तब्बल 14 वर्षांनी जिल्ह्यातील या धरणात असे काही घडले…

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात पावसाने दमदार हजारेरी लावली होती. यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये तसेच नद्या, ओढे, तलाव हे पाण्याने तुडुंब भरल्याचे चित्र पाहायला मिळाले. नुकताच मुळा नदीपात्रात दोन हजार क्युसेकने विसर्ग सुरु केला आहे. यंदा ‘मुळा’तून जायकवाडी धरणात आजपर्यंत 13 हजार 426 दशलक्ष घनफूट पाणी गेले. मुळा धरणात 25 हजार … Read more

राहुल गांधींसाठी त्यांनी रस्ता रोखला…

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  उत्तरप्रदेशमधील हाथरास घटनेने देशभर संतापाची लाट उसळली आहे. पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणाऱ्या राहायला गांधींना पोलिसांनी रोखले, धक्काबुक्की केली, याचे पडसाद देशभर उमटले. याच पार्श्वभूमीवर संगमेनर तालुक्यात रास्तारोको करण्यात आला. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेचा संगमनेरातील सर्व दलित समाजाच्या वतीने मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला. तसेच संगमनेर बसस्थानकासमोर काही … Read more

पारनेरकरांचा प्रवास होणार सुखद कारण खासदार कोल्हे …

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  कुकडी नदीवरील पुल तयार करण्यात यावा यामागणीसाठी गेल्या काही दिवसांपूर्वी पारनेर पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर यांच्यासह शिष्टमंडळाने खासदार कोल्हे यांची भेट घेतली होती. दरम्यान हि भेट सत्कारणी ठरली आहे. नगर व पुणे जिल्ह्याला जोडणारा व दळणवळणासाठी उपयुक्त ठरणारा कुकडी नदीवरील पुलासाठी केंद्राकडे पाठपुरावा करून लवकरच उभारणार असल्याची माहिती … Read more

“कोपरगाव ते नगर रस्ता दुरुस्तीसाठी पुढचे वर्ष उजाडणार

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यातील खड्डे, नादुरुस्त रस्ते, यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यां या सध्या चांगल्याच गाजत आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे मान्सूनपूर्व होणे अपेक्षित असून मात्र मान्सून परतीला निघाला तरी रस्त्यांची दुर्दशा तशी आहे. यामुळे नागरिकांकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील नगर – जामखेड, नगर – मनमाड या रस्त्यांची मोठी दुर्दशा झालेली … Read more

लॉकडाऊन सत्कारणी! घरी बसलेली मुले शिकली घरगुती व्यवसाय

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  देशभर कोरोनाचे संकट अद्यापही घोंगावत आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशभर लॉकडाऊन करण्यात आला होता. कडक नियमांमुळे घराबाहेर पडणे शक्य नव्हते. दिवसभर घरातच बसून अनेकांनी आपला परंपरागत व्यवसाय शिकला. तसेच वडिलोपार्जित सुरु असलेला उद्योग व्यसाय हा या रिकाम्या वेळेत आत्मसात केला. यामुळे खर्या अर्थाने लॉकडाऊन सत्कारणी लागला आहे, असे म्हणता येईल. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण @४५५०६ !

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ७५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४८१ ने वाढ … Read more

या तालुक्यात कोरोनाचा आकडा दोन हजार पार

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. यातच जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 45 हजारांच्या पार गेली आहे. दरम्यान नगर शहरातील कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत असताना जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये देखील कोरोना संक्रमणाचे धक्कादायक आकडे समोर येत आहे. राहाता तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 2202 वर जाऊन पोहचला आहे. … Read more

मॅट्रिमोनीवरून महिलांची फसवणूक करणारा भामटा अटकेत

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-   विवाहासाठी इच्छुक वर तसेच वधू प्राप्तीसाठी अनेक विवाहनोंदणी (मॅट्रिमोनी) वेबसाईट उपलब्ध आहेत. मात्र अशाच एका वेबसाइटवरून महिलांना फसविणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, आरोपी कुणाल नंदकुमार जगताप ( वय ३७ वर्षे. रा.घर.नं.६, व्दारकाधिश हौसिंग सोसायटी, काटेगल्ली, त्रिकोणी गार्डनजवळ, व्दारका नाशिक) याने जीवनसाथी डॉट कॉम … Read more

आमदार रोहित पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ म्हणत पार्थला टोला लागवला !

