जिल्ह्यातील ‘या’ बँकेने दिवाळीपूर्वीच आपल्या सेवकांना दिला 20 टक्के बोनस

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुळे सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. मात्र या काळातही बँकांचे कामकाज काहीशे सुरूच होते. कोरोनामुळे अनेकांना पगार कपातीचा सामना करावा लागला होता. दरम्यान कोरोनाकाळातही सणउत्सव पार पडत असून दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे जिल्ह्यातील एका बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वच बोनस जाहीर … Read more

पोलिसांनी ‘या’ वसाहतीत छापा मारत जप्त केले 800 किलो गोमांस

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाच्या काळात वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आली असल्याने अनेक दिवस जनावरांची तस्करी होण्याचे प्रकार थांबले होते. मात्र आता वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरु झाल्याने गोवंश जनावराची तस्करीच्या घटना पुन्हा घडू लागल्या आहेत. संगमनेर शहरातील जमजम वसाहतीमध्ये शहर पोलिसांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास छापा मारत 800 किलो गोमांस, पाच जर्सी वासरे आणि … Read more

तिच्या तक्रारीला पोलीस, तहसीलदार न्याय देईना… शेवटी घेतला हा निर्णय

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- अनेकदा स्वतःवर अन्याय झाला कि आपण प्रथम न्याय मिळवण्यासाठी पोलीस स्टेशनची पायरी चढतो. मात्र हे करूनही जर न्याय मिळणार नसले तर शेवटी एकच पर्याय राहतो तो म्हणजे उपोषण… स्वत्तःचीच जमीन मिळवण्यासाठी संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथील वयोवृद्ध महिलेवर आमरण उपोषण करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. ही महिला आजपासून (शुक्रवार … Read more

चक्क बँकेकडून चेक झाला गहाळ; शेतकऱ्यांचे रखडले अनुदान

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- फळबाग योजनेचे कुशल कामाच्या अनुदानासाठी तालुक्‍यातील शेतकरी गेल्या पाच महिन्यांपासून कृषी अधिकारी कार्यालयाच्या चकरा मारत होते. अखेर जुलैमध्ये निधी मिळाला व तुमचे पैसे बॅंकेत पाठविल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. कृषी अधिकारी कार्यालयाने स्टेट बॅंकेच्या येथील शाखेत 17 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या अनुदानाचा चेक दिला. दरम्यान बँकेचा भोंगळ कारभार तर पहा … Read more

आठ दिवसात काम सुरु न केल्यास जनआंदोलन करणार

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- शहरासह जिल्ह्यातील खड्डे व नादुरुस्त रस्ते हे सध्या चांगलेच गाजत आहे. यामुळे दरदिवशी जिल्ह्यात आंदोलने, निदर्शने, रस्तारोको करण्यात येत आहे. संगमनेर तालुक्यातील कोल्हार घोटी राज्यमार्गावरील असंख्य खड्ड्यांमुळे या राज्यमार्गाची दुरवस्था झाली आहे. यामुळे यामार्गावरील प्रवाशांचे हाल होत असल्याने, दुरुस्तीची मागणी होत आहे. संगमनेर भाजपाच्यावतीने याबाबत कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा झाली … Read more

रस्त्यावर फिरणाऱ्या त्या जोडप्याला पाहून नागरिक झाले भयभीत

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- राहुरी तालुक्यातील मुळा नदीकाठावर फिरणाऱ्या एका जोडप्याला पाहून परिसरातील ग्रामस्थांचे तोंडाचे पाणी पळाले आहे. हे कपल खुलेआम फिरत असल्याने नागरिक चांगलेच भयभीत झाले आहे. दरम्यान हे कपल दुसरे कोणी नसून खुद्द बिबट्या नर -मादी आहेत. वळण येथे मुळा नदीकाठावर नर-मादी बिबट्याची जोडी दोन बछड्यांसह फिरत आहे. बिबट्याच्या या कुटुंब … Read more

पालिकेतील 60 कामगारांवर अचानक बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या काळात अनेकांना आपला रोजगार, नौकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. यामुळे अनेक जण अद्यापही घरी बसून आहे. मात्र आता श्रीरामपूर पालिकेच्या विविध विभागांत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या 60 कामगारांना मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांच्या आदेशानुसार संबंधित विभागांच्या प्रमुखांनी अचानक कामावरून काढले. या निर्णयामुळे कामगार संघटना आक्रमक झाली आहे. काढलेल्या कामगारांवर बेरोजगारीची … Read more

पक्षातील गटबाजी मिटवण्यासाठी ‘भैय्यां’ च्या चिरंजीवांनी घेतला पुढाकार

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून शहर शिवसेनेतील गटबाजीने डोके वर काढले आहे. पक्षातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने आरोप – प्रत्यारोप केले जात आहे. यामुळे शहरातील शिवसेनेची प्रतिमा मलीन होऊ लागली होती. आता भैय्या नाही, मात्र शिवसेनामध्ये सुरु असलेली गटबाजी मोडून काढण्यासाठी आता खुद्द दिवंगत नेते अनिल भैय्या यांचे चिरंजीव विक्रम राठोड … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजप पदाधिकाऱ्यास मोका कायद्यान्वये अटक आणि…

