एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर पहिल्यांदाच अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जलयुक्त शिवार या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. देवेंद्र फडणवीस यांना हा मोठा धक्का मानला जातो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून सूडबुद्दीने किंवा मुद्दामून कोण कऱणार आहे ? अशी विचारणा केली आहे असे अजित पवार यांनी सांगितले. जाणुनबुजून कोणी चौकशी करत नाही. कॅगच्या अहवाल … Read more

आ.रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयासमोर ‘गारुड्याचा खेळ’

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाजातील २० कुटुंबास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत मंजूर झालेल्या मदारी वसाहतीचे बांधकाम तात्काळ सुरू न झाल्यास सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी जामखेड तहसील कार्यालयासमोर पाल ठोकून धरणे आंदोलन तर आ.रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयासमोर गारुड्याचा खेळ मांडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन … Read more

अवैध वाळूउपसा करणाऱ्यास झाली ही शिक्षा ! नक्की वाचाच ही बातमी…

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- प्रवरा नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करताना २०१६ साली दाखल झालेल्या खटल्याचा नुकताच निकाल आला. यामध्ये आरोपी बाळासाहेब केरुजी शिंदे (रा. गळनिंब, ता. श्रीरामपूर) यास न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास व २५ हजार दंड ठोठावण्यात आला आहे. लोणी पोलिस स्टेशनचे तत्कालीन सपोनि रणजित गलांडे व पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे व … Read more

अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच कोरोनारुग्णांबाबत झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात तीन महिन्यांत प्रथमच जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण घटले. प्रथमच सर्वात कमी ३१६ बाधित गुरूवारी आढळून आले. दिवसभरात कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. तीन महिन्यांपूर्वी रुग्णवाढीचा दर २७.८१ होता, आता तो २४.१४ टक्के झाला आहे. मृत्यूचा दर १.५३ टक्के झाला आहे. जुलैपासून जिल्ह्यात रुग्ण वाढत होते. सर्वाधिक … Read more

जिल्ह्यात झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-मागील दोन दिवस जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. काही भागात विजांच्या कडकडाटासह संततधार सुरू होती. जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तलाव ओव्हरफ्लो झाले असून काही नद्यांवरील पूल पाण्याखाली गेले आहेत. अनेक भागात पावसामुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर … Read more

आमदार रोहित पवार म्हणाले चौकशीत सत्य बाहेर येईलच…

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जलयुक्त शिवार योजनेवर साडेनऊ हजार कोटी खर्च झाले आहेत. ‘कॅग’च्या अहवालानुसार तो पैसा जनतेच्या हितासाठी व पाण्यासाठी खर्च झाला असता, तर तो वाचला असता. महाविकास आघाडी सरकारने कोणताही राजकीय हेतू न पाहता वाया गेलेल्या पैशांबाबत एसआयटी स्थापन केली आहे. चौकशीत सत्य बाहेर येईल, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. … Read more

जलयुक्त शिवाराच्या चौकशीबाबत माजी पालकमंत्री काय म्हणाले पहा

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील ठकरे सरकारने युती सरकारच्या काळातील महत्वकांक्षी योजना जलयुक्त शिवार बाबत चौकशीचे आदेश दिले आहे. या योजनेची एसआयटीमार्फत चौकशी होणार असल्याचे नुकतीच जाहीर करण्यात आले आहे. या योजनेच्या अनुषंगाने नगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि माजी जल संसाधन मंत्री राम शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रा.राम शिंदे यावेळी … Read more

शेतकऱ्यांना इतर कारखान्याच्या बरोबरीने भाव देणार…

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- केदारेश्वरने चालू हंगामात पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट हाती घेतले आहे. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लगतच्या कारखान्याच्या बरोबरीने भाव देणार असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी व्यक्त केले आहे. श्री केदारेश्वर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन संचालक तुषार वैद्य, त्यांच्या पत्नी छाया वैद्य यांच्या हस्ते झाले. … Read more

