जलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला असल्याने नद्या, नाल्या, तलाव हे पूर्ण क्षमतेने भरली गेली आहे. यामुळे पाण्याचा प्रश्न एकदाचा मिटला आहे. दरम्यान; कर्जत तालुक्यातील तोरकडवाडी येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या व पूर्ण क्षमतेने भरलेल्या साठवण बंधाऱ्यातील जलपूजन खासदार डॉ. विखे पाटील यांचे हस्ते झाले. यावेळी बोलताना खासदार … Read more

पाऊस आला धावून रस्ते गेली वाहून

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सर्वसामान्यांसह आता बळीराजाला हा पाऊस नकोसा झाला आहे. या पावसामुळे अनेक समस्या व संकटे निर्माण होऊ लागली आहे. जिल्ह्यातील पारनेर तालुक्‍यात गेली आठवडाभर झालेल्या मुसळधार पाऊसामुळे तालुक्‍यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी … Read more

रोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- आपल्या कार्यपद्धतीमुळे अल्पवधीतच जनमानसात स्वतःची वेगळी ओळख करणारे व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एक वेगळाच विक्रम केला आहे. त्यांचा हा विक्रम आता सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. दरम्यान त्यांचा वाढदिवस देखील एक चर्चेचा विषयच … Read more

रहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  कोरोना हा संसर्ग विषाणू आहे. एकमेकांपासून संसर्ग वाढण्याची भीती मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये दररोज रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शासन एकीकडे संसर्ग होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करत आहे. तर दुसरकडे अहमदनगर महानगरपालिका दाटवस्ती भागातच कोविड सेंटरला परवानगी देण्याचे काम करत आहे. तरी सारसनगर रोडवरील निशांत रो-हाऊसिंग, निलायम रो-हाऊसिंग, … Read more

३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. न्यायालयाच्या निकालाचे देशभर पडसाद उमटले आहेत. भारतीय जनता पक्षाने देशभर जल्लोष सुरू केला आहे. अहमदनगर शहरात माजी मंत्री दिलीप गांधी व कार्यकर्त्यांनी फटाके आणि पेढेेे वाटून जल्लोष केला. हा जल्लोष गांधी यांच्या घरासमोर झाला. यावेळी फटाके फोडण्यात आलेमा. माजी … Read more

शहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  शहराच्या रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. प्रत्येक नगरसेवकाने आपआपल्या प्रभागामध्ये नागरिकांना विश्वासात घेऊन विकास कामे केल्यास शहराच्या विकासात भर पडेल. सभागृहनेते स्वप्निल शिंदे यांनी प्रभागात मोठ्या प्रमाणात कामे केले आहेत. पुणे, औरंगाबाद व नाशिक या शहरांच्या मध्यवर्ती नगर शहर वसलेले आहे. या शहराच्या विकासाला गती देण्यासाठी … Read more

प्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  प्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी. मात्र गंगा उद्यानासह शहरातील अन्य सर्व ठिकाणच्या गोरगरिबांना मनपाने फेरीवाला धोरण निश्चित करे पर्यंत अतिक्रमण विभागाने कारवाई करू नये, अशी मागणी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपा अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे यांच्याकडे केली आहे. कॉंग्रेस पक्षानेच … Read more

मनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  मनपाकडून शहरातील फेरीवाले, हातगाडीवाले, टपरीवाले, भाजीविक्रेते यांची अमानुष पद्धतीने पिळवणूक सुरू आहे. रस्त्यांच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत शहरातील हॉकर्स झोन जाहीर होऊन त्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत या शहराची दैना संपणार नाही. तात्काळ हॉकर्स झोन घोषित करा. अन्यथा कॉंग्रेस मनापा सत्ताधारी, प्रशासनाच्या विरोधात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ८३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.५० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४७ ने वाढ … Read more

कोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे जतन करणार्‍या लोककलावंतांसमोर कोरोना महामारीमुळे उपासमारीची वेळ आली असताना गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या वतीने शहरातील लोककलावंतांना अन्न-धान्यासह किराणा किटचे वाटप करण्यात आले. पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते शहरातील 53 लोककलावंतांना या किटचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुधीर … Read more

दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला. तर सदर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, माणुसकीला काळिमा फासणार्‍या या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होऊन आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष … Read more

ड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  काटवन खंडोबा रोड येथील अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेला गाझीनगरच्या ड्रेनेजलाईनचा प्रश्‍न आखेर आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याने सुटला. महापालिका कर्मचार्‍यांनी ड्रेनेजलाईन दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गाझीनगर भागातील ड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. तर या भागात दुर्गंधी व घाण पाणी वर … Read more

बिग ब्रेकिंग : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- बाबरी खटल्यावर सीबीआय(CBI) चे विशेष न्यायालयाने सर्व 48 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी घटना पूर्वनियोजित नव्हती, ती अचानक घडली, असे मत न्यायधीश सुरेंद्र कुमार यादव यांनी मांडले 1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा अंतिम निकाल आज लागला. या प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 6 … Read more

स्वीकृत नगरसेवकपदासाठी मोर्चेबांधणीस सुरुवात ; नाव बदलासाठी गांधी-कर्डिले यांची राजनिती ?

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- महापालिका स्वीकृत नगरसेवकांची निवड उद्या (गुरूवार) होणार आहे. मागीलवेळी निकषात बसत नसल्याने रद्द ठरविण्यात आलेली नावे पुन्हा नव्याने दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली. दरम्यान भाजपमध्ये मात्र नाव बदलासाठी राजनिती सुरू झाल्याची माहिती समजली आहे. महापौर बाबासाहेब वाकळे, गटनेते तथा उपमहापौर मालनताई ढोणे यांनी तत्कालीन शहरजिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांच्या … Read more

सभापती कोतकर आता काय उत्तर देणार ?

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- स्थायी समितीवर भाजपच्या कोट्यातून सदस्य झालेल्या कोतकरांनी ऐनवेळी राष्ट्रवादीचा पंचा गळ्यात घालून त्यांच्या कोट्यातून तसेच महाविकास आघाडीचा सभापती असल्याचे सांगून शिवसेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांना माघार घेण्यास भाग पाडले आहे. मात्र, महापौर बाबासाहेब वाकळे यांनी कोतकर भाजपचेच असल्याचा दावा केला आहे तर तिकडे शिवसेनेने महाविकास आघाडीची फसवणूक झाल्याचा आरोप … Read more

गुन्हा दाखल होताच ‘वाघ’ झाला पसार !

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असताना न्याय मागणेसाठी गेलेल्या महिलेस कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ याने जाळ्यात ओढले होते. वाघ याने लग्नाचे अमिश दाखवून पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केला तसेच तिचा गर्भपात केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. कोतवाली पोलिस ठाण्याचा तत्कालीन निरीक्षक विकास वाघ याच्या विरोधात अत्याचाराचा … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार !

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- शिवसेनेच्या कोकणातील आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार केली. मंगळवारी कोकणातील सेना आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीला पाच सेना आमदार हजर होते. मुख्यमंत्री सध्या शिवसेना आमदारांच्या विभागीय बैठका घेत आहेत. मंगळवारी कोकणची बैठक होती. बैठकीला उदय सामंत, भरत गोगावले हे कोरोना … Read more

जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांना ‘त्या’ प्रकरणात दिलासा

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- तहसीलदार ज्योती देवरे यांना फोनवर अश्लिल संभाषण, पन्नास हजारांची खंडणी मागणे, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात जिल्हा सत्र न्यायालयाने माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनास ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली. झावरे यांची प्रकृती बिघडल्यामुळे अटक न करता त्यांना नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. … Read more