नदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह देसवंडीत सापडला
अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- राहुरी तालुक्यात सोमवारी मुळा नदीत उडी मारणाऱ्या अज्ञात तरूणाचा मृतदेह मंगळवारी सापडला . पट्टीच्या पोहणाऱ्या तरूणांच्या मदतीने देसवंडी पानथ्याजवळ अडकलेला हा मृतदेह बाहेर काढला. पुलावरून या तरूणाने पाण्यात उडी मारली होती. तो बुडाल्याचे समजताच निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी शोधमोहीम हाती घेतली. अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या … Read more