अर्णब गोस्वामी अटक प्रकरण : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची फाईल करून टाकली होती बंद

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे.. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गोस्वामी यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.अलिबाग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गोस्वामींना अटक केली असून त्यांना पुढील चौकशीसाठी अलिबाग पोलीस ठाण्यात आणण्यात येणार आहे. … Read more

‘अर्णव गोस्वामीच्या अटकेनंतर तरी अन्वय नाईकला न्याय मिळणार का ?’

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले. गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.दरम्यान, अर्णब यांच्या अटकेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरण, पालघर येथील साधू हत्या, कंगना रानौत आणि राज्य सरकारमधील वाद आदी … Read more

अर्णव गोस्वामींच्या अटकेवर केंद्राची पहिली प्रतिक्रिया ; वाचा कोण काय म्हटले ?

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्यांनी पोलिसांची दीड तास हुज्जत घातली. त्यानंतर अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांना अटक केली. यावर आरोपांचे रण माजले आहे. आता अर्णव गोस्वामींच्या अटकेवर केंद्राची … Read more

का केलीये अर्णब गोस्वामीला अटक ? काय आहे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण ? जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर अनेक टीकांचे वादळ उठले. पण ही कारवाई का करण्यात आली? अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण काय आहे ? याची चर्चा सुरु झाली. जाणून घेऊयात या विषयी – मुंबईतील सुप्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक (53) यांनी शनिवारी 5 मे 2018 रोजी … Read more

मोठी बातमी : पोलिसांनी अर्णब गोस्वामीला अटक करताना केले ‘असं’ काही ; कॅमेऱ्यात रेकॉर्ड

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईकच्या मृत्यूप्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली असूनपेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आपलं जीवन संपवलं होतं. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आपण हे पाऊल उचलत … Read more

ब्रेकिंग ! माशाचे कालवण करण्यास नकार दिल्याने पतीने केली पत्नीची हत्या

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथे दिनांक ३ नोव्हेंबर रोजी गंगाबाई चव्हाण या ४२ वर्षीय महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. या घटनेने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली. परंतु हा खून पतीनेच केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून समजली आहे. सोमवार असल्याने माशाचे कालवण करण्यास पत्नीने नकार दिल्याने संतप्त झालेल्या व्यसनी पतीने पत्नीचा … Read more

सराफाकडून लाच घेताना पोलीस अधिकारी रंगेहाथ जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-एका चोरीच्या गुन्ह्यातील सोने नाशिकच्या सराफाने विकत घेतल्याच्या संशयाने तपास सुरू असताना संबंधित सोनाराकडे दोन लाखांची लाच मागितल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यातील एक लाख रक्कम स्विकारताना संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक राणा प्रतापसिंह परदेशी यांना लाचलुचपत शाखेने संगमनेरातच रंगेहात पकडले आहे. ही कारवाई मंगळवार … Read more

चार मंत्री असून पाथर्डीत ‘तशा’ घटना ; माजी मंत्री कर्डिले संतापले…

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. नगर जिल्ह्याला ४ मंत्री आहेत. पण तरीही जिल्ह्याला न्याय मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पाथर्डी तालुक्यात बिबट्याने हल्ला केलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निशाणा त्यांनी साधला आहे. ‘जिल्ह्यामध्ये तीन मंत्री आहेत व पालकमंत्री कोल्हापूरचे आहेत. परंतु … Read more

आजच डिलीट करा तुमच्या मोबाईल मधील ही १७ apps अन्यथा होईल मोठे नुकसान !

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- आज गुगल प्ले स्टोरवरून १७ Apps ना हटवले आहे. कारण या अँप्स मध्ये धोकादायक मेलवेयर होते. तुमच्या फोनमध्ये असल्यास तात्काळ डिलीट करा. रिपोर्ट्सच्यामाहितीनुसार, Zscaler च्या एका सिक्यॉरिटी रिसर्चर ने याची माहिती उघड केली आहे. प्ले स्टोरवर उपलब्ध असलेल्या १७ अॅप्लिकेशनमध्ये Joker (Bread) मेलवेयर उपलब्ध आहे. कोणत्याही धोकादायक अॅपची … Read more

जिल्ह्यातील ‘हे’ नेते म्हणाले महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येईल !