25 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळतायेत ‘हे’ आयफोन, कसे ते जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :-भारतात फेस्टिव्ह सेल्सला सुरूवात झाली आहे. कंपनीच्या माध्यमातून ऑफर्स आणि डिस्काउंटिंगची ऑफर सुरू आहेत. आपण अँपलचा आयफोन खरेदी करत असाल तर आपल्यासाठी ही सर्वात चांगली बातमी आहे. गेल्या वर्षीपासून आयफोन एसई प्रो खरेदी करण्याची संधी ग्राहकांना यंदा सर्वात कमी दराने लाँच करण्यात आलेल्या आयफोन एसई 2020 पर्यंत मिळणार आहे. प्रसिद्ध … Read more

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानी बाबत संबंधितांना तात्काळ दिलासा द्या आणि नदीकाठच्या गावामध्ये आवश्यक तिथे मदतकार्य पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात दोन दिवसापासून सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसात शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले … Read more

सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :-  भाजप सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांवर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा भाजप सरकारने शेतकऱ्यांना विविध योजनेमार्फत मदत केली. केंद्र व राज्य सरकारने मिळून मोठी कर्जमाफी केली. यावर्षी मोठ्याप्रमाणात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी या तीन पक्षाच्या सरकारने लवकरात लवकर पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत … Read more

मुख्यमंत्री मोकळ्या मनाचा माणूस आहे – मंत्री अशोक चव्हाण

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुळे आर्थिक हतबल झालेल्या शेतकऱ्यांसाठीमहाविकास आघाडी सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे. मात्र केंद्राचे धोरणच शेतकरी विरोधी आहे, असे म्हणत माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे. मग शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल? … Read more

आता जिल्ह्यातील दुकाने यावेळेत राहणार खुली; जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश केला जारी

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झाला आहे. तसेच राज्य सरकारने नुकतीच मिशन बिगीन अंतर्गत लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच नवीन नियमावली जारी केली आहे. १५ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहणार आहेत. दुकानांची वेळ याआधी ७ पर्यंत होती. राज्य शासनाने निर्णय … Read more

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी व सहकारात संकट – ना.अशोकराव चव्हाण

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर हे सहकाराचे मॉडेल – एच.के.पाटील संगमनेर (प्रतिनिधी ) सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारात आदर्श तत्वे रुजविली. त्यांचे जनसामान्यांच्या विकासाचे संस्कार घेवून नामदार बाळासाहेब थोरात हे रायात यशस्वीपणे नेतृत्व करत आहे.सहकाराने ग्रामीण भागात नंदनवन फुलविले आहे. मात्र केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच रायातील शेतकरी व सहकार संकटात सापडला असल्याची टिका … Read more

कोरोनामुळे मंगल कार्यालय चालक सापडले आर्थिक अडचणीत

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- गेल्या सहा ते सात महिन्यांपासून कोरोनामुळे अनेक व्यवसाय ठप्प होते. मिशन बिगेन अंतर्गत राज्यात अनेक व्यवसायांना पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र अद्यापही काही व्यवसाय असे आहे कि जे सुरु आहे, मात्र त्यामध्ये दिलेल्या अटी व नियमांमुळे व्यवसायिकांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे. यातच जिल्ह्यात मंगल कार्यालये, … Read more

खुशखबर! ‘ही’ बँक शून्य टक्के व्याजाने शेतकऱ्यांना कर्ज देणार

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दुष्काळ व चालू वर्षातील कोरोना महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन जिल्हयातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतला आहे. त्यात कर्जदार शेतकरी सभासदांना तीन लाख रुपये कर्ज शूून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन … Read more

पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले सुरुच; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील जांभुळवाडीसह बिरेवाडी परिसरात बिबट्याने चांगलेच थैमान घातले आहे. बिबट्याकडून बैल, गाय व मेंढीवर हल्ला चढवत त्यांना ठार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. यामध्ये तिन्ही पशुपालकांचे मोठे नुकसान झाले असून … Read more

विजेचा शॉक लागून गाय ठार… नुकसान भरपाई देण्यास महावितरणकडून टाळाटाळ

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घेतला आहे. विजेच्या कडकडाटासह पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यातच पारनेर तालुक्यात एका ठिकाणी विजेचा शॉक लागून एक गाय ठार झाल्याची घटना घडली आहे. महावितरणच्या मुख्य विद्युत वाहिनीच्या आर्थिंगचा धक्का बसून पारनेर तालुक्यातील शहंजापूर … Read more