अखेर तब्बल १० दिवसांनंतर माऊली गव्हाणेवर अंत्यसंस्कार !

Mauli Gavane Murder Case : अहिल्यानगर जिल्ह्यातील दाणेवाडी येथे माऊली गव्हाणे या तरुणाचा निर्घृण खून झाल्यानंतर संपूर्ण गावात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे गावाला अक्षरशः पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. तब्बल दहा दिवसांनंतर या हत्याकांडाचा उलगडा झाला आणि आरोपींना अटक करण्यात यश आले. श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे बुधवारी (१३ मार्च) एका … Read more

माऊली गव्हाणे खून प्रकरणात मोठा ट्विस्ट ! मुख्य आरोपीने दिली धक्कादायक कबुली

Mauli Gavane Murder Case : अहिल्यानगर जिल्ह्यातील दाणेवाडीत एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. माऊली गव्हाणे यांचा अमानुषपणे खून करण्यात आला असून, या घटनेनंतर गाव पोलीस छावणीसारखे दिसू लागले आहे. या घटनेचा तपास सुरू असताना, अखेर दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवरील दाणेवाडी येथे … Read more

Mauli Gavane Murder : श्रीगोंद्यात रक्ताने माखलेले सत्य ! अखेर पोलिसांनी पकडला माऊलीचा खून करणारा आरोपी

Mauli Gavane Murder : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील माउली सतीश गव्हाणे याचा निर्घृण खून झाल्याची घटना समोर आली होती शेतातील विहिरीत मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने जलद गतीने तपास करून एका आरोपीला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. १२ मार्च रोजी विठ्ठल दत्तू मांडगे यांच्या शेतातील विहिरीत एक अनोळखी … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील तो मृतदेह माऊलीचाच ! वारकरी संप्रदायातील १९ वर्षीय युवकाचा निर्घृण कोणी केला ?

श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे आढळलेल्या मृतदेहाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली असून हा मृतदेह माऊली गव्हाणे ह्या तरुणाचाच असल्याची ओळख आईने दिलेल्या माहितीवरून झाली आहे. माऊली सतीश गव्हाणे या तरुणाचा अत्यंत क्रूरपणे खून करून त्याचे शरीर तुकडे-तुकडे करण्यात आले असून. या हत्याकांडाने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना अद्याप कोणताही ठोस पुरावा … Read more

मुंबई हादरली ! XXX रॅकेटचा पर्दाफाश ; प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्रींसह चौघींची सुटका

Mumbai News : मुंबई पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईत शहरातील पवई भागात चालवण्यात येणाऱ्या एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान चार महिला कलाकारांची सुटका करण्यात आली असून, मुख्य आरोपी श्याम सुंदर अरोरा याला अटक करण्यात आली आहे. हे रॅकेट संघर्ष करणाऱ्या अभिनेत्रींच्या माध्यमातून चालवलं जात असल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. मुंबईतील पवई … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : विहिरीत सापडला मुंडके, हात व एक पाय तोडलेला मृतदेह, पोलिसही शॉक

अहिल्यानगर ब्रेकिंग : अहिल्यानगर मधील विविध खुनांच्या घटनांनी जिल्हा आधीच हादरलेला आहे. आता श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी शिवारात एका विहिरीत अर्धवट अवस्थेतला मृतदेह आढळून आलाय. या मृतदेहाचे मुंडके, दोन्ही हात आणि एक पाय तोडलेले असून, प्राथमिक तपासात तो मृतदेह अंदाजे वीस वर्षीय तरुणाचा असेल असा प्राथमिक अंदाज आहे. बुधवारी (दि. 12) सकाळी हा मृतदेह आढळून आला. सदर … Read more

Ahilyanagar News : मोठी योजना, कोकणातील नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणणार ! अहिल्यानगर-नाशिक-मराठवाड्याचा दुष्काळ संपणार

