उत्तर प्रदेशात लोकशाही नसून जंगलराज : कदम

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- उत्तर प्रदेशात पोलिस प्रशासनाच्या मदतीने दबावाचे राजकारण करुन गुंडांना मोकळे रान करुन देत आहे. योगी सरकार बरखास्त करुन पिडितेच्या कुटूंबियांना संरक्षण देऊन न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना महिला आघाडी पुढाकार घेईल. उत्तर प्रदेशमध्ये लोकशाही नसून जंगलराज सुरू आहे, असा आरोप माजी महापौर सुरेखा कदम यांनी केला. उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील … Read more

कोरोनामुळे माजी सरपंचासह तिघांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  राहुरी तालुक्यातील तिघांना सोमवारी कोरोनामुळे जीव गमवावा लागला. तथापि, त्याची नोंद जिल्ह्याच्या आकडेवारी नाही. वांबोरी येथील माजी सरपंच संभाजी मोरे (५२) यांचे सोमवारी पहाटे नगर येथील खासगी रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. ते केएसबी कंपनी कामगारांचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते. कामगार पतसंस्थेचे ते अध्यक्षही होते. माजी आमदार शिवाजी कर्डिले, … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कृषिपंपांना दिवसा वीज पुरवठा मिळणार

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- आपल्या राज्यात नेहमीच शेतीला लागणाऱ्या विजेचा कायमच पुरवठा कमीच असतो. सरकारने मोफत वीज दिली नाही तरी चालेल, मात्र दिवसात पूर्ण क्षमतेने कमीत कमी 16 तास अंखडीत वीजपुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात असत. याच अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतून नाशिक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चुलत भावानेच केला बहिणीवर अत्याचार !

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- हातावर राखी बांधून घेत आयुष्यभर बहिणीचे रक्षण करण्याची शपथ घेणाऱ्या भाऊ- बहिणीचे नाते जगावेगळे असते. मात्र याच नात्याला काळिमा फासण्याचे काम जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडले आहे. संख्या चुलत भावाने आपल्या सतरा वर्षीय अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केले व यामध्ये मुलगी गरोदर राहीली. या कृत्यास जबाबदार असलेल्या त्या मुलीच्या सख्ख्या चुलत … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल १०३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ४६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.६२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ७५३ ने … Read more

एक दिवस भाकरी वाटून हातभर बातम्या छापून आणणाऱ्यांचे कोरोना संकटात समाजासाठी योगदान काय ?

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- एक दिवस भाकरी वाटून हातभर बातम्या छापून आणणाऱ्यांचे कोरोना संकटात समाजासाठी योगदान काय ? असा सवाल करीत आमदार नीलेश लंके यांनी जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.  झावरे यांनी आ. लंके यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरावर अलिकडेच टिका केली होती. त्यावर … Read more

राष्ट्रवादीकडून शिवसेना संपविण्याचा डाव; माजी मंत्र्यांचा हल्लाबोल

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- राज्यात कोरोना महामारी रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून रुग्णांना बेड मिळत नाहीत. हॉस्पिटलकडून रुग्णांची आर्थिक लूट होत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार सांगतात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचे कॅप्टन आहेत. कॅप्टन बाहेर फिरत नाहीत आणि त्यांना बाहेर फिरू देखील देत नाही. शरद पवार स्वत: या वयातही फिरून राष्ट्रवादी … Read more

हाथरस प्रकरण दाबण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा प्रयत्न – ना.बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-  उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित मुलीवरील सामूहीक बलात्कार व हत्या प्रकरणी भाजपा सरकार पहिल्या पासूनच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. पीडित कुटुंबाला कोणालाही भेटू दिले गेले नाही. विरोधी पक्षाचे नेते व माध्यमांना प्रतिबंध करुन योगी सरकार कोणालाही तरी वाचवण्याचा आटापीटा करत आहे. हाथरस प्रकरणी योगी आदित्यनाथ सरकारची भूमिका संशास्पद … Read more

लोकशाही वाचविण्यासाठी प्रत्येकाने देश हिताचे काम करावे – कन्हैया कुमार

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- भारत हा विविध संस्कृती,जात – धर्म,वेष,भाषा असलेला देश आहे. ही विविधता समृद्ध करत एकात्मता वाढवण्यासाठी लोकशाही ने महत्त्वाचे काम केले आहे. मात्र सध्या देशातील लोकशाही संकटात असून ती वाचविण्यासाठी प्रत्येकाने देशहिताचे काम करावे असे आव्हान कॉम्रेड कन्हैया कुमार यांनी केले आहे. जयहिंद लोक चळवळीच्या वतीने आयोजित लोकशाही या विषयावरील … Read more

पाण्यासाठी नागरिक आक्रमक; नगरपालिकेसमोर रंगले हंडा मोर्चा आंदोलंन

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सर्वत्र नद्या, नाले, ओढे, धरणे यांना मुबलक पाण्याचा साठा जमा झालेला आहे. यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झालेला असतानाही देखील जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांची होत असलेली वणवण यामुळे काँग्रेस पक्षाने आज नगर पंचायतीच्या कार्यालयाच्या बाहेर हंडा मोर्चा आंदोलन केले. याबाबत समजलेली माहिती अशी … Read more

जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या भाजपाच्या माजी पदाधिकार्‍याविरोधात गुन्हा दाखल!

