‘ही’ बँक मोफत देत आहे ५ लाखांचा विमा ; जाणून घ्या स्कीम

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- पीएनबीने महिलांसाठी नवीन योजना सुरू केल्या आहेत. यावेळी पीएनबीने खास महिलांसाठी पॉवर सेव्हिंग अकाऊंटची सुविधा आणली आहे. ही महिलांसाठी एक विशेष योजना आहे ज्याद्वारे ते खाते उघडून बर्‍याच योजनांचा लाभ घेऊ शकतात. महिला संयुक्त खातेदेखील उघडू शकतात, परंतु खात्यात पहिले नाव महिलेचे असावे. पीएनबीच्या या योजनेची संपूर्ण माहिती जाणून … Read more

आमदार संग्राम अरुण जगताप यांच्या दहशती पुढे काँग्रेस कदापि झुकणार नाही

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- मागील आठवड्यामध्ये नगर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी सुनील भळगट आणि त्यांच्या कुटुंबीयांवर घरात घुसून हल्ला करण्याचं काम केलेला राष्ट्रवादी आमदार संग्राम अरुण जगताप याचा कार्यकर्ता, तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक हल्ल्यातील आरोपी अंकुश मोहिते याने आज जाणीवपूर्वक माझ्यावरती षड्यंत्र रचत नियोजनबद्धरीत्या बनाव निर्माण करत नगर शहरात महसूल मंत्री तथा प्रांताध्यक्ष नामदार … Read more

तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक पथकाला विहिरीतील युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश !

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-शिर्डी जवळील नांदूरखी पाटावर पोहण्यासाठी शिर्डी येथील कालिकानगर येथे राहणारे दोन युवक गेले होते. पोहून झाल्यानंतर दोन्ही युवक साईबाबा प्रसादालयाजवळील असणाऱ्या गोपीनाथ गोंदकर यांच्या विहिरीजवळ आले आणि त्यातील सुरज माणिक जाधव याने पोहता येत नसतांनाही विहिरीत उडी मारली. आणि 50 फूट खोल असलेल्या विहिरित पोहता न आल्याने पोटात पाणी जावुन … Read more

माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले कुणी कर्जाला अडवले, तर मला फोन करा…

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-जिल्हा बँकेचे नेतृत्व अनेक नेत्यांनी केले. मात्र बँकेत कधी राजकारण केले नाही. बँकेत पक्ष, गट-तट पाहिले जात नाही. शेतकरी केंद्रबिंदू म्हणून काम, पूर्वीच्या नेत्यांनी दिलेला आदर्शानुसार काम करत आहोत. अडचणीत आलेल्या कारखान्याला मदत केली. राज्य बँकेवर प्रशासक असल्याने कर्ज मिळताना अडचणी आल्या असताना अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने जिल्ह्यातील कारखान्याना जास्तीत … Read more

घरात विनापरवाना ठेवण्यात आलेला स्फोटकांचा साठा पोलिसांनी जप्त !

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- नगर तालुक्यातील अरणगाव शिवारातील एक घरात विनापरवाना ठेवण्यात आलेला ११ लाख ९० हजार रुपये किमतीच्या स्फोटकांचा (फटाके) साठा पोलिसांनी जप्त केला. विशेष पोलिस पथकाने ही कारवाई केली. प्रभारी पोलिस अधीक्षक डाॅ. दत्ताराम राठोड यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी हा छापा टाकला. विशेष पोलिस पथकाने अरणगाव शिवारात पंचसमक्ष बापू एकनाथ आमले … Read more

बायकोचा खून करून लपून बसला उसाच्या शेतात आणि …

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-  दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या पत्नीच्या डोक्यात पतीने लाकडी दांडके मारल्याने ती जागीच ठार झाली. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास देवळाली प्रवरा परिसरातील आंबी स्टेशन येथे ही घटना घडली. शनिवारी सकाळी बाबासाहेब विठ्ठल गोलवड याला पकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बाबासाहेब पत्नी शीतलकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी … Read more

कोरोनाचा फैलाव वाढू नये, यासाठी मुख्यमंत्री दक्षता घेत आहेत

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-हिंदुत्व आमच्या रक्तात आहे, ते त्यांनी सांगण्याची गरज नाही, असा टोला खासदार सदाशिव लोखंडे यांनी भाजपचे नेेते चंद्रकांत पाटील यांना शनिवारी लगावला. खासदार लोखंडे यांचे संपर्क कार्यालय व खासदार सुविधा केंद्राचे उद्घाटन संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, उत्तर प्रमुख रावसाहेब खेवरे, … Read more

आमचा मराठा आरक्षणास संपूर्ण पाठिंबा – मधुकर पिचड

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-खासदार संभाजी महाराज यांनी सूचवल्यानुसार गरज पडल्यास लाल महाल ते लाल किल्ला अशी लढाई करून आरक्षण मिळवावेच लागेल. आमचा मराठा आरक्षणास संपूर्ण पाठिंबा आहे, अशी ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी दिली. शनिवारी अकोल्यात आयोजित मराठा आरक्षण क्रांती मोर्चात जाहीर पाठींबा व्यक्त करताना पिचड बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत धक्कादायक घटना : भावाने बहिणीचा डोक्यात हातोडा घालून केला खून ! कारण वाचून तुम्हाला बसेल शॉक…