Ahilyanagar News : पावसाचे कमी अधिक प्रमाण, समन्यायी धोरणामुळे मराठवाड्याला नाशिक नगरमधील सुटणारे पाणी, पावसाची अनियमितता यामुळे नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यावर नेहमीच दुष्काळाची टांगती तलवार उभी असते. त्यातच या भागात अर्थात नाशिक, अहिल्यानगर, मराठवाडा या भागात बारमाही पाणी असणाऱ्या नद्या नाही म्हटलं तरी वावगं ठरणारं नाही. त्यामुळे उन्हाळ्यातील दुष्काळ हा ठरलेलाच. परंतु आता जलसंपदा मंत्री … Read more

Ahilyanagar News : अबब ! नगरचा पारा ४० अंशावर, एप्रिल मे घाम काढणार

Ahilyanagar News : यंदाचा उन्हाळा घाम काढणार असं वातावरण दिसतंय. मार्चमध्येच हिट ने अगदी उच्चांक गाठलाय. बुधवारी १२ मार्चला नगर शहराचे दिवसाचे तापमान ३९ अंश सेल्सियसवर गेले होते. गुरुवारी 13 मार्चला हेच तापमान ४० अंशावर जाताना दिसले. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होऊ लागली. गेल्या १० दिवसांत शहराचे तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर महापालिकेचा १६८० कोटींचा अर्थसंकल्प ! पण सगळं सरकार भरोसे, नगरकर गॅसवरच..

Ahilyanagar News : अहिल्यानगर महानगरपालिकेचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी स्थायी समितीत बुधवारी १२ मार्चला सादर केला. यावेळचा १ हजार ६८० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडलाय. पण हे सगळं खरं असलं तरी मनपाकडे यातले ३० टक्केही पैसे नाहीत. त्यामुळे नगरकर सध्या सरकारभरोसे आहेत. कस ते पाहूयात.. या १६८० कोटींमध्ये कामगारांचे वेतन, भत्ते … Read more

दोन बिबटे दूध डेअरीमध्ये शिरले अन दरवाजे लॉक झाले.. अहिल्यानगरमधील ‘या’ गावात तासभर थरार

Ahilyanagar News : बिबट्यांचा धुमाकूळ अहिल्यानगर मधील अनेक तालुक्यांत वाढत चालला आहे. राहुरी तालुक्यातील शेतकरी बिबट्यांनी फाडल्याची घटना ताजी असताना आता राहाता मधील घटना समोर आली आहे. दोन मोठे बिबटे दूध डेअरीत शिरले, त्यानंतर दरवाजे लॉक झाले, त्यानंतर बिबट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. राहता येथील येथील चितळी रोडवरील १५ चारी परिसरात असणाऱ्या एका डेअरी प्रोडक्ट्सच्या प्रांगणात … Read more

किरण काळेंची अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुख पदी निवड

शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुख पदी किरण काळे यांची निवड करण्यात आली आहे. तशी घोषणा मुंबईतून शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून करण्यात आली आहे. काळे यांच्या रूपाने शहर शिवसेनेला आक्रमक तरुण नेतृत्व लाभले आहे. मागील महिन्यात काळेंनी मातोश्री येथे ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधत पक्षात … Read more

अपर तहसील कार्यालय होणार कि नाही ? विखे पाटलांनी स्पष्टच सांगितले…

Radhakrishna Vikhe Patil News

Ahilyanagar News : संगमनेर तालुक्यातील अपर तहसील कार्यालय स्थापन होणारच, असे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. महसूल विभागाने या संदर्भात हरकती मागविल्या असून, महसूल मंडळांची रचना पूर्ण झाल्यानंतर हे कार्यालय कार्यान्वित केले जाईल. ज्या गावांना समाविष्ट व्हायचे नसेल, त्यांना वगळून ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. … Read more

Corona Virus परत आला ? दिल्ली-एनसीआरमध्ये कोरोना सारख्या नव्या आजाराची दहशत

दिल्ली-एनसीआरमध्ये कोरोना व्हायरससारखा विषाणूजन्य संसर्ग वेगाने पसरत आहे. गेल्या काही महिन्यांत फ्लूच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषतः फेब्रुवारी – मार्च महिन्यात हा संसर्ग वेगाने पसरताना दिसत आहे, आणि याची लक्षणे कोविड-१९ सारखीच असल्यामुळे लोक अधिक चिंतेत आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये विषाणूजन्य संसर्गाचा वेगाने प्रसार होत आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. … Read more

