‘ती’ गुटखा कारवाई संशयाच्या भोवऱ्यात
अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून शहरात अवैध मालाची वाहतूक होत असल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. गुटखा, पानमसाला आदींचे टेम्पो काही अधिकाऱ्यांच्या मेहेरबाणीवर जिल्ह्यातून खुलेआम प्रवास करत आहे. नुकतीच याबाबत वर्तमान पत्रांमध्ये बातम्या झळकू लागल्या होत्या. या अनुषंगाने श्रीरामपूर तालुक्यात पोलीस पथकाने आक्रमक करत लाखोंचा गुटखा घेऊन जाणारा टेम्पो ताब्यात घेतला.पोलिसांच्या या … Read more