पंकजा मुंडेंच्या त्या वक्तव्याबद्दल आमदार रोहित पवार म्हणाले
अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कामाबाबत जाहीरपणे कौतुक केले होते. तसेच त्यांच्या या कार्याला सलाम देखील केला होता. पंकजा मुंडे यांच्या या ट्विटवर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या … Read more