पंकजा मुंडे भाजप पक्ष सोडणार नाही
अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये पंकजा मुंडे संदर्भात शिवसेनेत प्रवेश करण्यावर भाष्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे की, पंकजा मुंडे कुठल्याही परिस्थितीत भाजप सोडणार नसून शिवसेना मूळ प्रश्नापासून दूर राहण्यासाठी अशी चर्चा घडवून आणत आहे. शिवसेना … Read more