‘मराठा समाज ओबीसीत नको’ ; अहमदनगरमध्ये आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- सुप्रिम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगीती दिल्यानंतर अनेक मराठा नेते व मराठा संघटना,मराठा समाजाचा समावेश ओ.बि.सी.संवर्गात समावेश करुन मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करत आहे. हि मागणी चुकीची असुन ओबिसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करु नये, अशी मागणी आता ओबीसींमधून होऊ लागली आहे. यासंदर्भातच जय भगवान महासंघाने … Read more

अबब! ‘त्या’ डाळिंब व्यापाऱ्याने शेतकऱ्याला लावला लाखोंचा गंडा

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- नगर जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फळांचे उत्पादन घेतले जाते. अनेक ठिकाणचे व्यापारी हा माल घेऊन जातात. शेतकरीही या व्यापाऱ्यांसोबत व्यवहार करत असतो. परंतु यात बऱ्याचदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना गंडा घातल्याचा घटना घडलेल्या आहेत. आता असाच एक फसवणुकीचा प्रकार श्रीरामपूर येथे घडला आहे. विजय ढौकचौळे व इतर काही शेतकऱ्याकडून … Read more

‘भाजपमधील ‘तो’ वाद म्हणजे भाजपमधील नेत्यांची राष्ट्रवादीकडे वाटचाल’; महाविकास आघाडीतील ‘ह्या’ मंत्र्यांचा गौप्यस्फोट

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करेल, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. उलट आमची पाच वर्षे व्यवस्थित व अशा पद्धतीने पूर्ण होणार आहेत की, पुढची पाच वर्ष आम्ही तिथेच असणार आहोत,’ असा दावा करत ‘लवकरच सरकार पडेल’ असे सातत्याने सांगणाऱ्या भाजप नेत्यांना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी टोला … Read more

जामखेड तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था दूर व्हावी आ.रोहित पवारांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- नगर (राजेश सटाणकर यांचकडून) -जामखेड तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था दूर व्हावी, अशी मागणी अ.भा.वारकरी महामंडळाचे नाशिक-नगर विभाग प्रमुख हभप रवी सूर्यवंशी महाराज यांनी केली आहे. याबाबत आ.रोहित पवार यांना निवेदन देऊन श्री.सूर्यवंशी यांनी त्यांना साकडे घातले आहे. खर्डा गावाकडे जाणारे रस्ते अत्यंत खराब असून, ते दुरुस्त करावे कारण जवळपासच्या … Read more

मोठी बातमी : मुकेश अंबानींच्या संपत्तीत मोठी घसरण, श्रीमंतांच्या यादीत घसरले थेट दहाव्या स्थानावर

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत एका दिवसात कमालीची घसरण झाली आहे. ही घसरण इतकी आहे की लोक जाणून आश्चर्यचकित होतील. काल रिलायन्सचा शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरला होता. यामुळे मुकेश अंबानी यांची संपत्ती एका दिवसात सुमारे 48650 कोटींनी कमी … Read more

अवघ्या 8580 रुपयात खरेदी करा बजाज पल्सर ; जाणून घ्या सविस्तर …

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- जर तुम्हाला सणासुदीच्या काळात नवीन बाईक घ्यायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. उत्सवाच्या हंगामात दुचाकी कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफरही देत आहेत. धनतेरसपूर्वी बजाज ऑटोने सर्वात लोकप्रिय बाईक पल्सरवर आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत.तर तुम्हाला या धनतेरसवर नवीन बाईक घ्यायची असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. वास्तविक … Read more

विकास आराखडा तयार करून कामे सुरु केली : स्वप्निल शिंदे

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- कुठलेही विकास कामे करीत असताना नियोजनाची खरी गरज आहे. यासाठी नागरिकांना बरोबर घेऊन प्रभागाचा विकास आराखडा तयार करून विकासकामे सुरु केली पाहिजेत. अन्यथा जनतेच्या पैशाचा अपव्यव होण्याची शक्यता असते. भूमिगत ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे गरजेचे आहे. कोणतेही नियोजन न करता आधी रस्ते, नंतर ड्रेनेज व पाईपलाईन … Read more

छत्रपतींनी उभे केलेले गड अन्‌ किल्ले आजही दिमाखदारपणे उभे आहेत

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या युवा किंव तरुण पिढीला समजावा, तसेच छत्रपतींचा आदर्श प्रत्येकाने आंगिकारल्यास आजची पिढी सक्षम होण्यास मदत होईल. १६व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला एकत्र करुन रयतेचे राज्य निर्माण केले. महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये गडकिल्याची निर्मिती केली. आजही हे गड अन्‌ किल्ले मोठ्या दिमाखदारपणे उभे … Read more

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सत्ता काबीज करण्यासाठी सज्ज व्हावे

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- वंचित बहुजन आघाडीच्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद , गट, तट, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप व कुरघोडीचे राजकारण सोडून आगामी काळात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद व महानगर पालिका निवडणुका ताकदीने लढविण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव अनिल जाधव यांनी केले. येथील … Read more

