तब्बल दहा वर्षांनंतर पिंपळगाव माळवीमध्ये झाले ‘असे’ काही; ग्रामस्थांमध्ये आनंद
अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्याच्या काही भागात मागील काही दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल अहमदनगर तालुक्यातील डोंगरगण, पिंपळगाव माळवी येथे अतिवृष्टी सदृश पाऊस झाला. या पावसामुळे पिंपळगाव माळवी येथील तब्बल सातशे एकरांवर पसरलेला पिंपळगाव तलाव तब्बल दहा वर्षांनंतर तुडुंब भरला . त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तलाव कोरडा झाल्यानंतर यातील … Read more