अहमदनगर जिल्ह्यात २४ तासांत कोरोनामुळे ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे आणखी दहा जणांचा मृत्यू झाला असून, बाधितांची संख्या ४२ हजार ५५९ झाली आहे. २४ तासांत ६०० पॉझिटिव्ह आढळून आले.  नगर शहर व जिल्ह्यात सोमवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ७८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०७ आणि अँटीजेन चाचणीत ४१५ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्यात आज तब्बल ८५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ५३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६०० ने वाढ झाली. … Read more

सहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रातील सहाय्यक अभियंता भाऊसाहेब गोविंद पगारे याने चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती अशी की, जामगाव येथील कैलास अण्णासाहेब शिंदे यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये पोल्ट्री फार्मच्या वीज कनेक्शन साठी कोटेशन भरले होते मात्र, कोटेशन मंजूर होऊनही सहाय्यक … Read more

चिंताजनक! कोरोनामधून बरे झालात? परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  सध्या जगभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत.  परंतु सध्या लस नसल्याने, संपर्ग टाळणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आदी गोष्टी सर्वानी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु ज्या … Read more

किसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने शेतकऱ्यांसाठी एक खास उपक्रम सुरू केला आहे. आता किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) असलेला प्रत्येक शेतकरी घरी बसल्या आपली क्रेडिट मर्यादा वाढवू किंवा कमी करू शकेल. यामुळे शेतकरी गरजेच्या वेळी बँकेतून अधिक कर्ज घेण्यास सक्षम होईल. खरं तर, एसबीआयने योनो कृषीवर एक नवीन सुविधा सुरू … Read more

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने सोन्यासह कच्चे तेल आणि बेस मेटलचे दर घसरले

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याने मागील आठवड्यात स्पॉट गोल्ड, कच्चे तेल, बेस मेटलचे दर घसरले. अमेरिकेच्या डॉलर मूल्यात सुधारणा झाल्याने सोन्याचे दर घसरले व कच्च्या तेलावरही याचा परिणाम झाला. यासोबतच अमेरिका आणि चीनदरम्यानच्या वाढत्या तणावामुळे औद्योगिक धातूंच्या किंमतीवर दबाव आला असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व … Read more

मुलीच्या लग्नामध्ये पाहिजे खूप सारे सोने? तर मग ‘हे’ करा

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  काल Daughters Day होता. बऱ्याच पालकांचे लक्ष मुलींच्या भविष्य उज्वल करण्यासाठी लागून असते. जर तुम्हालाही अशी चिंता वाटत असेल तर अशी योजना बनवा जेणेकरुन तुमची मुलगी मोठी होईल तेव्हा तिचे भविष्य चांगले होईल. आजकाल सोने दर वाढत आहे, जर तो सतत वाढत असेल तर आजच्या 15 किंवा 20 वर्षांनंतर … Read more

मनोज कोतकर कोणत्या पक्षाचे?…महापौर वाकळे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  नगर मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीवेळी झालेल्या राजकारणावरुन भाजपमध्ये चिंता व्यक्त होत असताना आज सभापती मनोज कोतकर यांनी पदभार स्विकारुन कामकाजालाही सुरुवात केली. यावेळी सभापतींना शुभेच्छा देण्यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे हेही उपस्थित होते. त्यांना कोतकर यांच्या पक्षाबाबत विचारणा केली असताना त्यांनी ‘आज फक्त शुभेच्छा देवू द्या’ असे सांगत कोणतीही … Read more

महाविकास आघाडीशी सोयरीक करायची असेल तर खुशाल करावी, मात्र…

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  महापालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत जे काही घडले आणि त्यावरून भाजपबाबत होत असलेली चर्चा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विमनस्क करणारी आहे. सर्वाधिक सभासद, सर्वाधिक विश्वासार्हता आणि त्यामुळेच सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या भाजपसाठी ही चर्चा निश्चितच राजकीय दृष्ट्या धोकादायक आहे. ऐनवेळी पक्ष बदलून सभापती झालेले मनोज कोतकर यांनी ते कोणत्या पक्षात आहेत, हे … Read more

या’ फेमस दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ !

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. या जागतिक महामारीमुळे जवळ जवळ सर्वच उद्योग व्यवसाय ठप्प झाले . कोरोना संकट आणि लॉकडाउन अशा परिस्थितीमध्ये घरगाडी कशी चालवावी हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे.अनेक जणांवर उपासमारीची वेळदेखील आली आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांवरच नाही तर तर सेलिब्रिटींवरही झाला असल्याचे दिसून येत आहे. प्रसिद्ध … Read more

… आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य !

