त्या नगरसेवकाला अतिक्रमण पडले महागात; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- अनधिकृतपणे जागेवर कब्जा करत संबंधित ठिकाणी अतिक्रमण करत व्यवसाय सुरु केल्यामुळे एका नगरसेवकाला आपले पद गमवावे लागले आहे. जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ही घटना घडली आहे. श्रीगोंदे पालिका हद्दीत विनापरवाना शेड उभारुन व्यवसाय केल्याप्रकरणी भाजपचे माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक अशोक ऊर्फ आसाराम खेंडके यांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज अपात्र … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात आज तब्बल १०४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार ८३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४११ ने वाढ … Read more

मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे; आमदार रोहित पवारांनी दिला शेतकऱ्यांना धीर

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये पाणी शिरल्याने बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यातच जिल्ह्यासह झालेल्या या पावसाचा कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील फटका बसला आहे. कर्जत तालुक्यातील अनेक भागात शनिवारी रात्रभर झालेल्या … Read more

स्वातंत्र्याच्या सत्तरी नंतही नागरिकांना चिखलातून काढावा लागतोय मार्ग !

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- देशाला स्वातंत्र मिळून तब्बल 70 वर्षे पूर्ण झाली.या 70 वर्षात देशात अनेक क्रांतिकारक बदल झाले आहेत. अपवाद वगळता शेवगाव तालुक्यातील मंगरूळ बु ते चापडगाव हा रस्ता. या रस्त्याची पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने स्वातंत्र्याची सत्तरी पार करूनही या रस्त्याचे काम न झाल्याने मंगरुळकरांसह परिसरातील नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागत … Read more

जानेवारीपूर्वी शाळा, कॉलेज सुरू करू नये; मंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- राज्यात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. आजही दरदिवशी कोरोनाबाधित आढळून येत आहे. तसेच समूह संक्रमणामुळे याचा धोका वाढला आहे. या भयावह परिस्थितीत शाळा, कॉलेज सुरु करू नये अशी मागणी शिक्षक भारतीने केली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक भारतीच्या वतीने आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, … Read more

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाही; भाजपने केले आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-  भाजपच्या महिला आघाडीच्यावतीने राज्यातील विविध भागात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ दिल्लीगेट वेशीजवळ धरणे आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपाच्या सुरेखा विद्ये म्हणाल्या, महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. कोविडच्या महामारीतही राज्यातील महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत, कोव्हीड सेंटरमध्ये कोरोना बाधित मुलीवर अत्याचार होत आहेत. राज्यातील … Read more

फिरायला बाहेर पडणाऱ्या नगरकरांनो मोहाला आवर घाला…

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुळे गेले अनेक महिने राज्यातील पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली होती. लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात येत असून हळूहळू सर्वसेवा पुर्वव्रत होत आहे. मात्र अद्यापही अनेक पर्यटनस्थळे बंदच आहे. दरम्यान नगरकरांनो फिरायला बाहेर जाण्याचा बेत आखणार असाल तर जराशी काळजी घ्या, कारण जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोनाच्या नियमांमुळे … Read more

महसूल मंत्र्यांचे तालुक्यातील रस्ते होणार मजबूत

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-  एकीकडे नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. अनेक रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडलेले आहे, याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना व वाहनधारकांना करावा लागतो आहे. दरम्यान राज्याचे महसूलमंत्री यांनी त्यांच्या तालुक्याच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण … Read more

स्वातंत्र्याच्या सत्तरी नंतही नागरिकांना चिखलातून काढावा लागतोय मार्ग !

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- देशाला स्वातंत्र मिळून तब्बल 70 वर्षे पूर्ण झाली.या 70 वर्षात देशात अनेक क्रांतिकारक बदल झाले आहेत. अपवाद वगळता शेवगाव तालुक्यातील मंगरूळ बु ते चापडगाव हा रस्ता. या रस्त्याची पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने स्वातंत्र्याची सत्तरी पार करूनही या रस्त्याचे काम न झाल्याने मंगरुळकरांसह परिसरातील नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागत … Read more

ऐकल का? ते चक्रीवादळ येतेय नगरकरांच्या भेटीला

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- राज्यात परतीच्या पावसाची सुरुवात झालेली आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यातील हवामान बदलले असून मेघगर्जना होत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान एक अत्यंत महत्वाची घटना यादरम्यान घडणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ नगरकरांच्या भेट घेऊन जाणार … Read more

