खुशखबर! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ८६ लाखांचा निधी वर्ग
अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- यंदाच्या वर्षी जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गेल्या वर्षी देखील झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. या अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील भीमा नदीला आलेल्या पुर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या होत्या. भांबोरा, दुधोडी, जलालपुर, बेर्डी, देऊळवाडी, सिद्धटेक, गणेशवाडी, … Read more