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  गेल्याचे अनेक दिवसांपासून सुशांत सिंग मृत्यूप्रकरण चांगलेच गाजले होते. यामुळं राज्यातील राजकारण देखील ढवळून निघाले होते. आरोप – प्रत्यारोप झाले.  अखेर आज सुशांतच्या प्रकरणाचा अहवालास सर्वांसमोर आला. व आरोप कारण्याऱ्यांची तोंड गप्प झाली. सुशांतची हत्या नसून आत्महत्या आहे, असं एम्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांनी … Read more

घराचा कडीकोंडा तोंडत चोरटयांनी घरातील माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील साकूर येथील किशोर बनसोडे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाट्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून पोबारा केल्याची घटना शनिवारी घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, साकूर परिसरातील वनवेनगर येथे किशोर बनसोडे हे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास … Read more

त्यांनी चक्क म्हैसच चोरली

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  आजपर्यंत दुचाकी, चार चाकी चोरीच्या घटना नेहमीच आजूबाजूला घडत असतात. पारनेर तालुक्यातील रांधेफाटा येथे एका अज्ञात चोरटयाने पिक अप गाडी घेवून येत एका जणाच्या गोठ्यातून म्हैसच चोरुन नेल्याची घटना घडली आहे. दि.1 ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास ही चोरी झाली. महिंद्रा कंपनीच्या पिक अप गाडीतून आलेल्या चालकाने फिर्यादी यांच्या … Read more

वाळूतस्करांवर पोलिसांचा छापा.. या तालुक्यात घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-   जिल्ह्यात वाळूतस्करीचा अवैध धंदा सध्या जोरात सुरु आहे. यांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता आरामक पावले उचलली आहे. नुकतीच श्रोगोंदा तालुक्यातील वाळू तस्कराची कारवाईची हगतना ताजी असतानाच, आज संगमनेर तालुक्यातही वाळू तस्करांवर कारवाई करण्यात आलाय आहे. तालुक्यातील उंबरी शिवारातील प्रवरा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत … Read more

लांडग्याच्या हल्ल्यात आजी आणि नात गंभीर जखमी… पहा कोठे घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-   आजवर आपण कुत्रे, रानडुकरे, बिबट्या यांच्या मानवावर झालेल्या हल्ल्याच्या घटना वाचल्या असतील. मात्र आता जंगलातील लांडगे देखील मनुष्यवस्तीकडे आपली वाटचाल करत मानवावर हल्ले करू लागले आहे. जंगली श्वापदांचा संचार मानवी वस्तीकडे वाढल्याने हल्ल्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे चित्र संगमनेर तालुक्यात दिसत आहे. पठारभागातील रणखांब गावांतर्गत असलेल्या लांडगेदरा येथे लांडग्याने … Read more

खुशखबर! प्रत्येक कुटुंबातलय एका व्यक्तीस मिळणार नोकरी; कोठे आणि कसे? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- आपण नोकरी शोधत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. यूपीचे योगी आदित्यनाथ सरकार मोठी घोषणा करू शकते. वाढत्या बेरोजगारीच्या चिंतेचा सामना करण्यासाठी योगी सरकार अर्ध-शहरी आणि शहरी भागातील प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला नोकरी देणार आहे. लवकरच ही योजना जाहीर केली जाऊ शकते. यात मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय … Read more

या तालुक्यातील 36 कैद्यांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- श्रीगोंदा येथील उपकारागृहातील कोठडीत असलेल्या ५५ आरोपींपैकी ३६ आरोपींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी दोन आरोपींची जामिनावर मुक्तता केली आहे. तर ३४ आरोपींना उपचारासाठी नगर येथील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. समजलेली अधिक माहिती अशी की, कोठडीतील काही आरोपींना ताप आला होता. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सर्व आरोपींची कोरोना … Read more

काँग्रेस गटबाजी प्रकरणी काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी केला खुलासा

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  गेल्या काही दिवसांपासून शहरातील राजकारण आणि राजकीय पक्षातील गटबाजीचे किस्से चांगलेच रंगू लागले आहे. नुकतीच महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. याच अनुषंगाने शहरात देखील बापूंची जयंती उत्साहात साजरी झाली. मात्र काँग्रेसच्या वतीने शहरात दोन वेगवगेळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याने काँग्रेसच्या गटबाजीच्या चर्चा नगरकरांमध्ये रंगू लागल्या होत्या. याच … Read more

त्यांच्या’मुळेच विधानसभेला राठोड यांचा पराभव

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- शिवसेना संपर्कप्रमुख बदला अशी मागणी केली म्हणून आता चोराच्या उलट्या बोंबा काय सुरू झाल्या असून शहरप्रमुख बदला अशी मागणी केली जात आहे. सेनेचे मनपाचे गटनेते संजय शेंडगे व नगरसेवक गणेश कवडे यांनी माझ्यावर टीका केली साफ चुकीचे आहे. ज्यावेळेस स्वर्गीय अनिल राठोड यांच्या आमदारकीच्या वेळेस माझ्या सावेडी उपनगरातून शिवसेनेला … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज,तर वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात आज ७५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ७५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत १४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू … Read more