कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० लाखांच्या धनादेशांचे वाटप !
अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- कोव्हिड-१९ चा प्रादूभाव सुरु झाल्यापासून अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोव्हिड-१९ चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कर्तव्य बजावत आहेत. हे कर्तव्य बजावत असताना काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते आज प्रत्येकी … Read more