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील नान्नज येथे दुकान लावणाऱ्या एकाला भाजपच्या पदाधिकाऱ्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याने या विरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, तालुक्यातील घुलेवाडी येथील तीस वर्षीय तरुणाचा खारी-टोस्ट विक्रीचा फिरता व्यवसाय आहे. ठिकठिकाणचे बाजार करून हा तरुण आपला उदरनिर्वाह करतो. सदर तरुणाने रविवारी (ता.4) नांदुरी … Read more

मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र कायदा करा; तहसीलदारांकडे केली मागणी

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अंमलबजावणीला स्थगिती दिल्याने मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे आता जिल्ह्यातही आरक्षणाची ज्योत पेटलेली आहे. जिल्हाभर मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी संसदेत स्वतंत्र कायदा करावा अशी मागणी आज जिल्ह्यात करण्यात आली आहे. यामागणीचे निवेदन नगर तहसिलदार उमेश पाटील यांना आज दुपारी मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा … Read more

चार भिंतींमध्ये नाही तर चक्क डोंगरावर भरते शाळा

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-  प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षणाच्या ज्ञान गंगेला अत्यंत महत्व आहे. तंत्रज्ञांनाच्या युगात सर्वत्र शाळा देखील मॉडर्न झाल्या आहे. मात्र जिल्ह्यात आजही अशी काही गावे आहे जिथे शिक्षणासाठी आजही संघर्ष करावा लागतो आहे. कोरोनामुळे शाळा बंद आहे, यावर उपाय म्हणून सरकारने ऑनलाईन क्लासेस घेण्यास सांगितले. मात्र आजही असे भरपूर विद्यार्थी आहे कि … Read more

डफल्या वाजवत मराठा समाजाने तहसील कचेरीत केले असे काही….

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज व सर्व मराठा संघटनांच्यावतीने आज (सोमवार ता.5) संगमनेरातील तहसील कार्यालयाच्या आवारात धडक मोर्चा नेण्यात आला. यावेळी हलगी-तुतारीच्या पारंपारिक नादात ‘आरक्षण आमच्या हक्काचं-नाही कोणाच्या बापाचं, एक मराठा-लाख मराठा’ अशा घोषणांसह … Read more

टपरीवर चहा घेत मंत्री गडाख यांनी जनतेशी संवाद साधला

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख त्यांचे साधेपणामुळे जिल्ह्यात चर्चेत असतात. त्याचा हाच प्रत्यय नेवासा येथे नुकताच ग्रामस्थांना आला. चक्क चहाच्या ठेल्यासमोरच बसूनच मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखांनी सर्वसामान्यांचे प्रश्न समजावून घेत ते सोडविण्याच्या दृष्टीने सुसंवाद साधत तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी ठेल्यासमोर बसूनच चहाचा … Read more

तपोवन रस्त्यावरून शिवसेनेने अधिकाऱ्यांना धरले धारेवर

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- दरदिवशी शहरातील रस्ते, खड्डे यामुळे नगरकर त्रासले आहे. नादुरुस्त निकृष्ठ रस्त्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेने ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. याबाबत समजलेली माहिती अशी कि, गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्थेत असलेल्या तपोवन रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या निधीतून सुरु आहे. … Read more

‘त्या’ विधानावरून रोहित पवार यांची भाजप नेत्यावर टीका

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-   उत्तर प्रदेशमधील हाथरास प्रकरणावरून देशात सध्या संतापाची लाट उसळली आहे. यातच भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी या प्रकरणावर अतिशय धक्कादायक वक्तव्य केलं आहे.आता याच वक्तव्यावरून कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी त्या भाजप आमदारावर टीका केली आहे. दरम्यान हाथरास प्रकरणी सिंह म्हणाले कि, ‘मुलींचे चांगले संस्कार … Read more

वणवा पेटल्यास केंद्र व राज्य सरकार जबाबदार ; मराठा समाजाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-   मराठा आरक्षणाच्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. परंतु या सर्व घडामोडींमुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तातडीने पावले उचलून काही बाबींवर त्वरीत कार्यवाही करावी, यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज (सोमवार) जिल्ह्यातील तहसीलसमोर धरणे आंदोलन करण्यात … Read more