टायगर ग्रुपच्या रक्तदान शिबीरास युवकांचा प्रतिसाद

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- टायगर ग्रुपच्या वतीने केडगाव येथील अंबिका बस स्टॉप शेजारील जिल्हा परिषदेच्या शाळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष बंटी भिंगारदिवे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी अण्णा गायकवाड, स्था यी समितीचे सभापती मनोज कोतकर, नगरसेवक विजय पठारे, संग्राम कोतकर, प्रशांत गायकवाड, विनोद … Read more

मागील वर्षी सांगितलेले रोगराईचे भाकित खरे ठरले

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील प्रसिध्द बिरोबा देवस्थान येथे होईकचा धार्मिक कार्यक्रम रविवारी (दि.1 नोव्हेंबर) पार पडला. मागील वर्षी सांगितलेले रोगराईचे भाकीत खरे ठरले आहे. देवाचे भगत नामदेव भुसारे यांनी होईक (भविष्यवाणी) सांगताना पुढील वर्षी येणार्‍या संकटाचे स्पष्टीकरण दिल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. तर कोरोना महामारीचे संकट अजून … Read more

समाजाला दिशा देण्याचे काम माध्यम करतात -अ‍ॅड. धनंजय जाधव

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- समाजाला दिशा देण्याचे काम माध्यम करीत असतात. तर प्रत्येक गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेऊन समाजाला जागृत करण्याचे त्यांचे कार्य अविरतपणे सुरु असते. कोरोनाच्या संकटकाळात देखील जीवावर उदार होऊन त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. पत्रकार व माध्यमांचे प्रतिनिधी यांनी कोरोना योध्दांची भूमिका पार पाडली. इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने पत्रकार सभासदांसाठी … Read more

मनपा पतसंस्थेच्या सभासदांची कुठलीही फसवणूक नाही

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- महापालिका कर्मचारी पतसंस्थेने सभासदांना वस्तूरुपी कर्जवाटप केले असता आमच्या सभासदांची यामध्ये कुठलीही फसवणूक झाली नसून हे वस्तुरुपी कर्ज नियमानुसार आम्ही संस्थेकडून घेतलेले आहे. मनपा कर्मचारी पतसंस्था ही आमच्या सभासदांची कामधेनू आहे. आम्ही आमच्या अडचणीच्या काळामध्ये मुला-मुलींचे लग्न, आजारपण तसेच शिक्षणासाठी लागणारा खर्च कर्जरुपी पतसंस्थेकडून घेऊन आमच आर्थिक उन्नती … Read more

औद्योगीक कार्यस्थळावर सुरक्षा नियमांचे पालन केल्यास अपघात टळतील

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- औद्योगीक कार्यस्थळावर सुरक्षा नियमांचे पालन केल्यास अपघात टळतील – योगेश गलांडे अहमदनगर औद्योगिक कार्यस्थळावर सुरक्षा नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतील. त्यामुळे कामगारांनी स्वतःच्या सुरक्षिततेबरोबरच इतरांच्या सुरक्षिततेसाठी सतर्क असणे आवश्यक आहे, औद्योगिक क्षेत्रामध्ये कामगार हा महत्वाचा घटक असून त्याची सुरक्षा ही कंपनी व्यवस्थापन व त्याच्या कुटुंबाच्या दृष्टीने अत्यंत … Read more

७ हजार ४७८ हेक्टरवरील पिकांचे झाले नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील ५४ गावांमधील ७ हजार ४७८ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असून ११ हजार २६१ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. ९ कोटी ६४ लाख २८ हजार १९८ रुपयांची भरपाई अपेक्षित आहे. मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील सर्व ५४ गावांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या … Read more

श्रीगोंदे तालुक्यातील नागरिकांसाठी सुखद बातमी!

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यात रविवारी कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. तालुक्यातील २१ गावांनी कोरोना पूर्णपणे रोखला आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण १० मार्चला तपासण्यात आला, पण तो निगेटिव्ह निघाला. २५ जूनला ११९ रुग्णांपैकी आठ पॉझिटिव्ह आले. कोरोना रुग्णांची संख्या ३१ ऑक्टोबरला २२०२ वर गेली. १ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शॉटसर्किटमुळे २ एकरांवरील ऊस खाक

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-आश्वी खुर्द येथील शेतकरी शिरीष हरिभाऊ सोनवणे यांचा गळितासाठी आलेला २ एकर ऊस वीजवाहक तारांमध्ये झालेल्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला. सोनवणेवस्ती येथील तारा कमकुवत झाल्याने शुक्रवारी त्यांचे घर्षण झाले. तार तुटून आगीचा लोळ उसात पडल्याने पाचटाने पेट घेतला. काही क्षणात २ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. पद्मश्री … Read more

सकल मराठा समाजाचा निर्णय, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर ‘मशाल मोर्चा’!