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार येत्या डिसेंबर महिन्यापर्यंतच टिकेल. त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येईल, असा दावा भाजप नेते शिवाजी कर्डिले यांनी केला आहे. महाविकासआघाडीचे सरकार पुढची पाच वर्षे सोडा, किती काळ टिकेल, हे आता जनताच सांगेल. हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. पण महाविकासआघाडीचे सरकार फार तर डिसेंबर महिन्यापर्यंत … Read more

‘कौआ बिर्याणी’ फेम अभिनेता विजय राजला झाली ‘ह्या’ कारणामुळे अटक !

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- बॉलिवूडमधील अनेक लैंगिक अत्याचाराची प्रकरणं समोर येत असतानाच एका प्रसिद्ध अभिनेत्याला तरुणीची छेड काढल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बॉलिवूडमधील विनोदी अभिनेता विजय राज याला काल रात्री पोलिसांनी तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखील अटक केली आहे. विजय राज यानं त्याच्या आगामी ‘शेरनी’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान स्टाफमधील ३० वर्षीय महिलेचा … Read more

आज २६५ रुग्णांना डिस्चार्ज तर २०५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज २६५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार ६७१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०५ ने … Read more

मेट्रोचे काम कसे थांबवायचे यासाठी भाजपकडून कटकारस्थान: नवाब मलिक

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतर भाजपकडून जोरदार राजकारण होत आहे. मेट्रोचं काम थांबवण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. सर्व बाबी तपासून राज्य सरकार केंद्राला उत्तर देईल, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे. आरेतील … Read more

केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला सावत्र आईच्या भूमिकेनुसार वागणूक देत: सुप्रिया सुळे

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला सावत्र आईच्या भूमिकेनुसार वागणूक देत आहे. महाराष्ट्राच्या विकासकामांमध्ये नेहमीच राज्य सरकारच्या विरोधात केंद्र सरकार आपली भूमिका मांडत आहे. कांजूरमार्ग येथील भूखंड हा लोकांच्या विकासासाठी मेट्रो कार शेड करिता राज्य सरकारने दिला आहे. त्या ठिकाणी काही मॉल किंवा कोणत्या बिल्डरांना देण्यात आलेला नाही आहे तरी, … Read more

युनियन बँकेचे महिला ग्राहकांना मोठे गिफ्ट ; वाचा स्कीम

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- आता आपले स्वतःचे घर असावे हे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. देशातील बर्‍याच मोठ्या बँका अत्यंत कमी दरावर गृह कर्ज उपलब्ध करुन देत आहेत. यात, युनियन बँकेने सणासुदीच्या काळात दिवाळीपूर्वी सर्वात मोठी भेट दिली आहे. – महिला ग्राहकांना स्वस्तात होम लोन उपलब्ध असेल युनियन बँकेने महिला ग्राहकांसाठी खास … Read more

10 नोव्हेंबरला होणार Apple चा ‘वन मोर थिंग’ इव्हेंट; देऊ शकते ‘हे’ सरप्राईझ

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- Apple आपली नवीन सरप्राईज इव्हेंट घेऊन येत आहे. कंपनीने या कार्यक्रमाचे नाव ‘वन मोअर थिंग’ असे ठेवले आहे. या कार्यक्रमांची सुरुवात 10 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 11.30 वाजता होईल. गेल्या काही महिन्यांत कंपनीची ही तिसरी इवेंट आहे. सप्टेंबरच्या कार्यक्रमात कंपनीने आयपॅड आणि घड्याळ बाजारात आणला. त्याच वेळी, … Read more

आता तरुणांना मिळणार बेरोजगार भत्ता ; जाणून घ्या माहिती..

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :-कोरोना संकटानंतर बेरोजगारीत लक्षणीय वाढ झाली आहे. देशातील बर्‍याच राज्यांत मोठ्या संख्येने तरुण बेरोजगार झाले. लॉकडाऊन शांत झाल्यानंतर गोष्टी हळूहळू सुधारत आहेत, परंतु तरीही बर्‍याच तरुणांना रोजगाराच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत एका राज्य सरकारने बेरोजगारी भत्ता सुरू केला आहे. यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतच अर्ज करता येणार आहेत. … Read more

सभागृह नेतेपदी भाजपचे मनोज दुल्लम यांची वर्णी

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- महापालिकेत सभागृह नेतेपदी भाजपचे मनोज दुल्लम यांची वर्णी लागली आहे.महापौर बाबासाहेब वाकळे यांनी तसे पत्रही दुल्लम यांना दिल्याचे समजते. स्वप्नील शिंदे यांची 4 मार्च 2019 रोजी त्यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता भाजपने दुल्लम याना संधी दिली आहे. भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे सभागृह नेते पदासाठी मनोज … Read more