वाहतुकीसाठी मार्ग सुरळीत करून द्या; राधाकृष्ण विखेंच्या प्रशासनाला सूचना
अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर मनमाड रस्त्याच्या निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहाणी करून या मार्गाचे काम तातडीने सुरू होण्याबाबत अधिकार्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीस अधीक्षक अभियंता कुलकर्णी, जागतिक बँकेचे प्रतिनिधी पालवे, कनिष्ठ अभियंता बांगर आदी उपस्थित होते. यापूर्वी या मार्गावरील परिस्थितीचे गांभीर्य त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक … Read more