महावितरणचा विजेचा शेतकऱ्याला शॉक; साडेतीन एकर ऊस झाला खाक

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. यामध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यातच आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या एका शेतकऱ्याचा साडेतीन एकर ऊस महावितरणच्या चुकीमुळे जळून खाक झाला आहे. उसाच्या क्षेत्रावरून गेलेल्या वीजवाहक तारांमधील घर्षणामुळे ठिणग्या पडून हा ऊस जळून खाक झाला आहे. संगमनेर तालुक्‍यातील … Read more

बिबट्या त्याच्यावर झेपावला आणि त्याचा आवाजच बंद झाल

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याकडून मानवी वस्तीवर हल्ले वाढू लागले आहे. यामुळे नागरी वस्तीमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे. यातच शिर्डीमध्ये बिबट्याने कुत्र्यावर हल्ला चढवत त्याचा फाडशा पाडला. दरम्यान हि धक्कादायक घटना काही मुलांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली. याबाबत शेतकरी मधुकर वाणी … Read more

अबब! ‘ह्या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई ; केला 1 कोटींचा दंड

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जियो पेमेंट्स बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मॅनेजिंग डायरेक्टर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पुन्हा नियुक्तीचा अहवाल देण्यास विलंब झाल्याबद्दल दंड आकारण्यात आला आहे. आरबीआयने एका निवेदनात ही माहिती दिली आहे. नियमांचे पालन न करण्यासाठी मध्यवर्ती बँकेची कार्यवाही :- आरबीआयने निवेदनात म्हटले आहे … Read more

कांद्याच्या भावामध्ये झाली घसरण ; दिवाळीनंतर भाववाढीची शक्यता

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांद्याच्या दराने उच्चांकी गाठली होती. त्यातच केंद्राकडून देशात कांदा निर्यात बंदी लावण्यात आली होती. यामुळे कांद्याच्या भावांमध्ये चांगलाच चढउतार झालेला पाहायला मिळाला होता. दरम्यान रॉकेटच्या गतीने उच्चांकी गेलेल्या कांद्याच्या भावामध्ये घसरण सुरु झाली आहे. भाव अजून वाढण्याची चिन्हे असताना दसऱ्याला अचानक कांद्याचे भाव गडगडले. भाव वाढत … Read more

हीरोच्या ‘ह्या’ बाईकवर मिळतिये भरगच्चं सूट ; जाणून घ्या संपूर्ण ऑफर

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- हीरो मोटोकॉर्पने काही काळापूर्वी एक्सट्रीम 160 आर मोटरसायकल बाजारात आणली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सणासुदीच्या काळात अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी त्यावर भारी सवलत देत आहे. पेटीएमवरून पेमेंट केल्यास जास्त कॅशबॅक :- – हिरोतर्फे बाईकवर 2 हजार रुपये कॉर्पोरेट सवलत, 3 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, 2 हजार रुपयांचा … Read more

संगमनेरात माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधींना अभिवादन

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय इंदिराजी गांधी यांना 36 व्या पुण्यतिथीनिमित्त स्व. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संगमनेर कार्यस्थळावरील शक्तिस्थळ बाग येथे काँग्रेसपक्षाच्या महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूहाच्या कडून आज 31 ऑक्टोबर 2020 रोजी 10 वाजता पुष्पांजली वाहण्याचा व अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय. … Read more

रिलायन्स जिओ फायबरमध्ये 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; जाणून घ्या कोण कोठे लावणार पैसे

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल व्यवसायामध्ये अनेक कंपन्या गुंतवणूक करत आहेत. अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) ने घोषणा केली की, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (एडीआयए) आणि सौदी अरेबियाच्या सार्वजनिक गुंतवणूक निधीने (पीआयएफ) एकूण 51 टक्के अधिग्रहण करण्यासाठी 3,779 करोड़ रुपये (506 मिलियन डॉलर)च्या … Read more

बँक ऑफ बडोदामध्ये खाते असेल तर सावधान !…ही बातमी वाचाच बदलले आहेत बँकेचे सर्व नियम; जाणून घ्या सविस्तर माहिती…

