‘त्या’ प्राचार्य मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट, झाले असे काही …वाचा सविस्तर
अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथे प्राचार्य अशोक गुंजाळ व त्यांची पत्नी उज्वला गुंजाळ (रा. मालदाड रोड) यांना दहाव्याच्या विधीत मारहाण करण्यात आली होती. हा प्रकार सोमवार दि. 19 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घडला होता. त्यानंतर ज्या महिलांना या दाम्पत्यास मारहाण केली. त्यांच्या विरोधात उज्वला अशोक गुंजाळ यांनी … Read more