रिक्त पदांच्या भरतीसाठी त्या नगरसेवकांचे मंत्र्यांना निवेदन
अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी महापालिकेतील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी केली आहे. बोराटे यांनी या संदर्भात थेट नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविले आहे. महापालिकेने सहा फेब्रुवारी २०१६ रोजी सुधारित आकृतीबंध मंजूर केला आहे. यानुसार महापालिकेत भरती करताना ३५ टक्के खर्चाची मर्यादा नमूद केली … Read more