अहमदनगर शहरातील ‘या’ ठिकाणी होणार सर्वसामान्य कोरोना रुग्णांवर निशुल्क उपचार
अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- कोरोना माणुसकीपुढे हरणार असून, या संकटकाळात सर्वांनी एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे. माणुसकीच्या भावनेने सुरु करण्यात आलेले कर्मयोगी कोव्हिड सेंटर या संकटकाळात सर्वसामान्यांना आधार ठरणार आहे. विनामुल्य सेवा उपलब्ध करुन या कोव्हिड सेंटरच्या संचालकांनी माणुसकीची भावना जपली आहे. जुने एम्स हॉस्पिटलमध्ये सुरु करण्यात आलेल्या या कोव्हिड सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा … Read more