पर्यटनस्थळांच्या विकासासाठी आमदार जगतापांचा पुढाकार

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर शहर व लगतच्या परिसरात भुईकोट किल्ला, चॉंदबिबी महल, फराहबक्ष महाल, भिस्तबाग महाल, टॅंक म्युझिअम, अवतार मेहेरबाबा यांचे समाधीस्थळ आदी पर्यटन व धार्मिक स्थळे आहेत. या पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास नगरच्या पर्यटनाला चालना मिळू शकेल. तसेच नगर शहरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास व त्यातून नगर पर्यटनाला चालना देण्यासाठी आमदार संग्राम जगताप … Read more

भारतीय संरक्षण विभागाने विकसित केलेली बेड आयसोलेशन सिस्टमप्रथमच नगर जिल्ह्यात कार्यान्वित

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :-  कोरोना विषाणूला प्रतिबंधित अथवा नष्ट करणारी रामबाण लस निर्माण होऊन ती भारतात जनसामान्यांपर्यंत यायला पुढील किमान ५ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. अशावेळी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने (डी.आर.डी.ओ.द्वारे) विकसित केलेली अत्याधुनिक तंत्रज्ञानातून साकारलेली बेड आयसोलेशन सिस्टम (BIS) कोविड विरुद्धच्या संघर्षाला पूर्णतः कलाटणी देईल , असे प्रतिपादन ‘स्वयंपूर्ण फौंडेशनचे’ अध्यक्ष नाथाभाऊ … Read more

मनसेच्या नितीन भुतारे यांनी ईशारा देताच 10 दिवसात महानगरपलिकेने केले काम चालु

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने लोखंडी पुलशेजारील काम तातडीने पुर्ण करावे असे निवेदन वारंवार देऊन सुध्दा महानगरपालिका सदर पुलाचे काम पुर्ण करत नव्हते. नविन पुलावर विघुत प्रकाशाचे खांब लावण्याचे बाकी होते. स्मशानभुमी कडे जाणार रस्ता अतिशय खराब चिखलाचे साम्राज्य झाले असल्यामुळे त्या रस्त्यावरुन अंत्यविधीला जाने कठीण झाले होते. नवीन पुलाखाली … Read more

‘ह्या’ ठिकाणी किलोच्या भावात विकल्या जातात नोटा ; रस्त्याच्या कडेला असतात पैशांचे ढीग

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :-  आपण घराबाहेर पडतो तेव्हा फळे आणि भाज्यांची बाजारपेठ बघतो. रस्त्याच्या कडेला इतर वस्तूही विक्रीस दिसतात. पण तुम्ही कधी नोटा विकल्या गेलेल्या पाहिल्या आहेत का? आज आम्ही तुम्हाला अशा देशाबद्दल सांगणार आहोत जिथे नोटांची बाजारपेठ आहे आणि किलोमध्ये पैसे विकले जातात. आपल्या सर्वांना माहित आहे की जीवनात पैसा किती महत्वाचा … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ४३ हजार ८५८ रुग्ण बरे होऊन परतले घरी !

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ३६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ८५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.७२ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३७३९ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ६०, … Read more

हाथरस येथील घटना देशाला काळीमा फासणारी – मंगल भुजबळ

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- हाथरस येथील दलित समाजातील मनीषा वाल्मिकी वर उच्च वर्णीयातीलकाही गाव गुंडांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. सदरील घटनेतील आरोपींचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून त्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला जीवे मारण्याचे कृत्य केले या सर्व घटनेचा फुले ब्रिगेड च्या … Read more

‘जनावरांच्या सौदेबाजीसाठी असणारी ‘ती’ रुमालाची पद्धत बंद करा’

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- जनावरांची बाजारात खरेदी-विक्री कशी होते याची पद्धत सर्वश्रुत आहे. बऱ्याचदा हातावर रुमाल टाकून या जनावरांची सौदेबाजी करण्यात येते. परंतु आता या जुनाट पद्धतीने शेतकऱ्यांना अंधारात ठवून त्यांना फसवून व्यवहार होतात त्यामुळे हातावर रुमाल टाकून करण्यात येणारी सौदेबाजीची पद्धत बंद करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अशोकराव ढगे यांनी … Read more

अज्ञात वाहनांच्या धडकेने महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- नेवासे तालुक्यातील खडकाफाटा येथे झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. पोलीस पाटील सुभाष अंबादास भांगे (वयः 40 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून सदर घटना दि.5 ऑक्टोबर रोजी सांयकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भांगे हे इंडीयन ऑईल पेट्रोल पंपावर … Read more

सुजित झावरेंच्या अंतरिम जामिनास पुन्हा मुदवाढ

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी निर्णय होऊ शकला नाही. न्यायालयाचा वेळ इतर महत्त्वाच्या कामात गेल्याने, तसेच दोन्ही वकिलांच्या तोंडी विनंतीवरून झावरे आता १९ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे अंतरिम जामिनाची मुदत वाढवण्यात आली. १७ सप्टेंबरला तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा, … Read more