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- मराठा आरक्षणासाठी येत्या ७ नोव्हेंबरला मराठा मोर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर धडकणार आहे. सकल मराठा समाजाकडून ‘मशाल मोर्चा’ काढून मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रविवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाकडून रविवारी मुंबईत मराठा संघर्ष जनजागृती यात्रा … Read more

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले अण्णा हजारे यांच्या भेटीला…अण्णा म्हणाले यापुढे या जिल्ह्यामध्ये…

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- अधिकाऱ्यांच्या हातांमध्ये बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे जर अधिकाऱ्यांनी ठरवले तर जनतेची अनेक प्रश्न त्वरित मार्गी लागू शकतात. तुम्हाला नगर जिल्ह्यामध्ये सेवेची चांगली संधी आहे. असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.  राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे आले होते … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पिस्तुलचा धाक दाखवून सराफांचे 70 लाळांचे दागिने लुटले

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील दोन सराफ व्यवसायिकांना दुकान बंद करून घरी जात असताना बाबुळगावजवळ गाडी अडवून लुटले. कोयत्याने मारहाण करून 70 लाख रुपयांचा ऐवज लुटण्याने खळबळजनक उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मिरजगाव येथील सराफ अतुल पंडीत यांचे माहिजळगाव येथे सराफ दुकान असून नेहमी प्रमाणे सहाच्या दरम्यान त्यांचे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज १०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार १५३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७८ ने … Read more

प्राचार्य शिवाजीराव देवढे यांना ‘गेवराई भूषण जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर.

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- शेवगाव (प्रतिनिधी) :- येथील न्यु आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज चे माजी प्राचार्य शिवाजीराव देवढे यांना त्यांच्या शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गेवराई येथील गौरीपुर उत्सव कृती समितीचा ‘गेवराई भूषण जीवन गौरव पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप … Read more

मास्क हीच बेस्ट व्हॅक्सिन : पोलीस अधीक्षक पाटील

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- स्नेहबंधचे अध्यक्ष शिंदे यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव… अहमदनगर – कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नाही. कधीपर्यंत राहणार हे सांगता येत नाही. तसेच कोरोनावर अद्याप लस देखील आलेली नाही. त्यामुळे सध्या मास्क हीच बेस्ट व्हॅक्सिन आहे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले. कोरोनाकाळात रुग्ण, हॉस्पिटल व पायी … Read more

निकिता तोवर हत्येच्या निषेधार्थ शिवराष्ट्र सेनेकडून काळ्या फिती लावून निषेध

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- हरियानातील निकीता तोवर या युवतीच्या हत्येचा शिवराष्ट्र सेना या पक्षाच्यावतीने नगरमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले. याबाबत १९५0 पासून आजपर्यंत सरकारने कोणतेच ठोस पाऊल महिलांच्या सुरक्षितेतेबाबत उचलेले दिसून येत नाही. त्यामुळे भारतात छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महापुरुष होऊन गेले की ज्यांनी शत्रुंच्या महिलांचा मातेसमान आदर केला व त्यांचे भारतात रक्षण … Read more

पंजाब अँण्ड सिंध बंकेच्यावतीने सतर्कता जागरुकता सप्ताहाचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- सतर्क भारत, समृद्ध भारत, शास्वत भारत निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहण्याची गरज आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या क्षेत्रातील माहिती असावी. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये दररोज नवनवीन बदल घडत असतात. बॅकिंग क्षेत्र हे डिजिटल क्षेत्र झाल्यामुळे प्रत्येकाने आपआपल्या खात्याची सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. यासाठी या तंत्रज्ञानाची … Read more

विघ्नहर्ता हॉस्पिटलनंतर अनोळखी महिलेची माऊली सेवा संस्था बनली आधार

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- अनोळखी वृद्ध महिलेवर विघ्नहर्ता हॉस्पिटलने उपचार करून समाजामध्ये संवेदनशीलता दाखविली. उपचारानंतर ती महिला पूर्णत: सुदृढ झाली असून त्यांची गेली १०-१२ दिवसांपासून आजपावेतो कोणीही संर्पक साधून ओळख पवटून दिलेली नाही. वृत्तपत्रामध्ये अनोळखी महिलेची बातमी वाचून माऊली सेवा संस्थेचे डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे यांनी डॉ. महेश वीर … Read more

जनतेतून सरपंच निवडीचा प्रश्न रद्द करणे लोकशाहीचा अपमान

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :-  महाराष्ट्रातील जनतेने भाजप, शिवसेना महायुतीला सत्ता स्थापनेसाठी कौल दिला. परंतु शिवसेने जनतेचा विश्वासघात करीत या तीन पक्षांनी सत्तेच्या लालसेपोटी व पदासाठी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याने जनतेतून गावचा सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या सरकारने तो निर्णय रद्द करुन सदस्यातून सरपंच निवडण्याचा … Read more