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  यूपीएसी पूर्व परीक्षा (प्रिलिम्स) पुढे ढकलण्यास केंद्रीय लोकसेवा आयोगाने असमर्थता दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात भूमिका मांडताना आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचे आयोगाने म्हटले आहे. कोरोनामुळे शालेय व महाविद्यालयीन परीक्षांसह इतर परीक्षांनाही फटका बसला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी यूपीएसी परीक्षांही लांबणीवर टाकली होती. आता … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय ; Income Tax मध्ये ‘ही’ नवीन सिस्टम समाविष्ट, घरबसल्या मिळतील अनेक फायदे

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  Income Tax (प्राप्तिकर) संबंधित नवीन सुविधा सुरू केली गेली आहे. सर्व आयकर अपील फेसलेस झाल्या आहेत. गेल्या शुक्रवारपासून याची सुरुवात झाली आहे. ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सुविधांविषयी माहिती दिली. फेसलेस एसेसमेंट स्कीमद्वारे देशातील प्रामाणिक करदात्यांचा सन्मान होईल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) म्हटले आहे की आता सर्व … Read more

टिकटॉकवर बंदी, तरीही भारतातील कर्मचार्‍यांना 4 लाखांपर्यंत बोनस

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  टिकटॉक आणि हॅलो App ची चिनी मूळ कंपनी बाइटडांस कंपनीने भारतातील आपल्या कर्मचार्‍यांना चार लाखांपर्यंत रोख बोनस दिला आहे. परदेशात झालेल्या करारानंतर कंपनीच्या कर्मचार्‍यांना बीजिंग आधारित कंपनीच्या पेरोल मध्ये सामील होणे अपेक्षित होते. बाइटडांस ने यापूर्वी अंतर्गत मेमोद्वारे घोषणा केली होती की कोरोनाव्हायरस साथीच्या आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे उद्भवलेल्या … Read more

‘येथे’ करा गुंतवणूक आणि आपल्या मुलांना करा श्रीमंत

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  मुलांसाठी लवकर गुंतवणूक सुरु करणे हे त्याचे भविष्य सुरक्षित करण्याचा एक चांगला मार्ग आहे. बरेच पालक आपल्या मुलास उच्च शिक्षणासाठी आणि काहीजण त्याच्या लग्नासाठी निधी तयार करत असतात. नियमित गुंतवणूक (पोस्ट ऑफिस स्कीम, म्युच्युअल फंड एसआयपी इ.) चांगला मार्ग आहे, तर आरंभिक पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) वेगवान पैसे कमवण्याचा पर्याय … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’रुग्ण, वाचा लेटेस्ट अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर  जिल्ह्यात आज तब्बल ८५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ५३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५३ ने … Read more

पावसाने अहमदनगर जिल्ह्यात कशी आहे बळीराजाची परिस्थिती ? वाचा या ठिकाणी

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे. अहमदनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाळ्याच्या सुरवातीच्या २ महिन्यातच जिल्ह्यात १३० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. वयाची … Read more

ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले, पण होतेय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपलेला असूनही निवडणूक घेता येणार नसल्याने गामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. यावरुनही खूप राजकारण झाले. जे जिल्ह्याने पहिले आहे. परंतु आता या प्रशासकांची नेमणूक ग्रामपंचायत विकासात अडथळे आणत असल्याचे चित्र उभे राहिले आहे. आधीच कामात व्यस्त असलेल्या प्रशासकांनी गावात कोणत्याही प्रकारच्या योजनांना सुरूवात केली … Read more

सभापती म्हणाले नगर शहर खड्डेमुक्त करण्याचे ध्येय !

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- महापालिका स्थायी समितीचे नवे सभापती मनोज कोतकर यांनी पक्षीय बंधने झुगारल्याचे स्पष्ट झाले आहे. सभापती पद स्वीकारल्यावर ते नेमके कोणत्या पक्षाचे हे सांगण्याचे त्यांनी टाळले. सभापती पदाच्या माध्यमातून नगर शहर खड्डेमुक्त करण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. स्थायी समितीवर भाजप कोट्यातून सदस्य म्हणून आलेल्या कोतकर यांनी राष्ट्रवादीचा पंचा गळ्यात घालून … Read more