आपण राजकारणातून बाहेर गेलो असे कोणी समजू नये – माजी आमदार विजय औटी

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- राजकारणात व जीवनात चढ उतार येत राहातात त्यामुळे पराभवाचे शल्य मनाशी न बाळगता नव्या उमेदीने राजकारणात सक्रीय राहणार असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे माजी उपसभापती विजयराव औटी यांनी केले आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता बाळगावी म्हणून काही काळ शांत होतो. आपण राजकारणापासून बाजूला गेलो असा कुणाचा समज असेल तर तो … Read more

डॅटसनच्या ‘ह्या’ कार्सवर सुरु आहे ‘ऑक्टोबर ऑफर’ ;मिळतायेत ‘ह्या’ ऑफर्स

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-जर आपल्याला डॅटसनची कार खरेदी करायची असेल तर आपण ही बातमी नक्की वाचली पाहिजे. डॅटसनच्या कार स्वस्तामध्ये खरेदी करण्याची संधी आहे. जपानी वाहन निर्माता कंपनी डॅटसन भारतातल्या गाड्यांवर चांगली डील देत आहे. या प्रमाणे, डॅटसन सणांच्या हंगामापूर्वी त्याच्या उत्पादनांवर उत्कृष्ट ऑफर आणि सूट देत आहे. डॅटसनच्या गाड्यांनी ऑक्टोबर ऑफर सुरू … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा वाढले ‘इतके’ कोरोनाचे रुग्ण,वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६१७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ४९७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.९७ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत १०३८ ने वाढ … Read more

सुखद बातमी : नुकसानीपोटी आले १३ कोटी रुपये

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- मागील वर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील ७ हजार ३९४ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले. २३ हजार ८६६ शेतकऱ्यांना या आस्मानी संकटाची झळ बसली होती. या नुकसानीच्या अनुदानापोटी जिल्हा प्रशासनास पहिल्या टप्प्यात १२ कोटी ८१ कोटी १३ हजार रुपये शासनाकडून प्राप्त झाले आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निर्देशानुसार तालुकास्तरावर … Read more

‘त्या’महिला सरपंचाचे पद पुन्हा शाबूत जिल्हाधिकार्यांचा निर्णय विभागीय आयुक्ताकडून रद्द

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  नगर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या सारोळा कासार या ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाचे पद रद्द करण्याबाबत जिल्हाआधीकाऱ्यांनी दिलेला आदेश विभागीय आयुक्तांनी फेटाळला आहे. सारोळा गावात सरपंचायांनी अतिक्रमण केल्याने त्यांचे पद रद्द व्हावे. म्हणून दाखल केलेल्या तक्रार अर्जावर विभागीय आयुक्तांनी हा आदेश दिल्याने नगर तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सारोळा कासार … Read more

जिल्ह्यात मनसेच्या इंजिनाला मिळतेय गती

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पक्षांतरांचे प्रमाण वाढले आहे. नुकतीच कर्जत तालुक्यात भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यानी राष्ट्रवादीत आज प्रवेश केला. हि घटना ताजीच असताना आता पारनेर तालुक्यातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी पक्षाचा राजिनामा देऊन मनसेत प्रवेश केला. त्या नंतर लगेचच त्यांची पारनेर … Read more

कृषी विधयेकाच्या स्थगितीवरून भाजप आक्रमक; राज्य सरकाराच्या आदेशाची केली होळी

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  देशात कृषी विधेयकावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. काही शेतकरी संघटनांनी या कृषी विधेयकाला विरोध करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून या विधेयकाचे समर्थन करण्यात येत आहे. केंद्राने लागू केलेले हे कृषी विधेयक राज्य सरकारने धुडकावून लावले आहे. यामुळे अकोलेमध्ये भाजप कायकर्ते आक्रमक झाले आहे. येथे भाजपाच्या वतीने … Read more

मंगल कार्यालय, मंडप, डेकोरेटर्स व केटरिंग असोसिएशनच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ – आदित्य ठाकरे.

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  मंगल कार्यालये, केटरिंग, मंडप, डेकोरेटर्स अँड इव्हेंट व लग्न सोहळ्याशी संबंधीत सर्व संघटनाच्या मागण्यांचा सहानुभुतीपूर्वक विचार करून काही अटी व शर्थीच्या अधिन राहून व्यवसाय सुरू करण्यास लवकरात लवकर परवानगी देण्यात येईल असे आश्वासन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले, असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी महापौर भगवान फूलसौंदर यांनी … Read more

भाजपातून राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच…या तालुक्यात भाजपाला मोठा धक्का

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील भाजप पक्षाला ग्रहण लागले आहे. भाजपातून राष्ट्रवादीत जाण्याचा धडाकाच सध्या सुरु आहे. नुकताच कर्जत तालुक्यातून भाजपाला मोठा धक्का बसला आहे. माजी उपसभापती व भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ कांताबाई नेटके यांचे सह सौ नीता भाऊसाहेब पिसाळ यांनी आज सौ सुनंदाताई पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस … Read more