जिल्ह्याच्या माजी पालकमंत्र्यांच्या प्रश्नाला आमदार रोहित पवारांचे सडेतोड उत्तर

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- फडणवीस सरकारच्या काळात गाजलेले जलयुक्त शिवार योजनेबाबत कॅगने ताशेरे ओढल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकारने याबाबत नुकतीच चौकशीचे आदेश दिले आहे. या चौकशीच्या आदेशावरून कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. जलयुक्त शिवार योजनेत नऊ ते साडेनऊ हजार कोटी रुपये खर्च झाला आहे कॅगच्या अहवालानुसार तो … Read more

दिवाळीत घर खरेदी करायचंय ? ‘ह्या’ 8 बँकामध्ये मिळेल जबरदस्त फायदा

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- जर तुम्हाला सणासुदीच्या काळात घर विकत घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आजच्या काळात प्रत्येकाला स्वतःचे घर घ्यायचे आहे, परंतु महागाईच्या या युगात आपले घर घेणे किंवा घर घेणे सोपे नाही. अशा परिस्थितीत गृह कर्ज आपले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करते. जर आपण गृह कर्ज घेण्याची योजना … Read more

संतापजनक! कॉलेजच्या विद्यार्थिनीवर प्राचार्याकडूनच अत्याचार

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर शहरातील वामनराव इथापे डी फार्मसी कॉलेजच्या प्रॅक्टीकल रुममध्ये चक्क प्राचार्यानेच आपल्या विद्यार्थीनींशी अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार दि. 13 रोजी समोर आला आहे. या प्रकरणी 21 वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरुन मूळचा राहाता तालुक्यातील हसनापूरचा रहिवासी असलेल्या प्रा.आरशू पटेल याच्या विरोधात विनयभंगासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल … Read more

संकट टळले! नगर जिल्ह्याकडे येणाऱ्या चक्रीवादळाने बदलली दिशा

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार झालेले आणि आंध्रच्या विशाखापट्टणम किनारपट्टीवरून अरबी समुद्राकडे निघालेले चक्रीवादळ कालपासून हैदराबादच्या थोडेसे दक्षिणेला सरकले. त्यामुळे दक्षिण नगर जिल्ह्यातून होणारा त्याचा संभाव्य प्रवास टळला आहे. चक्रीवादळ काल (मंगळवारी) पहाटे विशाखापट्टणम … Read more

जामखेड पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या राजश्री मोर यांची निवड

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- जामखेड पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती राजश्री मोरे यांची निवड झाली आहे. दरम्यान पंचायत समिती सभापती पदासाठी स्थगित असलेली मतमोजणी प्रक्रिया होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे व भाजपच्या मनिषा सुरवसे यांना समसमान मते मिळाली होती. यावेळी चिठ्ठीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे ह्या नशीबवान ठरल्या दहा महिन्यानंतर रिक्त सभापती पदाला न्याय … Read more

पंतप्रधान मोदींची ‘इतकी’ आहे श्रीमंती ; ‘येथे’ करतात गुंतवणूक

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत एका वर्षात 36 लाख रुपयांची वाढ झाली आहे. पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) सादर केलेल्या ताज्या मालमत्ता घोषणांमध्ये असे दिसून आले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती मागील वर्षाच्या तुलनेत वाढली आहे, तर गृहमंत्री अमित शहा यांच्या मालमत्तेत घट झाली आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या … Read more

बँकेकडून Gold Coins घेण्याचे टाळा, अन्यथा होईल ‘हे’ नुकसान

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- लोकांचा सोन्यावर आणि बँकेवर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच बॅंकेतर्फे विकल्या जणाऱ्या सोन्याची नाणी खूप खरेदी केली जातात. परंतु आपण त्यांना गुंतवणूकीसाठी खरेदी करत असल्यास, विचार करून खरेदी करा. गुंतवणूकीसाठी बँकेकडून सोने घेत असाल तर आपले काय नुकसान होऊ शकते, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. लोक दीपावली दरम्यान सहसा सोन्यात … Read more

संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर मृत कुत्र्याची विल्हेवाट

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या संकटकाळात आपल्या जीवावर खेळून नागरिकांना आरोग्यसेवा देणार्‍या अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेविकांचेच आरोग्य धोक्यात आले होते. मागील आठ दिवसापासून मेलेला कुत्रा आरोग्य सेविकांच्या वसतीगृहाच्या आवारात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. या परिसराची संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी यांनी पहाणी करुन तातडीने जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याने चिमुकलीला नेले उचलून

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डीत साडेतीन वर्षाच्या चिमुकलीला बिबट्याने उचलून नेल्याने खळबळजनक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील मढी जवळील काकडदरा परिसरात ही घटना घडली. ही चिमुकली राञी दरवाजाजवळ खेळत होती. त्याचवेळी हा बिबट्या काकडदारातील नागरी वस्तीत घुसला. ही चिमुकली तिथेच खेळत असताना बिबट्याने तिच्यावर झडप घातली. बिबट्या तिला उचलू घेऊन जंगलात निघून गेला. … Read more