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर शहरातील केडगावात घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी टिव्ही पाहण्याच्या कारणातून भावाने बहिणीचा हातोडा डोक्यात घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, केडगावातील सचिननगर येथे राहत असलेल्या एका कुटुंबातील १२ वर्षीय भावाने आपल्या ९ वर्षांच्या बहिणीच्या डोक्यात हातोडा घातला. यामुळे गंभीर जखमी झालेल्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. … Read more

म्यूचुअल फंडामध्ये गुंतवणुकीसाठी असतात ‘हे’ दोन पर्याय; वाचा , होईल फायदाच फायदा

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- जर आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर या योजनेबद्दल अगोदर जाणून घेणे फार महत्वाचे आहे. कारण या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कोणता पर्याय निवडायचा हे ठरवावे. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूकदारांना दोन प्रकारचे पर्याय मिळतात. पहिले म्हणजे ग्रोथ आणि दुसरे म्हणजे डिव्हिडंड पे आउट (लाभांश). ग्रोथ … Read more

‘ह्या’ शेअर्समध्ये करा गुंतवणूक ; दीड लाखांपर्यंत मिळेल प्रॉफिट

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- शेअर बाजारामध्ये मोठी रिस्क आहे. म्हणून येथे माहिती नसलेले आणि कमी माहिती असलेले ज्ञान एखाद्या व्यक्तीसाठी हानिकारक ठरू शकते. परंतु जर तुम्हाला परिपूर्ण माहिती असेल तर कोणत्याही गुंतवणूकीत फायदा होईल. आपण ब्रोकिंग फर्मच्या सल्ल्यानुसार निवडलेल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करू शकता. परंतु हे लक्षात ठेवा की यामुळे आपली रिस्क कमी होणार नाही, … Read more

परंपरागत सुरु असलेली माळेच्या मिरवणुकीची प्रथा यंदाच्या वर्षी खंडित

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने यंदाच्या वर्षीच्या सर्वच सणउत्सवावर मर्यादा घातल्या आहेत. गणेश उत्सवापाठोपाठ आलेल्या नवरात्रीच्या उत्सवाला देखील कोरोनाने ग्रासले आहे. यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. संगमनेर शहरात नवरात्रात देवीला अर्पण करायची माळ मोठ्या उत्साहात, मिरवणुकीने वाजतगाजत … Read more

घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या भामट्यास पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात अवैध धंदे, काळाबाजार वाढला आहे. अशा महाभागांविरोधात पोलीस प्रशासन देखील आक्रमक झाले आहे. यातच घरगुती गॅसच्या इंधनाचा काळाबाजार करणाऱ्या एका भामट्यास पोलिसांनी अटक केली आहे. घरगुती वापराचा गॅस वाहनांसाठी इंधन म्हणून विक्री करणाऱ्या विनायक चंद्रकांत झंझाड या भामटयास पारनेर पोलिसांनी गॅस टाक्या, वाहनात गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन … Read more

कारवाईचा धसका! गुटख्याचे दर भिडले गगनाला…

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुटखा, पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीचा सुळसुळाट सुरु आहे. याच अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून या अवैध वुवसाय करणाऱयांविरोधात दंडात्मक कारवाईचे पॉल उचलले आहे. याचाच धसका घेत आता गुटख्याचा काळाबाजार सुरु झाला आहे. श्रीरामपूर पोलिसांनी जिल्ह्यातील गुटखा तस्करीवरील पडदा उठविल्यानंतर ठिकठिकाणी स्थानिक गुटखा तस्करांविरोधात कारवाईचा धडाका सुरु झाला … Read more

ऐतिहासिक परंपरा असलेला या तालुक्यातील पालखी सोहळा रद्द

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- यंदाच्या वर्षी कोरोनामुळे सणउत्सवावर मोठा परिणाम झाला आहे. सर्वच सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान याच अनुषंगाने अनेक धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या विनंतीनुसार गावकर्‍यांच्या सहमतीने श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील येत्या 26 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या ऐतिहासिक पारंपरिक … Read more

कोरोना इफेक्ट! बेरोजगारांनी बदलला आपला व्यवसाय…

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या काळात गेले अनेक महिने अनेक उद्योग धंदे बंदच होते. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान अनेकांचा व्यवसाय बंद असल्याने आर्थिक डोलारा अक्षरश कोलमडला होता. यातच बेरोजगारीची ग्रासलेल्यांनी नवीन व्यवसायाची निवड करत आपली उपजीविका भागवत आहे. कोरोना काळात प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद होती. त्यामुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली. … Read more

पतीच्या छळाला कंटाळलेल्या पत्नीने केली आत्महत्या; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच कटुंबिक हिंसाचार, महिलांची छळवणूक आदी घटनांमुळे आत्महत्येचे प्रमाण देखील वाढले आहे. नुकतीच पारनेर तालुक्यातील एका पत्नीने आपल्या पतीच्या छळास कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. दारू पिणाऱ्या पतीकडून चारित्र्यावर संशय घेत शारीरिक व मानसिक छळ होत असल्याने कंटाळलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील … Read more

शिवसेना खासदार मुख्यमंत्र्याना विनंती करत करणार हि मागणी

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात अद्यापही कायम आहे. यामुळे राज्यातील मंदिरे बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नुकतीच ठाकरे सरकारच्या वतीने नियमावली जारी करण्यात आली यामध्ये काही गोष्टींना सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी मात्र मंदिरे बंदच ठेवण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. यातच आता शिवसेना खासदार मंदिर … Read more