अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार  ५६२ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.०५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४०५ ने वाढ झाली. … Read more

राहुल यांच्या अटकेचा नगरमध्ये निषेध

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- हाथरस येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तरप्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की आणि अटकेच्या निषेधार्थ अहमदनगर येथे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली गेट येथे निदर्शने केली. यूपी सरकार हाय-हाय, योगी सरकार हटाव, देश बचाव अशा घोषणा देत आंदोलन केले. राहुल गांधी हे हाथरस येथे अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी जाणार होते. यावेळी … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बँकेने सर्व कर्मचार्‍यांचा विमा उतरविला

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्याचबरोबर या व्हायरसचे वाढते संक्रमण पाहता शहरातील एका बँकेने अत्यंत कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन शिथिल अंतर्गत कोरोनासोबतच सर्वत्र कामकाज सुरु करण्यात आले आहे .दरम्यान बँकेकडून ग्राहकांना सेवा देतांना बँक कर्मचार्‍यांना तणाव मुक्त होण्यासाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने … Read more

राहुल गांधी धक्काबुकी प्रकरणावरून महसूलमंत्री थोरात संतापले

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी संपूर्ण देशात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बलात्कार पीडितेच्या परिवाराच्या भेटीसाठी जाताना काँगेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना अडवून त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली. या घटनेविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचा निषेध केला आहे. याच प्रकरणावरून काँग्रेसचे महाराष्ट्र … Read more

अखेर जिल्हा पोलिस अधीक्षकांची नगरमध्ये एंट्री

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्याचे तत्कालिन एसपी अखिलेशकुमार सिंह यांची बदली झाली असून जिल्हा पोलिस अधीक्षकपदी मनोज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान एसपी साहेब मनोज पाटील यांची नुकतीच नगरमध्ये एंट्री झाली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. पाटील यापूर्वी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची नियुक्ती अहमदनगर … Read more

मुख्यमंत्री ठाकरे मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक ; शिवसेना खासदारांची माहिती

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाची मशाल पेटलेली असून सकल मराठा समाज बांधव यासाठी आक्रमक झाले आहे.  याच पार्श्ववभूमीवर शिवसेना खासदार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. शिवसेना खासदारांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे हे देखील मराठा आरक्षणा संदर्भात सकारात्मक असून साठी पाठिंबा … Read more

यामुळे राष्ट्रवादी उतरणार रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यात वाळू तस्करांनी धुडगूस घातला आहे. तालुक्‍यातील म्हसे, राजापूरसह अन्य गावांतील घोड नदीपात्रातून बेकायदा वाळूउपसा सुरू आहे. निष्क्रिय प्रशासनामुळे या वाळूतस्करांना पाठबळ मिळत आहे. दरम्यान याबाबत राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही दिवसात हा वाळूउपसा थांबला नाही तर श्रीगोंदे तहसील कार्यालय व बेलवंडी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याच्या निषेधासाठी आंदोलन … Read more

त्या नराधमांना फाशीची द्या; आण्णा हजारेंची संतप्त प्रतिक्रिया

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- गुन्हेगारीचे शहर म्हूणन ओळख असलेल्या उत्तरप्रदेश मध्ये मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एका मुलीवर काही नराधमांनी अत्याचार केला. ही केवळ एका मुलीची हत्या नसून खऱ्या अर्थाने मानवतेची हत्या आहे. या घटनेतील नराधमांना फाशीच दिली पाहीजे. कारण पुन्हा त्यांच्याकडून असे कृत्य होऊ नये, असे … Read more

संगमनेरातील चक्क एवढ्या इमारती धोकादायक; प्रशासनाने धाडल्या नोटीस

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील संगमनेर शहरातील धोकादायक इमारतींचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहे. आता याच पार्श्ववभूमीवर एक अत्यंत महत्वाची वाटमी समोर आली आहे. शहरातील नवीन नगर रस्त्यावरील साथी भास्करराव दुर्वे (नाना) व्यापारी संकुलातील इमारत स्ट्रक्‍चरल ऑडिटनंतर धोकादायक ठरली. त्यातील 34 गाळेधारकांसह आता शहरातील अन्य 73 इमारतींच्या 107 वापरकर्त्यांना वास्तू … Read more

खुशखबर! जिल्ह्यातील रुग्ण रिकव्हरीचा दर वाढला…

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढीचा दरामध्ये कमालीची घट झालेली पाहायला मिळते आहे. त्यातच एक दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील रुग्ण रिकव्हरीचा रेट हा चांगलाच वाढला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढली असून, हा दर 89.86 टक्के आहे. आतापर्यंत 39 हजार 562 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात … Read more

शहरातील राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात : आ. जगताप

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावरील रस्त्यावर पावसाळ्यामध्ये मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण झाला होता. मागील आठवड्यामध्ये बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांस सूचना देऊन राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज नगर शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम … Read more

मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून अजित पवारांचे सुपुत्र काय म्हणाले पहा…

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले आहे. विरोधक सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु असून मात्र अद्याप काही तोडगा निघालेला नाही आहे. दरम्यान आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. बीड जिल्ह्यातील विवेक कल्याण रहाडे … Read more

खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांचा कोरोनाची लागण झाली आहे. नुतीच त्यांनी ट्विटवर द्वारे हि माहिती दिली आहे. राणे म्हणाले कि, माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या … Read more

जीएसटी बाबत झालंय असे काही ; वाचा आणि लाभ घ्या

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी जीएसटी वार्षिक परतावा आणि ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. सरकारने ही मुदत एक महिन्याने वाढवली आहे. आता ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी जीएसटी वार्षिक परतावा आणि ऑडिट रिपोर्ट दाखल करता येईल. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ५६२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.८६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ०५ ने वाढ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक !

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- महापालिकेच्या स्वीकृत सदस्य पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी होउन सर्वांचे अर्ज मंजूर झाले आहेत.  आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शिफारस केल्यानुसार पाच सदस्यांची नावे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी घोषित केली आहेत.  शिवसेनेच्या वतीने मदन आढाव, संग्राम शेळके,  राष्ट्रवादीतर्फे राजेश कातोरे, विपुल शेटीया व भाजपतर्फे रामदास आंधळे यांना स्वीकृत नगरसेवकपदावर संधी … Read more

स्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- शेवगाव तालुकयातील मठाचीवाडी येथील स्वस्त धन्य दुकानात काही कारणास्तव दोन गटांत वाद झाला परिणामी दोन्ही गटाने परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. यात एका गटातील भास्कर सर्जेराव शिरसाठ रा.मठाचीवाडी (सुलतानपुर बुद्रुक) ता.शेवगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिताराम श्रीपती करंजे व चकडुबाळ दादा भुमकर यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्याचा … Read more

मोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक सागर पाटील यांची पुणे शहरात पोलिस उपायुक्त पदी बदली झाली असून त्यांच्या जागी नांदेड येथून दत्ताराम राठोड हे नगरच्या अप्पर पोलिस अधीक्षक पदी बदलून आले आहे. जिल्ह्यातील पोलिस उपअधीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेशही गृह विभागाने जारी केले आहेत. नगर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप … Read more