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  जर आपले बँक ऑफ बडोदामध्ये खाते असेल तर कोणत्याही व्यवहारापूर्वी नवीन नियमांबद्दल जाणून घ्या. होय, बँक ऑफ बडोदा 1 नोव्हेंबरपासून आपल्या ग्राहकांसाठी काही बदल लागू करणार आहे. हे बदल बँकेचे चालू खाते, ओव्हरड्राफ्ट खाते, कॅश क्रेडिट अकाउंट, बचत खाते आणि इतर खात्यांसाठी रोख ठेव आणि पैसे काढण्याशी संबंधित सर्व्हिस चार्ज … Read more

दिवाळी धमाका! आता दुकाने खुली राहणार 24 तास

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या काळात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत व्यवसायिक आपले दुकाने सुरु ठेवत होती. यामध्ये वेळेची मर्यादा देण्यात आली होती. मात्र आता दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रापशासनाने दिवाळीनिमित्त व्यवसायिकांसाठी खास धमाका ऑफर आणली आहे. कोरोना महामारीच्या काळात दुकाने सुरू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेली अट आता शिथिल … Read more

जिल्ह्यात पुन्हा जोर बैठका; व्यायाम शाळा होणार सुरू

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. त्यामध्ये अनेक ठिकाणे बंद करण्यात आली. परंतु मिशन बिगिन अंतर्गत आता हळू हळू सर्व गोष्टी सुरु होत आहेत. हॉटेल, बियरबारनंतर आता राज्य सरकारने मिशन बिगेनअंतर्गत जीम, व्यायाम शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात व्यायाम शाळा सुरु होणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले … Read more

राज ठाकरे यांचा ‘ह्या’ कारणासाठी शरद पवारांना फोन…

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर गुरुवारी राजभवनमध्ये जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांनी दिलेला सल्ला आज अंमलात आणला. राज्यपालांच्या सल्ल्यानुसार राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केल्याचे शुक्रवारी समोर आले. खुद्द शरद पवार यांनीच प्रसिद्धी माध्यमांना ही माहिती दिली. ‘राज यांचा फोन … Read more

मदत देण्याचा निर्णय दोन दिवसांत न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडण्याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- अकोले तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पंचनामे न करता मदत देण्याचा निर्णय दोन दिवसांत न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडण्याचा इशारा भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिला. तसेच सडलेले, कुजलेले धान्य मुख्यमंत्र्यांना पाठविण्याची विनंती केली व त्याची पोहच आम्हाला द्या, अशी मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर ठिय्या … Read more

सेटिंगबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पोलिसांमध्ये खळबळ

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- नेवासे तालुक्यातील पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल संभाजी गर्जे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्यातील सेटिंगबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने तालुक्यात, तसेच पोलिसांमध्ये खळबळ उडाली. आता दबक्या आवाजात विविध प्रश्न पुढे येत आहेत. राजकीय प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत. या क्लिपमुळे राठोड यांची उचलबांगडी झाली, तसेच त्यांच्या विशेष पथकातील आठ जणांवर … Read more

रस्ते दुरुस्तीसाठी या गावात झाले अनोखे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांची अक्षरश चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून यामुळे अपघाताचे सत्र देखील सुरूच होते. पारनेर तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था देखील नेहमीच चर्चेत असते. या रस्ता दुरुस्तीसाठी अनेकवेळा आंदोलने झाली आहे. प्रशासन मात्र याबाबत गंभीर नाही असे दिसून येत आहे. याचमुळे प्रशासनाला जाग … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या कुटुंबीयास 15 लाखाची मदत जाहीर

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-  पाथर्डी तालुक्यात बिबट्याने नागरी वस्तीत येऊन हल्ले करण्याच्या घटनेची राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी तत्काळ दखल घेतली आहे. व बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या कुटुंबीयास तात्काळ १५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच बिबट्याला पकडण्याचे आदेश वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासाठी यावल येथील पथक, जळगाव येथील पथक, … Read more

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी लावलेल्या पिंजऱ्यातून भलत्याच गोष्टी झाल्या गायब

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरदिवशी बिबट्याचे मानवी वस्तीवर हल्ले होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातच काल जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील एका चिमुरड्याला बिबट्याने आईच्या कुशीतून उचलून नेले. बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने तातडीने परिसरात पिंजरे लावले होते. मात्र एक भलतीच गोष्ट घडल्याचे उघडकीस आले आहे. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वन … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज २६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार ८४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १८२ ने वाढ … Read more

अमेरिकेतील ‘तो’ पाऊस पाहून आमदार रोहित पवार म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-   जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल. २०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डोनाल्ड … Read more