प्रियसीच्या घरी पेटवून घेणाऱ्या त्या युवकाचा मृत्य

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  शिडी शहरात प्रेम प्रकरणातून तरूणाने स्वत:च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न करून प्रतिष्ठित घराण्यातील मुलगी व तिचे वडिलांनाही जखमी केले. ही घटना गुरूवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या तरूणाचे मृत्यू झाला आहे. सार्थक वसंत बनसोडे (वय वर्षे २० राहणार साकूरी) … Read more

धोकादायक! ‘या’ नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यासह महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होत असल्याने राज्यातील अनेक धरणे ओसंडून वाहत आहेत. गेल्या चार पाच दिवसापासून नगर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र पावसाने चांगली हजेरी लावली आहे. दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर धरण शनिवारी संध्याकाळी ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यावरुन पाणी हंगा नदी पात्रत वाहु लागले आहे. महसूल व पोलीस विभागाचे वतीने हंगा नदी … Read more

मुसळधार पावसांमुळे शेतात पाणीच पाणी

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वरुणराजाने चांगलीच हजेरी लावलेली आहे. ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी नाले, ओढे यांना पूर आला आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात पावसाने धुमाकूळ घेतला आहे. तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली अतिवृष्टी. ओढ्या- नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहे. यामुळे हातातोंडाशी आलेला घास … Read more

प्रवरेला पूर; घरांमध्ये शिरले पाणी

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  रात्रभर सुरू असलेला मुसळधार पाऊस व त्यातच मुळा धरणातून वीस हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदी दुधडी भरून वाहू लागली. मध्यमेश्वर बंधाऱ्याच्यावरून पाणी वाहत होते. त्यामुळे प्रवरा नदीला मिळणाऱ्या ओढ्याचे पाणी उलट्या दिशेने नेवासे शहरातील मारुतीनगर व संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर रोड परिसरात असलेल्या रामकृष्णनगर चक्रनारायण वसाहत परिसरात … Read more

कोरोना नव्हे तर महापालिकेच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेले आरोग्याचे प्रश्‍न अधिक घातक

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- काटवन खंडोबा रोड येथील गाझीनगर भागात अनेक दिवसापासून ड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात मोठी दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना घरात थांबणे देखील कठिण झाले असून, पाऊस आल्यानंतर काही नागरिकांच्या घरात देखील हे मैलमिश्रीत पाणी शिरत आहे. वारंवार मनपा प्रशानाला कळवून देखील हा प्रश्‍न सुटत नसल्याने नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळी वाढले इतके रुग्ण,वाचा सविस्तर अपडेट्स !

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल एक हजार 1055 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.  आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 31 हजार 191 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 87.93 टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 62 … Read more

महिलेचे अश्लील फोटो एडीटींग करून व्हायरल करणारा निघाला महिलेचाच पती !

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- दिनांक १७/९/२०२० रोजी एका महिलेने फिर्याद दिली कि, अज्ञात मोबाईल धारकाने एका व्हाट्सअँप ग्रुपवर मध्ये जोडले आणि त्या ग्रुपवर फिर्यादी महिलेचा चेहरा लावलेला व खाली नग्न अवस्थेतील दुसरा फोटो लावलेला असे फोटो फिर्यादी यांना पाठवून सदर फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमको देवून दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून … Read more

राज्यसरकारने मराठा आरक्षण प्रश्‍नी केंद्राशी समन्व्य साधून मार्ग काढावा

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- मराठा समाजाच्या आरक्षण मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असताना राज्यात साडेबारा हजार पोलिसांची भर्ती होणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मराठा समाज नाराज आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागत नाही तो पर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती प्रक्रिया करण्यात येऊ नये. अन्यथा यापुढे शांती मोर्चे नाहीतर आक्रमक मोर्चे समाजाकडून निघतील असा इशारा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : घराचे छत कोसळून वृद्धाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे घराचे छत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत नानाभाऊ शंकर कोल्हे, वय ७९ यांचा मृत्यू झाला आहे. घर कोसळल्याचा आवाज होताच जवळपास राहणाऱ्या लोकांनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. दरम्यान पोलीस पाटलांनी सदर घटनेची खबर शेवगाव पोलिसांना देताच … Read more

महिलेवर बलात्कार, अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या ‘त्या’ नराधमास अटक !