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- जामखेड तालुक्यातील आपटी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि भाजप युवा मोर्चाचे कायम निमंत्रित सदस्य नंदू प्रकाश गोरे (वय ३१ )यास धोकादायक व्यक्ती म्हणून त्याच्यावर जामखेड पोलिस स्टेशनला पाच वर्षांत विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्याला मोका कायद्यान्वये अटक करून नाशिक मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती … Read more

मेणबत्त्या प्रज्वलीत करुन पिडीत तरुणीला श्रध्दांजली आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा भिंगारच्या भिमनगरमध्ये निषेध नोंदविण्यात आला. तर बुध्दविहार येथे मेणबत्त्या प्रज्वलीत करुन पिडीत तरुणीला श्रध्दांजली वाहून, हाथरस येथील घटनेचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तर … Read more

शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्याचे सात लाख झाले खाक

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- अनेकदा शेतकऱ्यांच्या शेतांमधून महावितरणच्या विजेच्या मोठं मोठ्या वीजतारा गेलेल्या असतात. यामुळे अनेकदा अपघात घडत असून याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्याला बसत असतो. असाच काहीसा प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. उसाच्या क्षेत्रावरुन गेलेल्या वीजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाला. यामुळे अडीच एकर क्षेत्र जळाल्याने, शेतकऱ्याचे सुमारे सात लाख रुपयांची नुकसान झाल्याची … Read more

हॉटेलची तोडफोड करत दिली जीवे मारण्याची धमकी…

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-  शहरासह जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी वाढत चालली आहे, लूटमार, चोरी, धमकावणे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. नुकतीच राहुरी तालुक्यात हॉटेल चालवण्यास घेण्यावरून झालेल्या वादात हॉटेल चालकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, नगर-मनमाड रस्त्यावरील “तोरणा’ हॉटेलमध्ये मंगळवारी (ता. 6) रात्री साडेनऊ वाजता चार आरोपी आले. … Read more

भाऊ कोरगावकर सारख्या ज्येष्ठ नेत्याने असे खोटे बोलू नये; महापौरांची टीका

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- शहरातील शिवसेना पक्षातील गटबाजी संपावी यासाठी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, नेते यांची नुकतीच संयुक्त बैठक पार पडली होती. या बैठकीला शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर देखील उपस्थित होते. यावेळी कोरगावकर यांनी केलेल्या विधानाला आज महापौरांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर धादांत खोटे बोलत आहेत. त्यावेळी असा कोणताही विषय झाला … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ‘इतक्या’रुग्णांना मिळाला डिस्चार्ज वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ८५८ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.७२ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३८०५ इतकी आहे. दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १३६, … Read more

मोठी बातमीः ‘ह्या’ क्षेत्रात 1 लाख रोजगाराच्या संधी

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-  कोरोना साथीच्या आजाराने केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील रोजगाराची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. कोट्यवधी लोकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या. मोठ्या संख्येने लोकांना पगार कपातीचा सामना करावा लागला. ज्या लोकांचे स्वतःचे व्यवसाय होते त्यांना देखील अनेक समस्यांचा सामना करावा लागला. व्यवसाय थांबला. बर्‍याच लोकांच्या नोकर्‍यावर अजूनही संकट आहे. परंतु दरम्यानच्या … Read more

कोपरगाव उपनगराध्यक्ष पद ; झाले ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव पालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होती. त्यावेळी ठरल्याप्रमाणे शिवसेनेला एक वर्ष उपनगराध्यक्ष पद देण्याचे आश्वासन संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिले होते. योगेश बागुल यांना एक वर्ष उपनगराध्यक्ष पद दिले. यांची मुदत ३१ जुलैला संपली होती. त्यानुसार त्यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा उपमुख्यधिकारी सुनील … Read more

अहमदनगर जिल्ह्याच्या नव्या पोलीस अधीक्षकांनाही झाली कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून श्री. मनोज पाटील (I.P.S.) यांनी दि. 01/10/2020 रोजी कार्यभार स्वीकारला आहे. पोलीस अधीक्षक यांना अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांनी काल दि. 08/10/2020 रोजी कोरोना चाचणी केली असता ती POSITIVE आलेली आहे. मा.पोलीस अधीक्षक यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकारी, सर्वसामान्य नागरिक, सामाजिक व राजकीय … Read more

जामखेड पं.स. सभापती निवडीचा तिढा सुटणार?

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- जुलै महिन्यात जामखेड पंचायत सभापतीपदाची निवड प्रक्रिया झाली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशाने या निवडणूकीचा निकाल घोषित करण्यात आला नव्हता. आता या संदर्भात दाखल करण्यात आलेली पंचायत समिती सदस्य भगवान मुरुमकर यांची याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार सभापती पदाच्या निवडीचा निकाल घोषित करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी … Read more