इंदोरीकर महाराज खटल्याची सुनावणी ‘या’ दिवशी होणार
अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत कीर्तन करणारे कीर्तनकार इंदोरीकर महाराज सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्याने कीर्तनकार निवृत्ती देशमुख (इंदोरीकर) महाराजांवर दाखल खटल्याची आज सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समिती (अंनिस) ने अर्ज दाखल केला आहे. ‘अंनिस’तर्फे दाखल करण्यात आलेला अर्ज संगमनेरच्या सत्र न्यायालयाने आज मंजूर केला … Read more