Ahilyanagar Collector पदी Dr. Pankaj Ashiya यांची नियुक्ती

नगर जिल्ह्यात प्रशासकीय पातळीवर मोठा बदल झाला असून, यवतमाळ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr Pankaj Ashiya) यांची नगर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची पुणे येथे साखर आयुक्त म्हणून बदली झाल्याने हे पद रिक्त होते. त्यामुळे शासनाने तातडीने नवीन जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती केली असून, डॉ. आशिया हे आता नगरचा कारभार सांभाळणार आहेत. डॉ. … Read more

अहिल्यानगरमध्ये मस्साजोग ! अपहरण केलं ,फ्लॅटवर डांबलं,चेंबरमध्ये मारहाण, व्हिडीओ आणि डोंगरावर जाळलं…

Ahilyanagar Breaking : मस्साजोग घटनेची धक्कादायक आठवण ताजी असतानाच, अहिल्यानगरमध्ये एक थरारक गुन्हा उघडकीस आला आहे. दोन तरुणांचे अपहरण करून त्यांना गटारीच्या चेंबरमध्ये कोंबून अमानुष मारहाण करण्यात आली. यात वैभव ऊर्फ सोन्या नायकोडी (वय १९, रा. ढवणवस्ती, अहिल्यानगर) याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह नगर-मनमाड रोडवरील विळदघाट परिसरात डोंगरावर नेऊन जाळून टाकला. या घटनेने … Read more

संगमनेरमध्ये सुरू झाली मोठी लढाई ! थोरात-खताळ लढाईचा नवा अध्याय

Ahilyanagar Report : गेल्या ४०-४५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत संगमनेरमध्ये सत्ताबदल झाला. हा धक्का केवळ संगमनेर, अहिल्यानगर किंवा महाराष्ट्रालाच बसला नाही, तर थेट देशात या लढाईची चर्चा झाली. अमोल खताळ कोण? या एका ‘पीन पाँईंट’वर शेकडो व्हिडीओ आणि हजारो न्यूज तयार झाल्या. राज ठाकरेंपासून ते थेट राहुल गांधींपर्यंतच्या नेत्यांनी संगमनेरच्या लढतीवर भाष्य केले. ईव्हीएम मॅनेज … Read more

Big Breaking ! ग्रामसभेतून सरपंचासह विखे समर्थकांनी काढला प्रळ ! ग्रामसभेत बहुमताने…

संगमनेर तालुक्याची तोडफोड करण्याच्या उद्देशाने आश्वी बुद्रुक येथे प्रस्तावित केलेल्या अप्पर तहसील कार्यालयाला संपूर्ण संगमनेर तालुक्यातून मोठा विरोध होत आहे. जोर्वे येथील ग्रामसभेत या तहसील कार्यालयातला कडकडून विरोध करण्याचा ठराव एकमताने संबंध झाला. यावेळी विखे समर्थकांनी आश्वी येथेच कार्यालय करण्याची मागणी केली. यावर संपूर्ण गावातील नागरिक महिला व युवक आक्रमक झाल्याने विखे समर्थकांनी पळ काढला. … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : कानिफनाथ मंदिराच्या खोदकामात आढळली गणपती मूर्ती

३ मार्च २०२५ पाथर्डी : तालुक्यातील मिरी येथील चैतन्य कानिफनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या ठिकाणी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे काम सुरू आहे. मंदिरासमोर सभामंडप उभारण्याच्या हेतूने रविवारी सकाळी देवस्थान कमिटीच्या वतीने खोदकाम सुरू करण्यात आले. खोदकाम करताना गणपतीची आकर्षक अशी पुरातन काळातील दगडात कोरीव असलेली मूर्ती ग्रामस्थांच्या नजरेस पडली. त्यानंतर बांधकाम थांबवण्यात … Read more