अबब ! आता कांद्यानंतर बटाटे, लसूण यांचे भाव भिडले गगनाला ; वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :-  उत्सवाच्या हंगामात भाजीपाल्याचे दर आकाशाला भिडत आहेत. गेल्या एक महिन्यात बटाटा आणि कांद्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. कांद्याच्या किंमती खाली आणण्यासाठी सरकारच्या विविध प्रयत्नांना न जुमानता, देशातील बऱ्याच राज्यांत बटाटा आणि कांद्याचे दर सतत वाढत आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार सोमवारी बेंगळुरूमध्ये कांद्याची किंमत 100 रुपये किलो होती. त्याच … Read more

कोरोनाच्या नंतर वाहनांच्या विक्रीत प्रचंड वाढ ; जाणून घ्या कोणत्या कंपनीमध्ये किती तेजी

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- सणासुदीच्या हंगामात भारतीय वाहन उद्योगासाठी दिलासा मिळाला आहे. कोविड -19 या साथीच्या आजारामुळे मंदीचा अनुभव घेत असलेले वाहन क्षेत्र झपाट्याने सुधारत आहे. ऑक्टोबरच्या वाहन विक्रीचे आकडे पाहून याचा अंदाज केला जाऊ शकतो. ऑक्टोबरच्या विक्रीतील आकडेवारी पाहिल्यास या महिन्यात जवळपास सर्व वाहन उत्पादकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. दुसरीकडे, सणासुदीच्या … Read more

खुशखबर ! मोफत मिळू शकेल स्मार्टफोन; जाणून घ्या 100 टक्के कॅशबॅक ऑफर

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- या फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये एक ऑफर अशी देखील आहे जी आपल्याला सर्वात महाग स्मार्टफोन विनामूल्य मिळवून देऊ शकेल. सणाच्या हंगामात विक्री वाढविण्यासाठी एका साइटने ही ऑफर दिली आहे. या ऑफर अंतर्गत कोणताही स्मार्टफोन खरेदी करता येतो. नंतर 100 टक्के पर्यंत कॅशबॅक येईल. अशा प्रकारे लोक विनामूल्य स्मार्टफोन घेऊ … Read more

सोन्याचे दर पुन्हा घसरले ; चांदीला मात्र झळाळी

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :-सणासुदीच्या काळात सोन्याच्या किंमतींमध्ये निरंतर घट दिसून येत आहे. सोन्याच्या किंमती आज पुन्हा घसरल्या. तथापि, चांदीच्या दरात वाढ झाली. सोन्याच्या दराबद्दल सांगायचे तर गेल्या 4 दिवसांत सोने स्वस्त होण्याची तिसरी वेळ आहे. आज सराफा बाजार वाढीसह सुरू झाला, परंतु हळूहळू सोन्याच्या किंमती खाली येताना दिसून आल्या. उत्सवाच्या हंगामात , … Read more

१८१ पॉझिटिव्ह आढळले. दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात सोमवारी आणखी १८१ पॉझिटिव्ह आढळले. दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला. २५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५४ हजार ४०६ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९५ टक्के आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १४२९ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९, खासगी प्रयोगशाळेत ६२ … Read more

कोरोना रुग्णांसाठी महापालिकेने आतापर्यंत खर्च केले ‘इतके’ कोटी !

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर शहरातील कोरोना रुग्णांसाठी महापालिकेने आतापर्यंत २ कोटी ६४ लाख रुपये खर्च केले आहेत. हा आकडा मागील अहवालातील असून त्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे, अशी माहिती आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिली. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ५३ हजारांवर पोहोचली आहे. नगर शहरातही हा आकडा कमालीचा वाढला होता. सरकारने … Read more

15 वर्षांत प्रथमच ‘इतके’ स्वस्त मिळतेय होम लोन ; जाणून घ्या दर

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- आपणास आपले घर असावे असे स्वप्न असेल तर ते पूर्ण करायचे दिवस आले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), कोटक महिंद्रा बँक, अ‍ॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा यासह देशातील अनेक बड्या बँकांनी नुकताच सणाच्या हंगामात मागणी वाढविण्यासाठी गृह कर्जावरील व्याज दरात कपात केली आहे. . गृह कर्जाचे व्याज … Read more

पोलिसांकडून कारवाई सुरु; मात्र तरीही या तालुक्यात अवैध धंदे जोरात

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे जोरात सुरु आहे. या धंद्यांना रोख बसावा यासाठी पोलिसांकडून देखील सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र तरीही जिल्ह्यात या धंद्यांना आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील गावोगावी बंदी असलेला गुटखा राजरोस पणे विक्री होत असताना या खालोखाल अवैध दारू धंद्याने … Read more

आज अहमदनगर जिल्ह्यात वाढले फक्त ‘इतके’ कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज २५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार ४०६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १८१ ने … Read more