शहरातील या वर्दळीच्या ठिकाणी अवैध धंदे चालकांचा उपद्रव
अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- शहरातील नगर-औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या राज चेंबर्स या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत. येथे गांजा, दारु पिऊन सर्वसामान्य व्यावसायिक व नागरिकांना त्रास देणार्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा त्रास होतोय. त्यांचा बदोबस्त करण्याची मागणी राज चेंबर्स येथील व्यावसायिकांनी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज चेंबर्सच्या व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने … Read more