धक्कदायक! भाजपच्या ‘ह्या’ नेत्याची गोळ्या घालून हत्या

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-  पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या आणखी एका नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हे प्रकरण पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील आहे. इथे रविवारी रात्री काही अज्ञात इसमांनी भाजप नेते मनीष शुक्ला यांची गोळ्या झाडून हत्या केली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही घटना टीटागड पोलीस ठाण्याच्या अगदी समोर घडली आहे. … Read more

आ. रोहित पवारांची ‘ती’ कार्यतत्पर्ता पाहून बळीराजा आनंदला ; एकाच दिवसात केले ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-  कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा कामाचा धडाका आणि त्यांची कर्तव्यतत्परता सर्वांनाचं माहित आहे. त्याच्या कामाच्या धडाक्याने त्यांनी आजपर्यंत अनेक काम मार्गी लावले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून बळीराजाची मने वेधली आहेत. जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा लघु प्रकल्प ओहरफ्लो होताच हे पाणी कमांड ऐरीयातील पाझर तलाव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरातील या रस्त्याला खासदार सुजय विखेंचे नाव

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यातील खड्ड्यांबरोबरच शहरातील खड्डे व नादुरुस्त रस्ते गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. यातच शहरातील खड्डे प्रश्नावरून मनसेने आक्रमक भूमिका घेत खासदार विखेंना टार्गेट केले आहे. शहरातील काटवन खंडोबाकडे जाणारा रोड गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. रस्त्यावर खड्यांमुळे रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे. मनपाने या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवला … Read more

अतिवृष्टीने भातशेतीची प्रचंड नासाडी

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे. अहमदनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अकोले तालुक्‍यातील विविध भागात यंदा जोरदार पाऊस झाला आहे. विशेषत: भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील आदिवासी भागात सरासरीपेक्षा अधीक पाऊस झाला. त्यामुळे … Read more

‘ह्या’ गावातील तरुणांचे मोबाईल हॅक; महिलांना पाठवीले जातेय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- सध्या सोशलमिडीयाचा वापर वाढलेला आहे. यात व्हाट्सअँपची लोकप्रियता प्रचंड आहे. वर्क फ्रॉम होम दरम्यान WhatsApp चे महत्त्व आणखी वाढले आहे. परंतु आता हे देखील वापरणे धोक्याचे ठरत आहे. ज्या प्रमाणे इंटरनेटवरून संगणकाद्वारे फसवणुकीचे गुन्हे केले जायचे तसे आता मोबाईलद्वारे केले जात असल्याचे समोर आले आहे. अकोले तालुक्यातील कातळापूर गावात … Read more

‘ह्या’ ठिकाणी आता पिसळलेल्या कुत्र्याची दहशत ; ‘इतक्या’ मुलांना घेतला चावा

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात तीन दिवसापासून पिसळलेल्या कुत्र्याने दहशत केली असून त्याच्या प्रकोपास अनेकांना बळी पडावे लागले आहे. या कुत्र्याने अद्यापपर्यंत पाच ते सात लहान मुलांना चावा घेतला आहे. कोरोना संसर्गाचा कहर सर्वत्र सुरु असल्याने नागरीक आधीच त्रस्त आहेत. त्यातच शहरातील पिसाळलेल्या कुत्र्याच्या दहशतीमुळे नागरीकांना घराबाहेर पडणे जिकरीचे झाले आहे. … Read more

‘तनपुरे’च्या संचालक मंडळाकडून गैरव्यवहार ; कोट्यवधी रुपये…

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे साखर कारखाना बऱ्याचदा अनेक कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेला जिल्ह्याने पहिला आहे. कधी कामगार तर कधी वेतन प्रश्न तर कधी गैरव्यवहार याना त्या कारणामुळे हा कारखाना चर्चेत राहिला आहे. आता पुन्हा एकदा या कारखाण्याच्या संचालक मंडळावर गैरव्यवहार करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. “डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे साखर … Read more

अधिक पैश्याची मागणी करणार्‍या खाजगी कोविड सेंटरवर कारवाई करावी

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना खाजगी हॉस्पिटलमध्ये सुरु असलेले कोविड सेंटरकडून रुग्णांच्या नातेवाईकांकडून बीलापोटी अधिक पैश्याची मागणी केली जात आहे. अशा कोविड सेंटरवर साथ रोग नियंत्रण कायद्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विनोद गायकवाड यांनी केली आहे. कोरोना रुग्णांसाठी शासकीय दर निश्‍चित केले असताना सुध्दा खाजगी कोविड सेंटरमध्ये अंधाधुंदी कारभार … Read more

आतापर्यंत ४२ हजार ४६४ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल १०३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ४६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.१० टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २९०४ इतकी आहे. दरम्यान, आज १०३१ रुग्णांना बरे झाल्यामुळे … Read more

