कांदा निर्यातबंदी उठवावी… सभापती तनपुरे यांची केंद्राकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- कांदा निर्यातबंदी मुळे शेतात अहोरात्र कष्ट घेणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येणाची वेळ आली आहे. कोरोनामुळे अआर्थिक कंबरडे मोडलेल्या बळीराजाला आता कुठे सुगीचे दिवस येऊ लागले होते. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार असून केंद्रशासनाने कांदा उत्पादकांच्या … Read more

भाजपच्या नेत्याची थेट मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात टीका..वाचा काय म्हणाले ?

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळे शेतकर्‍यांचे अर्थकारण मोडीत निघाले आहे. तर दुसरीकडे निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव घसरून शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल असा धोका असल्याचे म्हणत भाजपचे पारनेरचे माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांनी केंद्र सरकारवर टीका करत घरचा आहेर दिला. विश्वनाथ कोरडे यांनी केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदीचा … Read more

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले जिल्ह्यामध्ये लॉकडाउन लागू होणार नाही परंतु…

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोना संसर्ग यामुळे जिल्ह्यातील काही सामाजिक संघटना आणि काही राजकीय पक्ष तसेच जिल्ह्याचे खासदार सुजये विखे पाटील हे सातत्याने जिल्ह्यामध्ये काही दिवसांसाठी पूर्णपणे लॉकडाउन लावावा अशी मागणी करत होते. परंतु जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज जिल्ह्यामध्ये लॉकडाउन लावण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे . … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सकाळचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ५७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २९ हजार ०८५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.६५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १४४ ने … Read more

तहसीलदार ज्योती देवरे म्हणाल्या सुजित झावरे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली….

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-कांदा निर्यातीच्या प्रश्नावर निवेदन देण्यासाठी गेलेल्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे व तहसीलदार ज्योती देवरे यांची आज तहसीलदारांच्या दालनात हमरीतुमरी झाली. तुम्ही कोणाच्या आशीर्वादाने वाळूचे हप्ते घेतात हे मला माहिती आहे, असा आरोप झावरे यांनी केला तर महिला अधिकाऱ्याला झावरे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रत्यारोप तहसीलदार ज्योती देवरे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मध्यरात्री झाले असे काही … नगरसेवक म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर शहरातील सावेडी येथील वसंत टेकडी भागातील शिलाविहार अपार्टमेंट परिसरात पार्क केलेल्या दुचाकींना मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास आग लागली. सदर गाड्या पेटविण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. आगीत १ दुचाकी भस्मसात तर ३ दुचाक्यांचे अंशतः नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. अग्निशमन दलाचे वाहन दाखल होईपर्यंत स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणली … Read more

अहमदनगर:आज ५७३ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर:आज ५७३ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा १६९ संगमनेर ५० राहाता १९ पाथर्डी १९ नगर ग्रा २५ श्रीरामपूर २६ कॅन्टोन्मेंट ०५ नेवासा ५१ श्रीगोंदा ४२ पारनेर २८ अकोले१६ राहुरी २३ शेवगाव ४५ कोपरगाव २७ जामखेड ११ कर्जत १६ मिलिटरी हॉस्पिटल ०१ एकूण बरे झालेले रुग्ण:२९०८५ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | … Read more

जिल्ह्यात कोरोनामुळे बुधवारी आणखी २० जणांचा बळी गेला

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे बुधवारी आणखी २० जणांचा बळी गेला. आतापर्यंत ५३३ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ तासात नवे ९०६ रुग्ण आढळले. त्यामुळे बाधितांची संख्या ३३ हजार ८१३ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ९६, खासगी प्रयोगशाळेत ४०३ आणि अँटीजेन चाचणीत ४०७ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा ४५, संगमनेर ५, … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा करणार असे काही…

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धना बरोबरच प्लॅस्टिक मुक्ततेचा संदेश देण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा … Read more

वडिलांच्या अनैतिक संबंधाचा मुलाला आला राग, आणि केला वडिलांचा खून…

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- खून करून कुकडी नदीपात्रात २७ ऑगस्टला टाकलेल्या मृतदेहाची ओळख अखेर पटली.  अनैतिक संबंध व त्यातून वडिलांचे कुटुंबाकडे होत असलेल्या दुर्लक्षास कंटाळून मुलानेच पित्याचा गळा दाबून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.  प्रदीप सतीश कोहकडे (कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) याने वडील सतीश सदाशिव कोहकडे (वय ४९) यांचा चार मित्रांच्या … Read more

रशिया आला धावून … भारतीयांना देणार तब्बल दहा कोटी कोरोना लस..