संकट आले तरी दिलेला शब्दपासून मागे हटलो नाही; महसूलमंत्री थोरात

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- राज्यात कोरोनाचे संकट आद्यपही कायम आहे. तसेच या संकटमय काळात महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्यांबरोबरच शेतकऱ्यांच्या हितासाठी खंबीर उभे राहिले आहे. असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. तसेच यावेळी बोलताना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपाला चांगलाच टोला लगावला. महायुतीच्या सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली पहाटे पासून शेतकऱ्यांना रांगा लावायला लावल्या मात्र … Read more

ज्यांना व्यासपीठ राहिले नाही, ते कोणत्याही व्यासपीठाचा वापर राजकारणासाठी करतात

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम असताना कोरोनामुक्त जिल्ह्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधी देखील पुढाकार घेताना दिसत आहे. नुकतीच कोरोनाच्या विळख्यात अडकलेले नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे एका कार्यक्रम उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. नामदार प्राजक्त तनपुरे मित्रमंडळ व राहुरी तालुका मेडिकल असोसिएशनतर्फे … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राची बंपर ऑफर…दिवाळीआधीच मिळणार एवढे रुपये

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही नव्या घोषणा केल्या आहेत. अर्थव्यवस्थेतील मागणीला उत्तेजन देण्यासाठी सर्व कर्मचार्‍यांना 10 हजार रुपये खास ‘फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स’ देण्यात येणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सितारामन यांनी केली आहे. कोरोनाच्या संकटात अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अर्थमंत्री यांनी विशेष LTC कॅश स्किम … Read more

रब्बीच्या पेरण्या लांबल्या; अवघ्या ‘इतक्या’ हेक्टरवर पेरण्या

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पडत असल्याने रबी पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. वावरांमध्ये पाणी साचले असल्याने पेरणी करणे अशक्य झाले आहे. जिल्ह्यात मुख्यत: धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. धानपीक निघाल्यानंतर तसेच सिंचनाची सुविधा नसलेल्या वावरात काही शेतकरी रबी पिकांची लागवड करतात. रबी पिकांमध्ये प्रामुख्याने उडीद, हरभरा, ज्वारी, मका, गहू आदी … Read more

काय सांगता ! मंत्री थोरात – पिचड- आ. लहामटे आले एकाच व्यासपीठावर

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- 2019 ची विधानसभा कुणीही विसरणे अशक्य आहे. जी राजकीय परिवर्तन, उलथापालथ , पक्ष बदल आदी गोष्टी या कालखंडामध्ये घडल्या. या काळात एकाच पक्षातील सहकारी एकमेकांचे विरोधक बनले. संगमनेर-अकोले मधील माजी मंत्री पिचड, मंत्री थोरात , आ. लहामटे हे एकेकाळचे स्वपक्षीय विरोधक झाले. परंतु तब्बल वर्षभरानंतर हे लोक एकाच व्यासपीठावर … Read more

विहिरीत पडलेल्या त्या बिबट्याला जीवदान

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- विहिरीतील खोल पाण्यात पडलेल्या साडेतीन वर्षांच्या बिबट्याच्या मादीला बाहेर काढण्यात एक तासाच्या प्रयत्नांनंतर यश आले. उपस्थित शेतकऱ्यांनी वनविभाग कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीचे टाळ्या वाजवून कौतुक केले. शेळीची शिकार करून चाललेली बिबट्याची मादी रविवारी पहाटे तीनच्या सुमारास सात्रळ येथील कैलास जगन्नाथ प्रधान यांच्या विहिरीत पडली होती. तिच्या डरकाळ्या एेकून परिसरातील शेतकऱ्यांनी … Read more

राज्यातील मंदिरे कधी सुरु होणार? पहा काय म्हणाले मुख्यमंत्री

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील मंदिरे अद्यापही बंद ठेवण्यात आली आहे. राज्यातील धार्मिक स्थळे कधी उघडणार याबाबत आज मुख्यमंत्र्यानी खुलासा केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. मागील काही दिवसांपासून मंदिरं, लोकल आणि … Read more

आरोग्यसेवेचा लंके पॅटर्न

भागा वरखडे :- राज्यात कोरोनाचं संकट अजूनही कमी झालेलं नाही. रुग्णसंख्या वाढतं आहे. शहरी भागातही रुग्णांच्या उपचाराच्या पुरेशा सुविधा नाहीत. कोविड सेंटरमधील भोजनाची वेगेवगळी बिलं पाहिली, तर अशा रुग्णसेवेतही कसा गैरव्यवहार होतो, हे वेगवेगळ्या उदाहरणावरून पुढं आलं आहे. काही कोविड सेंटर कशी लुटारू केंद्र झाली आहेत आणि उपचाराच्या खर्चाच्या भीतीनं लोक कोरोनासारख्या आजारानं खचून आत्महत्या … Read more