अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण,वाचा जिल्ह्यातील सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४१५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ७९७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.५१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ३७६ ने वाढ … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ कोरोनादुताचे कौतुक

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरु केली आहे. ही मोहिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राबविली जात आहे. कोरोनादूत प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन त्यातील सदस्यांची तपासणी करत आहेत. त्यांच्या याच कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.  आज त्यांनी नागरिकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. … Read more

अहमदनगरसह राज्यात चार दिवस संततधार पावसाची शक्यता

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :-  येत्या गुरुवारपर्यंत नगरसह राज्यात सगळीकडेच पावसाची संततधार पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगितले जात आहे. सततच्या या पावसाने मात्र नगरकरांना पहाटे व भल्या सकाळी धुके अनुभवता येत आहे. रविवारी सकाळी नागरिकांनी धुक्याचा आनंद घेतला.  गुजरात व मध्य प्रदेशातून माघार घेतलेल्या परतीच्या पावसासाठी राज्यातूनही माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. … Read more

आमदारांनी पर्यटनासाठी नगरकरांना घातली साद

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वारसा जोपासून इतिहासाबरोबर देशामध्ये नगर शहराला प्रगतशील करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नगर शहराच्या विकासाबाबत नागरिकांना सोबत घेऊन शासनाला सर्वांगिण विकासाचा आराखडा सादर केला जाणार आहे. नगरच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी, यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व राज्यमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन निधीची मागणी केली आहे. या … Read more

मोहटा देवस्थानचा शारदीय नवरात्र उत्सव कोरोनामुळे रद्द !

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- यंदा कोरोना संकटामुळे अनेक उत्सव, जत्रांचे आयोजन रद्द करावे लागले. सण साधेपणाने साजरे करावे लागले. या सगळ्याची सुरुवात गुढी पाडव्यापासूनच झाली.  आता नवरात्रौत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. नुकतीच जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील प्रसिद्ध मोहटा देवस्थानचा यंदाचा शारदीय नवरात्र उत्सव, कावडी यात्रा असे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शासनाकडून सुधारित आदेश … Read more

नकोसा विक्रम! अहमदनगर जिल्हा ‘ह्या’ ठिकाणी आलाय अग्रस्थानी

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- भ्रष्टाचारमुक्‍त भारत करण्याची घोषणा अद्यापही पूर्ण झाली नसून सर्वसामान्यांच्या कामांसाठी अथवा बेकायदेशीर कामांसाठी टेबलाखालून पैसे घेण्याची पद्धत महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.  ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहमदनगर जिल्ह्याला भ्रष्टाचारी सरकारी अधिकाऱ्यांमुळे जिल्हयाला काळे फासले आहे. लाचखोरीत नगर जिल्हा नाशिक विभागात गेल्या नऊ महिन्यांत प्रथमस्थानी राहिला आहे. लाच प्रकरणात नेहमीप्रमाणे सर्वाधिक … Read more

केंद्र सरकारकडून होणार्‍या नोकर भरतीबाबत अत्यंत महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकारकडून होणार्‍या नोकर भरतीबाबत अत्यंत महत्वाची निर्णय घेण्यात आला आहे, केंद्र सरकारकडून होणार्‍या नोकर भरतीसाठी मुलाखती न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय कामगार मंत्री जितेंद्र सिंह यांनी शनिवारी ही माहिती दिली. २३ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये गट ब (विना राजपत्रित) आणि गट क दर्जाच्या पदांसाठी भरतीप्रक्रिमध्ये … Read more

शेतीच्या जुन्या वादातून मारहाण, डोक्यावर केला कुऱ्हाडीने वार

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- शेतीच्या जुन्या वादातून कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. ही घटना महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी वीरगाव येथे घडली. मात्र, साक्षीदारांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पोलिसांकडे उशिरा तक्रार दाखल करण्यात आली. भागवत गबाजी कुमकर (वय ५७) यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार झाल्याने ते जखमी झाले. याप्रकरणी सोपान संपत कुमकर, … Read more

शेतकरी व कामगारविरोधी केलेले काळे कायदे केंद्राने तातडीने रद्द करावेत

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेले नवे कृषी विधेयक आधारभूत किंमत विनाआधार करणारे अाहे. संघर्षातून कामगारांनी मिळवलेले अधिकार नव्या कामगार कायद्याने संपुष्टात येणार आहेत. फक्त भांडवलदारांच्या सोयीसाठी शेतकरी व कामगारविरोधी केलेले काळे कायदे केंद्राने तातडीने रद्द करावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. मालुंजे येथे … Read more

कोरोना नसता, तर बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गीही लावले असते

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :-  माझ्या मतदारसंघातील याच नाही, तर बहुतांश रस्त्यांची ही अवस्था आहे. कारण या मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे भाजपचे आमदार होते. याचा जाब खरंतर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता. मी विकासाचा हा दीर्घ बॅकलॉग भरुन काढण्यासाठी काम करतोय. कोरोना नसता, तर बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गीही लावले असते, असे प्रत्युत्तर आमदार रोहित … Read more