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- मुलीचा सांभाळ करून तिचे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेवर गेली तिन वर्षे बलात्कार तसेच अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या नराधामास पारनेर पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात पिडीतेने पारनेर पोलिस ठाण्यात येउन फिर्याद दाखल केली आहे. गेल्या २०१७ पासून रावसाहेब विनायक विधाटे रा. म्हैसगाव आग्रेवाडी, ता. राहुरी हा मुलीच्या लग्नाच्या, तिला सांभाळण्याच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ कारखान्याच्या बदनामीप्रकरणी तक्रार

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांचे दरवर्षी लेखापरीक्षण होते. त्यात कोणताही दोष किंवा गैरव्यवहार नसताना कारखान्याचे सभासद नाही, ऊस पुरवठादार नाही असे सुरेश ताके राजकीय द्वेषातून खोट्या तक्रारी करतात. कारखान्याची, संचालक मंडळ व व्यवस्थापनाची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन कारवाई व्हावी, अशी तक्रार कारखान्याचे अध्यक्ष भाऊसाहेब … Read more

वाळूत खेळण्याचा मोह त्यांना आवरला नाही आणि दोन बालमैत्रिणींचा झाला मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- दोन बालमैत्रिणींचा नदीत बुडून मृत्यू झाला. पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील शुभांगी बाळासाहेब जाधव (वय ७) व प्रियंका बापू मिसाळ (वय ८) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना गुरूवारी सायंकाळी घडली. प्रियंका व शुभांगी देशमुख मळ्यात आळुची पाने, कोथिंबीर आणण्यासाठी गेल्या होत्या. भाजी घेऊन वस्तीवरील लोकांनी त्यांना नदीच्या अलीकडील बाजूला आणून … Read more

मंत्री मुश्रीफ यांच्या थेट संपर्कात कोणीच आले नव्हते, तरीदेखील

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन कोल्हापूरला रवाना झालेले राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ शुक्रवारी कोरोनाबाधित झाले. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन, माझी तब्येत … Read more

‘ह्या’ कारणामुळे झाला राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मारहाण केल्याची फिर्याद खडकी बुद्रूक येथील ग्रामपंचायत कार्यालयातील शिपाई रामदास लखा बांडे यांनी शुक्रवारी राजूर पोलिस ठाण्यात नोंदवली.  तक्रारीत म्हटले आहे, १७ सप्टेंबरला मी दत्त मंदिराजवळून जात असताना आमदार डॉ. लहामटे यांची गाडी कट मारून गेली. आम्हाला वाटले, बाहेरून पर्यटक आले आहेत,  म्हणून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलीस उपअधीक्षकांवर गुंडाने केला चाकूहल्ला !

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- पोलीस उपअधीक्षक संजय सातव व पोलीस कर्मचारी बळारीम काकडे हे गुंडाच्या चाकूहल्ल्यात जखमी झाले आहेत. कर्जत शहरात ही आज घटना घडली.विलास अबलूक्या काळे असे हल्लेखोराचे नाव आहे. विलास हा बँकेत शिरून शस्त्रास्त्राचा धाक दाखवित होता. बँकेतील तिजोरीच्या चाव्या मागत होत्या. त्याने एक तास बँकेत आलेले नागरिक आणि कर्मचायांना वेठीस धरले … Read more

अहमदनगर शहरात लपलेले नगरसेवक बाहेर काढा !

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर शहरात जनता कर्फ्यु होणार कि नाही होणार याची जोरदार चर्चा सुरु असुन यात 20 टक्के जनतेला जनता कर्फ्यु व्हावा असे वाटते तर 80 टक्के जनतेला जनता कर्फ्यु नको असे वाटते. त्यामुळे जास्तीत जास्त जनता हि जनता कर्फ्यु नको या या बाजुने कल आहे. लॉकडाऊन जनतेला हवा का नको असे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या आमदारांविरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी रामदास लखा बांडे (वय ४०, रा. खडकी, ता. अकोले) यांनी तक्रार दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, खडकी गावातून आपण पायी जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने एक गाडी आली. आम्हाला कट मारून ती … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने पार केला 35 हजरांचा आकडा, वाचा गेल्या चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल एक हजार ५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३० हजार १३६ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.१० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत … Read more