आता रिलायन्सने आणली ‘ही’ कोरोना किट ; अवघ्या २ तासांत होणार ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- बाजारातील भांडवलाच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी रिलायन्स लाइफ सायन्सेसने कोरोना युध्दात मोठे यश मिळवले आहे. रिलायन्स लाइफ सायन्सेसने एक आरटी-पीसीआर किट विकसित केली आहे जी जवळजवळ 2 तासात कोरोना संसर्गाचा रिझल्ट देते. सध्या कोविड आरटी-पीसीआरचा निकाल जाणून घेण्यासाठी 24 तास लागतात. आयसीएमआर (इंडियन काउन्सिल … Read more

पुण्यातून पळवलेली मुलगी नगर जिल्ह्यात सापडली

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे गावातील अपहरण झालेल्या मुलीची अपहरणकर्त्याच्या ताब्यातून सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर यामधील आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान याबाबत समजलेली माहिती अशी कि, शनिवारी (दि.03) रोजी पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे येथील राहणारी मुलगी तिच्या भावासोबत पुण्याहून घरी येत असताना दिवे घाटात असताना स्वीप्ट गाडीतून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :आज तब्बल१०३१ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- आज तब्बल१०३१ रुग्णांना डिस्चार्ज मनपा १७१ अकोले ६७ जामखेड ३९ कर्जत ४४ कोपरगाव ४३ नगर ग्रा. ६७ नेवासा ७१ पारनेर ५७ पाथर्डी ३३ राहाता ८४ राहुरी ६० संगमनेर ९४ शेवगाव ४३ श्रीगोंदा ३३ श्रीरामपूर ११३ कॅन्टोन्मेंट ०९ मिलिटरी हॉस्पिटल ०३ एकूण बरे झालेले रुग्ण:४२४६४ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी … Read more

महत्वाची बातमी! कोपर्डीतील निर्भयाचे आई-वडील मंत्रालयासमोर उपोषण करण्याच्या तयारीत

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणावरून देशभर संतापाची लाट उसळली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी देशभर निदर्शन करण्यात येत आहे. याच पार्शवभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील गाजलेलं कोपर्डी प्रकरणातील निर्भयाचे आई -वडील यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. समजलेल्या माहितीनुसार महिलांवरील अत्याचार व नराधमांविरोधात कोणतेही कठोर शिक्षेची अमंलबजावणी होत नसल्यानं … Read more

दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला अटक,तब्बल २५ ….

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-  कोतवाली पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. पोलिसांनी चोरी गेलेल्या तब्बल २५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. कोतवाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी नितीन रणदिवे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. जिल्ह्यातील विविध भागात दुचाकी चोरणारी सराईतांची टोळी जेरबंद केली आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक … Read more

महत्वाची माहिती : अहमदनगरकरांना मिळणार घरीच ऑक्सिजन …

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- कोरोना रुग्णांमुळे शहरात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रुग्णालयात बेडही शिल्लक नाहीत. ऑक्सिजन बेडअभावी उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांना गंभीर प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे. या सर्वच पार्श्वभूमीवर रिअल ग्रुपने शुध्द ऑक्सिजन पुरवणारा ऑक्सिजन जनरेटर अहमदनगरमध्ये लॉन्च केला आहे. ग्राहकांसाठी आज अखेरचा दिवस आहे. या मोफत प्रात्यक्षिक व विक्रीला ग्राहकांचा प्रतिसाद … Read more

आता पर्यंत कोरोनामुळे झाला ‘इतक्या’ नगरकरांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यातील ३५८ रुग्णांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ४३३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.८७ टक्के आहे. दरम्यान रुग्णसंख्येत ५९८ ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३९३५ झाली आहे. चौघांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या ७३६ झाली आहे. जिल्हा … Read more

अनिलभैयांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर …

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- नगर शहरात माजी मंत्री अनिल राठोड यांच्या निधनानंतर पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे. दोन गट एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ व अनुभवी नेते अंबादास पंधाडे यांनी दोन्ही गटांना एकत्र येण्याची साद दिली आहे. अक्षरश: रक्त सांडून कडव्या शिवसैनिकांनी नगर शहरात पक्ष रूजवला. आज पक्षात दुफळी निर्माण … Read more

प्रकाश धोत्रे यांचे यश; खलनायक भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जाहीर

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-  यावर्षी आलेल्या कोरोना या वैश्विक संकटांमुळे ‘दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवार्ड’ यंदा ऑनलाईन पध्दतीचा वापर करत पार पडला. या फिल्म फेस्टिव्हल मधील ‘कोयता एक संघर्ष’ या चित्रपटातील प्रमुख नकारात्मक भूमिका साकारण्यारे नगरचे भूमिपुत्र आणि प्रसिद्ध अभिनेते प्रकाश धोत्रे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्या प्रकाश धोत्रे हे ‘सुंदरा … Read more