मोदींच्या ‘ह्या’ योजनेस सुरुवात ; आता बँक गरिबांच्या दारात

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील सर्व नगरपालिकांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. आज देशभरातील साथीच्या काळात लॉकडाऊनने बाधित झालेल्या पथ विक्रेत्यांना मदत करण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केली. 1 लाख 70 हजार कोटी रुपयांनी गरीब कल्याण योजना सुरू :- पीएम मोदी म्हणाले, आमच्या पथ … Read more

आतापर्यंत ५२ हजार ९४५ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २९० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ९४५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०४ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १३४० इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४६, अकोले … Read more

जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करणार्‍यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- जागेवरुन जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करणार्‍या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वांबोरी (ता. राहुरी) येथील रवीना सारवन व साहिल सारवन या दांम्पत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जवळील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण केले. या उपोषणाला अ.भा. मेहतर समाज संघटना व बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. या उपोषणात … Read more

मनपा कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी सोडू : आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- गेल्या अनेक दिवसापासून अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहे. अनेक वेळा प्रशासनाशी चर्चा करूनही अद्यापर्यंत कर्मचाऱ्यांचा एकही प्रशन मार्गी लागला नाही. सध्या जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. नगर शहरातही मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कोरोनाच्या संख्येतही वाढ होत होती. हा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेचे अधिकारी … Read more

‘ती’ भरती वादाच्या भोवऱ्यात ; १४ उमेदवार डमी ? सीसीटीव्ही फुटेजही मिळेना

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महापरीक्षा पोर्टलकडून राबविण्यात आलेल्या तलाठी भरतीच्या प्रकियेत डमी विद्यार्थी बसल्याचे आढळून आल्यावर खळबळ उडाली होती. प्रशासनानेच भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करताना संशयास्पद बाबी समोर येत आहेत. आता शासनाच्या महाआयटी विभागाकडून या उमेदवारांच्या परीक्षेचे … Read more

आमदार निलेश लंके म्हणाले तालुक्याचे १८ कोटी वाचले…

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून कोणताही स्वार्थ न पाहता समाजासाठी झोकून दिले. प्रत्येक जण माझाच आहे या विचारातून मिळालेली ऊर्जा व त्यातून केलेले २४ तास काम यातून मी मतदारसंघावर पकड निर्माण केली, हुजरेगिरी करून नव्हे ! असे सांगत आमदार नीलेश लंके यांनी आपल्या यशाचे रहस्य गावकऱ्यांपुढे उलगडून … Read more

जिल्हा विकासासाठी द्विवेदी यांचे कार्य प्रेरक

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्याच्या विकासात मावळते जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे पथदर्शी व प्रेरक आहे, असे प्रतिपादन जिल्हा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष विश्वनाथ राऊत यांनी केले. सेवा संघातर्फे जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी ते बोलत होेते. याप्रसंगी जिल्ह्याचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सुनिल साखरे, भिंगार अर्बन बँकेचे अध्यक्ष अनिल झोडगे, संचालक … Read more

राजू शेट्टी व सदाभाऊ खोत हे फक्त सत्तेसाठी शेतकरी संघटनेचे बिल्ले लावून ते मिरवत आहेत !

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- सध्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात नाहीत. लूट सुरू आहे. शेतकरी हितासाठी आरपारची लढावी लागेल. सत्ताधारी व विरोधक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पुण्यातील साखर आयुक्तालयावर चला, सात-बारा कोरा व उसाला ४२०० रुपये भाव मिळून देतो, असे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शेतकरी कर्जमुक्ती मेळाव्यात सांगितले. राजू … Read more

विरोधी पक्षनेते बारस्कर आंदोलनाच्या पवित्र्यात

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- नगर शहरातील मालमत्ताधारकांची शास्ती माफ करावी, या मागणीसाठी मनपातील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मंगळवारी मनपात आंदोलन करणार आहे. थकबाकीचा आकडा सुमारे दोनशे कोटी असून त्यात शास्ती समाविष्ट आहे. बारस्कर यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, कोरोनामुळे अनेक कंपन्या बंद पडल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली. … Read more

नगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्याने पुन्हा एकाचा घेतला बळी

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- नगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्याने पुन्हा एकाचा बळी घेतला. या अपघातांना सार्वजनिक बांधकामच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कारणीभूत ठरल्याचा आरोप करत रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा; अन्यथा ग्रामस्थ आंदोलन छेडतील, असा इशारा पिंपरी अवघडचे माजी सरपंच सुरेश लांबे यांनी दिला. महात्मा फुले कृषी विद्यापीठाजवळ रविवारी दुपारी झालेल्या अपघातात पिंपरी अवघड येथील … Read more

जिल्हयाला वरदान ठरलेल्या ‘त्या’ धरणांमधून जायकवाडीला विसर्ग सुरूच

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. यामुळे अनेक धरणे, नद्या, ओढे, बंधारे हे ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र नगर जिल्हात दिसून आले. यामुळे पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न देखील सुटला आहे. यामुळे नगरकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असल्याने जिल्ह्याला वरदान ठरलेली धरणे हि तुडुंब भरून वाहू लागली … Read more

दिलासादायक! या तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्क्याच्या पुढे

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच कमी झाला आहे. आजच्या स्थितीला जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या मध्ये चांगलीच वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये एक दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्याबरोबरच अनेक तालुके कोरोनमुक्तीकडे वाटचाल करत आहे. यातच सुरुवातीला कोरोना संक्रमणाने ग्रासलेल्या संगमनेर तालुक्यातून … Read more

धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाच्या हाती निराशा

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात सध्या अवैध व्यवसायाचा सुळसुळाट झाला आहे. यांना रोख लावण्यासाठी पोलीस प्रशासन ऍक्टिव्ह मोड मध्ये आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पोलिसांचे धाड सत्र सुरूच आहे. अशीच एक कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला हाती निराशा लागली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, राहुरी फॅक्टरी येथील बस स्टँड नजीक असलेल्या … Read more

तो अन्यायकारक कायदा रद्द करण्यासाठी या ठिकाणी रंगली स्वाक्षरी मोहीम

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-  केंद्रसरकारने काही दिसांपूर्वी मंजूर केलेले कृषी विधेयकावरून देशातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. हे विधेयक लागू करण्यात येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलने देखील केली. आता याच अनुषंगाने संगमेनर तालुक्यामध्ये स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे. केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी केलेले कायदे तातडीने रद्द करावेत, या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील … Read more

अत्यंत महत्वाची बातमी : मंगळवारी ऑनलाईन रोजगार मेळावा

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर जिल्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, अहमदनगर आणि मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा दिनांक 27 ते 28 ऑक्टोबर 2020 रोजी आयोजित करण्यात आला आहे.मुलाखती हया ऑनलाईन पध्दतीने जसे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज आढळले फक्त इतके कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २८९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ६५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.५१टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६४ ने वाढ झाली. … Read more

विनाकारण त्रास देणाऱ्या पोलिसांच्या विरोधात या संघटनेने केले आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-  कायद्याचा गैरवापर करीत मेंढपाळ कुटुंबाला विनाकारण त्रास देणाऱ्या राहुरी तालुक्याचे पोलिस निरीक्षक देशमुख यांची चौकशी करावी व त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी आज सोमवारी (दि.२६ ऑक्टोंबर) रोजी १२ वाजता राहुरी पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषणास बसले आहे. हे आंदोलन यशवंत सेना व पुण्यश्लोक आहिल्यबाई होळकर सामजिक प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात … Read more

‘ह्या’ ठिकाणी मिळते सर्वात स्वस्त सोने; वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये बदल होत आहेत. सोन्याच्या दरामुळे भारतीय सराफा बाजार चांगलाच तेजीत आला होता. सोने-चांदीच्या किंमती यापूर्वी वाढल्या, परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यात प्रचंड चढ-उतार दिसून येत आहे. भारताच्या वेगवेगळ्या शहरात सोन्याच्या किंमती एकसारख्या नसतात. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर बदलू शकतात. जगातील सर्वात … Read more