नगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू
अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथील कोरोना रुग्ण संख्येत गेल्या आठवड्यापासुन कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागल्याने येथे अल्पावधीतच कोरोना रुग्णांची संख्या पंचवीसवर पोहोचली आहे. पहिल्या टप्यात तालुक्यातील ८८ गावात कोरोना रुग्ण आढळले होते. त्यावेळी रुईछत्तीसी येथे केवळ चार रुग्ण आढळून आले होते. त्या नंतर आठ दिवसांचे लाॅकडाउन करण्यात आले होते. त्या … Read more