रोहित पवारांनी देशाच्या नेतृत्वाला सल्ले देण्यापेक्षा…

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- आमदार रोहित पवारांनी देशाच्या नेतृत्वाला सल्ले देण्यापेक्षा आपल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील दयनीय अवस्था झालेल्या मिरजगाव येथील नगर-सोलापूर रस्त्याची दुरुस्ती करावी, असा सल्ला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शनिवारी व्हिडिओ क्लिपवर दिला. आमदार पडळकर सकाळी साडेसात वाजता नगर-सोलापूर रस्त्याने औरंगाबादकडे चालले असताना मिरजगाव येथे काही वेळ थांबले होते. या वेळी त्यांनी ग्रामस्थांशी … Read more

हृदयद्रावक घटना …व्यसनाधीन बाप प्रयत्न करूनही सुधारत नसल्याने 20 वर्षीय मुलाने केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-  राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना शुक्रवारी  घडली. व्यसनाधीन बाप अनेक प्रयत्न करूनही सुधारत नसल्याने 20 वर्षीय मुलाने गळफास घेवून आत्महत्या केली.   लोणी पोलीस ठाण्याजवळच असलेल्या लोमेश्वरनगर वसाहतीमध्ये राहणार्‍या शुभम अनिल चव्हाण (वय 20) हा तरुण त्याच्या राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. … Read more

कोरोना विषाणू ‘इतक्या’ तास त्वचेवर जिवंत राहतो ; ‘हा’ आला नवीन अहवाल

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- कोरोना विषाणूने गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून जगभरासह भारतातही थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. आतापर्यंत या विषाणूंच्या प्रसाराबाबत नवनवीन गोष्टी संशोधनातून समोर आल्या आहेत. दरम्यान जपानच्या क्योटो प्रीफेक्चुरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनने एक धक्कादायक खुलासा केला आहे. सार्स सीओव्ही – 2 अर्थात कोरोना विषाणू … Read more

आनंदाची बातमी : आरटीजीएस सुविधा आता 24X7 मिळणार ; वाचा सविस्तर डिटेल्स

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- डिसेंबर 2020 पासून, आरटीजीएसद्वारे आठवड्यातून 24 तास आणि सात दिवस पैसे हस्तांतरित करता येतील. रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच आरटीजीसी ही एका खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा आहे. सध्याच्या नियमांनुसार, दुसर्‍या व चौथ्या शनिवारी, रविवारी वगळता सकाळी सात ते संध्याकाळी सहा या दरम्यान पैसे हस्तांतरित करता येतील. … Read more

मोदींच्या ‘आत्मनिर्भर’ घोषणेने झालंय ‘असे’ काही ; चीनला बसलाय ‘असा’ झटका

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- लडाखमध्ये चीनने जो भ्याड हल्ला केला त्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली . त्यानंतर चिनी मालावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. गोपनीयतेचे कारण देत सरकारने अनेक ऍपवर बंदी घातली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियान सुरु केलं. मोदी यांनी यासाठी विविध पॅकेजेसच्या घोषणा केल्या. आत्मनिर्भर घोषणेचे आता परिणाम दिसून … Read more

शानदार परफॉर्मेंस देणाऱ्या ‘ह्या’ आहेत 5 स्वस्त स्कूटर्स

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- आपणही स्कूटी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. भारतात स्कूटरची मागणी सातत्याने वाढत आहे. हे लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला भारतात विकल्या जाणार्‍या 5 स्वस्त स्कूटींविषयी माहिती सांगणार आहोत. चांगली गोष्ट म्हणजे कमी किंमतीत उच्च मायलेज उपलब्ध असेल. जाणून घेऊयात त्याबद्दल – १) हिरो मॅस्ट्रो एज … Read more

आश्चर्यकारक ! सशाच्या व्यवसायातून ‘ते’ कमावतायत १२ लाख

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-  असे बरेच प्राणी आहेत जे लोक आपल्या छंदासाठी पाळतात. त्यात ससे देखील समाविष्ट आहेत. या पाळीव प्राण्यांचेही व्यापार केले जाते. त्यात पैसे येण्याचे प्रमाण कमी आहे. परंतु आपण ससा पालनातून लाखो रुपये कमवू शकता. ससा पालन हा एक व्यवसाय आहे ज्याने राजस्थानमधील एका व्यक्तीस लक्षधीश केले आहे. अलवर येथे … Read more

मोठी बातमीः ‘ह्या’ क्षेत्रात 1 लाख रोजगाराच्या संधी

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- कोरोना साथीच्या आजाराने केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील रोजगाराची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. कोट्यवधी लोकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या. मोठ्या संख्येने लोकांना पगार कपातीचा सामना करावा लागला.ज्या लोकांचे स्वतःचे व्यवसाय होते त्यांना देखील अनेक समस्यांचा सामना करावा लागला. व्यवसाय थांबला. बर्‍याच लोकांच्या नोकर्‍यावर अजूनही संकट आहे. परंतु दरम्यानच्या काळात, … Read more