राहुरी तालुक्यात असेही एक गाव आहे जिथे टॉवर आहे मात्र …
अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात आजही असे काही गावे आहे जिथे आजही मोबाईल इंटरनेट टॉवर नाही. ज्यामुळे संपर्क करण्यास अडचण निर्माण होते. मात्र राहुरी तालुक्यात असेही एक गाव आहे जिथे टॉवर आहे मात्र विजेविना ते नेहमीच आऊट ऑफ रेंज राहते. राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण आणि म्हैसगांव ही गावे कायमच बीएसएनएल. च्या रेंजबाहेर आहेत. … Read more