बिबट्याच्या हल्ल्यात एकजण जखमी
अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील खळी येथील सूर्यभान उगलमुगले (५७) यांच्यावर मंगळवारी बिबट्याने हल्ला करून जखमी केले. झरेकाठी येथून किराणा घेऊन घराकडे दुचाकीवर जाताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. पायाला चावा घेऊन जखमी केले. सुदैवाने पिकअप आल्याने बिबट्याने धूम ठोकली. जखमी उगलमुगलेंना आश्वी खुर्दच्या प्राथमिक आरोग्य कंेद्रात दाखल करण्यात आले. … Read more