श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील ११ रस्त्यांसाठी १६५३.९१ लक्ष रुपयांचा निधी मंजूर
अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील ११ रस्त्यांच्या कामास मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती श्रीगोंदा तालुका भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी दिली. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी केलेल्या सततच्या प्रयत्नामुळे मतदारसंघातील ११ रस्त्यांसाठी १६५३.९१ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच या रस्त्यांची कामे सुरु होणार … Read more