जनधन खात्यास आधार लिंक करा आणि मिळवा 5000 रुपये

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अनेक सरकारी योजना सुरू केल्या गेल्या ज्याचा थेट फायदा गरिबांना होतो. मग उज्ज्वला योजना असो किंवा सुकन्या समृद्धि योजना. परंतु बहुतेक लोकांशी जोडलेली योजना म्हणजे जन धन योजना. प्रधानमंत्री जन धन योजना ही भारत सरकारची आर्थिक पुढाकार आहे, ज्या अंतर्गत 10 वर्षे किंवा त्याहून … Read more

स्व. राठोड त्यांच्या कार्यातून आपल्या स्मरणात राहतील

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- सर्वसामान्यांचा नेता, जनतेसाठी दिवस-रात्र झटणारा कार्यकर्ता, शिवसेनेचा सच्चा सैनिक अशी ख्याती असलेले स्व.अनिल राठोड यांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली. म्हणूनच २५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश‍न सोडवले. सामान्यांचे प्रश्‍न सुटावे, त्यांना न्याय मिळावा, यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांची जनसेवेची ही कारकिर्द नगरकरांच्या व शिवसैनिकांच्या स्मरणात राहील. तुमचा आमचा … Read more

कोरोना रुग्णांना मिळणार बिलांमधील परतावा

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :-कोरोना रुग्णांवर उपचारापोटी नियमापेक्षा जास्त बिलाची आकारणी करणाऱ्या रुग्णालयांना महापालिका नोटीस बजावणार आहे. सात दिवसांत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मनपास्तरावर मागितला जाणार आहे. महिनाभरापासून लांबलेली प्रक्रिया गुरूवारपासून सुरू होत आहे. शासनाने आरोग्य सेवेचे दर निश्चित केले आहेत. तथापि, कोरोना रुग्णांकडून ज्या रुग्णालयांनी शासकीय दरापेक्षा जास्त आकारणी केली, अ शी बिले जिल्हास्तरावर … Read more

बारा तासांनंतर सापडले त्या दोघांचे मृतदेह,तालुक्यात शोककळा

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- चोंडी येथे मंगळवारी सायंकाळी मासे पकडण्यासाठी सीना नदीच्या बंधाऱ्यावर गेलेले तुषार गुलाबराव सोनवणे (वय २२) व सतीश बुवाजी सोनवणे (वय ४३) या पुतण्या व काकाचा मृत्यू झाला. बारा तासांनंतर बुधवारी त्यांचे मृतदेह सापडले. तुषार व त्याचे चुलते सतीश व इतर एकजण असे तिघेजण मासे पकडण्यासाठी बंधाऱ्यावर गेले होते. दोघेजण … Read more

वृद्धेवर बलात्कार करण्याचा वेटरचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :-  श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण रोडवरील एका हॉटेलमधील वेटरने शेजारी राहणाऱ्या ६० वर्षीय महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पुईफाट्याजवळ असलेल्या हॉटेलमधील वेटरने मद्यपान करून १२ ऑक्टोबरला रात्री ११ च्या सुमारास महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ‘आवाज केला तर तुला जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकी … Read more

फडणवीस व इंदुरीकर महाराजांमध्ये पुन्हा व्यासपीठांवर गुप्त बातचीत

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- आपल्या कीर्तनाने सर्वाना मंत्रमुग्ध करणारे कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे नेहमीच कोणत्यान कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नुकतीच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा एका व्यासपीठावर एकत्र दिसले होते. दरम्यान या व्यासपीठावर या दोघांमध्ये काही चर्चा झाली व व या चर्चेने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात तर्क वितर्क … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा इथे सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ९५८  रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४८ हजार २५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.१२ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४४५ ने वाढ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : घरात घुसून तरुणीवर केला बलात्कार; पहा कोठे घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चाव्हाटीवर येऊ लागला आहे. जिल्ह्यात दरदिवशी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. नुकतीच नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षांच्या तरुणीवर घरात घुसून तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या पीडित तरुणीवर ऑगस्ट २०२० ते सप्टेंबर २०२० या … Read more

खंडणीसाठी दोघांचे अपहरण करणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी सध्या पोलीस प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे. दरदिवशी चोरी, लुटमारी, खंडणी वसुली आदी घटनांमध्ये वाढ होत आहे. खंडणीसाठी दोघांचे अपहरण करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक करत या घटनांना लगाम लावण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. नगर औरंगाबाद रोडवरील खोसपुरी (ता. नगर) शिवारातील हॉटेलमधून शेतकर्‍यासह वाहनचालकाचे खंडणीसाठी अपहरण करणार्‍या आरोपींपैकी … Read more