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- देशातील कोरोना बाधितांच्या संख्येनं काल सुमारे ५० लाखांचा आकडा ओलांडला. दर दिवशी देशात ९० हजारांच्या आसपास कोरोना रुग्णांची नोंद होत असल्यानं आरोग्य व्यवस्थेवर अतिशय मोठा ताण आला आहे. सध्याच्या घडीला ऑक्सिजन पुरवठ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी बेड्सचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे कोरोना लस नेमकी कधी उपलब्ध … Read more

स्वयंस्फुर्तीने लॉकडाऊन पाळणाऱ्या नागरिकांचे नगराध्यक्षांकडून कौतुक

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. यातच जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये पुकारण्यात आलेला लॉकडाऊन व त्याचे नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने केलेले पालन याचे नगराध्यक्षा अनुराधा अदिक यांनी कौतुक केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीमेचा येथील काळाराम मंदिर परिसरात नगराध्यक्षा अनुराधा आदिक … Read more

कांदा निर्यातबंदीवरून आ.रोहित पवारांचा केंद्राला सल्ला

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली गेल्याने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिसकावणाऱ्या मोदी सरकारबाबत असंतोषाची लाट पसरलेली दिसून येत आहे. यातच आमदार रोहित पवार यांनी कांदा निर्यात बंदीवरून केंद्राला एक सल्ला दिला आहे. कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले कि, सरकारला सर्व सामान्यांना दिलासा द्यायचा … Read more

सोनईत विवाहितेचा छळ संशयातून केला गर्भपात

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  नेवासा तालुक्यातील सोनई येथे कुंभार गल्ली भागात सासरी नांदत असताना तसेच डॉ. सायली संदीप लिपाणे यांचे दवाखान्यात सोनई येथे दि. २०/९२/२०१५ लग्न झालेनंतर एक वर्षांपासुन ते दि. २१/२/२०२० दरम्यान वेळोवेळी विवाहित तरुणी सो. भारती अजय कदम, वय २२ हिला माहेरून स्वीप्ट कार घेऊन ये यासाठी तसेच तिच्या चारित्र्यावर संशय … Read more

निवडणुकीचे बिगुल वाजले! महापालिकेच्या ‘या’ पदासाठी 25 सप्टेंबरला निवडणूक

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. हि निवडणूक येत्या 25 सप्टेंबला निवडणूक होणार आहे. याबाबतचा आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला आहे. स्थायी समितीच्या रिक्त असलेल्या जागांवर नवीन सदस्यांची निवड करण्यात आली होती. मात्र, शासनाच्या निर्देशानुसार सभापती निवडणूक रखडली होती. काही दिवसांपूर्वीच … Read more

खुशखबर! राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती होणार

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-लॉकडाऊन मध्ये अनेकांचे नौकऱ्या गेल्या यामुळे मोठी बेरोजगारी निर्माण झाली.  मात्र आता देशातील तरुणांसाठी मोठी खुशखबर आली आहे. राज्यात तब्बल 12 हजार 500 पोलिसांची भरती केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या प्रस्तावाला मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली आहे. त्यामुळे पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा … Read more

संतापजनक : अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ओढण्याचा प्रयत्न, वाचा कुठे घडली ही घटना ?

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जलालपुर भागात एका १६ वर्ष वयाच्या विद्यार्थिनीस रा.धालवडी हिला पळवून आणून तेथील घरात कोंडून ठेवून संगनमताने वेश्या व्यवसाय करण्यासाठी बळजबरी करुन शारीरिक व मानसिक त्रास देण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे हे कृत्य करणारे आरोपी तिचे नातेवाईक आहेत. या त्रासातून अल्पवयीन विद्यार्थिनीने कपाशीवर मारण्याचे … Read more

पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  पावसाने उद्ध्वस्त झालेल्या पिकांचा पंचनामा करण्याच्या मागणीची अद्याप दखल घेतली गेली नसल्याने तालुक्यातील म्हैसगाव, आग्रेवाडी, शेरी चिखलठाण परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील म्हैसगाव, आग्रेवाडी, शेरी चिखलठाण परिसरातील शेतक-यांवर ही दुदैवी वेळ आली आहे. सोमवारी (७ सप्टेंबर) रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने … Read more