दूध संघवालेच सत्तेत भागीदार असल्याने दुधाला भाव नाही

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  दूध उत्पादक ज्या दूध संघांना दूध घालतात, त्यांनी शासनाच्या आदेशाप्रमाणे गाईच्या दुधाला २५ रुपये मिळाला पाहिजे. हा दर न देणाऱ्या दूध संघांवर सरकारकडून कारवाई व्हावी. पण तसे होताना दिसत नाही. फडणवीस सरकारने जाहीर केलेले दुधाचे अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. फडणवीस सरकारला दूध संघ चालवाऱ्या राज्यकर्त्यांचा बाहेरून पाठिंबा होता. आता … Read more

कोविड रुग्णालयांसाठी युवक काँग्रेसचे प्रशासनाला साकडे

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- कोरोनाची वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. तरीही कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे. यातच जिल्ह्यातील राहूरी तालुक्यात कोरोना रुग्णांची सातत्याने वाढ होत असल्याने 50 बेडचे कोविड हॉस्पिटल तातडीने सुरू करावी अशी मागणी युवक कॉंग्रेसचे समनव्यक राजेंद्र बोरुडे व कार्यकर्त्यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात … Read more

कोरोनाचा जेलमध्ये शिरकाव ; कैदी आढळले पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- जिल्हयात कोरोनाचा वाढता वेग हा प्रशासनासाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. दरम्यान राहुरी तालुक्यात असलेला जेलमध्ये आता कोरोनाने शिरकाव केला आहे. या कारागृहातील तब्बल 31 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यात, पाच महिला कैद्यांचा समावेश आहे. बुधवारी (दि.16) दुपारपर्यंत 26 कैद्यांना नगर येथील जिल्हा … Read more

भाजपचे 21 तारखेला आंदोलन; जाणून घ्या त्याचे कारण

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यातील नादुरुस्त रस्ते, खड्डे यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. याच समस्यांना पुढे करत राजकीय पक्षांकडून प्रशासनाला धारेवर धरले जात आहे.नगर-जामखेड, नगर-मनमाड तसेच वाळुंज-अरणगाव बायपास रोडवरील खड्डे बुजविण्यासंदर्भात प्रशासनाकडून होत असलेला चालढकलपणा व दिरंगाईच्या विरोधात भाजपच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यालयात येत्या 21 तारखेला … Read more

ब्रेकिंग! ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत कांबळे यांचं दुःखद निधन

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सोबत काम केलेले व नगरकरांचे चांगले परिचित असे ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत कांबळे यांचे आज दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ४९ व्याज वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रशांत यांनी आपल्या आयुष्यात आजवर पिस्तुल्या, फँड्री, गुगलगाव, गणवेश या नावजेलल्या चित्रपटांमध्ये काम केले होते. तसेच अनेक नाटकांत त्यांनी … Read more

रात्रं-दिवस होणाऱ्या विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त !

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- सुमारे तीन महिन्यापासून शहरामध्ये जुन्या वीजवाहक तारा काढून त्याऐवजी एकच केबल (बंच) टाकण्याचे काम चालू आहे. मात्र या कामावर पाथर्डी च्या विद्युत विभागाचे नियंत्रण नसल्याने डीपी नादुरूस्त होणे व नवीन टाकलेले केबल अवघ्या काही दिवसात जळत आहेत. यामुळे दिवसा व रात्रीही अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होतो. कधी कधी तर … Read more

‘त्या’ ‘मुख्याध्यापकांकडून ३० हजार वसूल करा’

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील ठाकरवाडी परिसरात बेवारस आढळलेले तांदूळ व कडधान्य शालेय पोषण आहारातील असल्याचे निष्पन्न झाले. माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या प्रगत विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून ते पाठवण्यात आले होते. शिक्षण विभागाने नेमलेल्या चौकशी समितीने मुख्याध्यापक रामचंद्र ढेंबरे, तसेच भाऊसाहेब खामकर यांना दोषी ठरवले असून त्यांच्याकडून ३० … Read more

केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन !

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी कांद्यावर अचानक निर्यात बंदी लाधली विदेश व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले व घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकरी विरोधी असुन या निर्णयाचा तमाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शरद मरकड … Read more

मटण दिल्यावर रुग्ण घरी कशाला जाईल ? असा प्रश्न विचारात शरद पवार आमदार लंकेना म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- खारे कर्जुने लष्करी सराव क्षेत्राच्या (के. के. रेंज) प्रश्नावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्या समवेत खासदार पवार यांची गुरुवारी सकाळी १० वाजता बैठक होणार आहे. या बैठकीस आमदार नीलेश लंके यांच्यासह राहुरी व नगर तालुक्याचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. कांद्यावरील निर्यात बंदी मागे घेण्यासंदर्भात आमदार नीलेश लंके यांनी खासदार … Read more

बिग ब्रेकिंग : ‘त्या’ हत्येचे रहस्य उलगडले,मुलानेच बापाचा केला खून, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात निघोज कुंडामध्ये खून करून टाकून देण्यात आलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली असून या हत्येचे रहस्यही उलगडले आहे.   बाहेरख्यालीपणा तसेच व्यसनधिनेला कंटाळून मुलानेच बापाचा गळा दाबून खून केला. व मृतहेद निघोज हददीमधील कुकडी नदीपात्रात टाकून दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. प्रतिक सतिष कोहकडे व रा. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज आढळले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २८ हजार ५१२ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २८ ने वाढ … Read more

मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुययातील नांदूर पठार येथील रहिवासी असलेले व गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सीताराम (मामा) घनदाट यांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश झाला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याच्या सत्तेत पुनरागमन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंगला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विविध पक्षांमधील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आज … Read more

शहरातील २८ पैकी १४ रुग्णालयांनी केलीय ‘ही’ चूक !

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या शहरातील २८ पैकी १४ रुग्णालयांनी शासन निर्धारित दरापेक्षा ४५ लाख २८ हजारांचे अतिरिक्त बिल आकारल्याची बाब समोर आली. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या बिलांची मंगळवारपासून तपासणी सुरू केली. दिवसभरात ४५ बिलांवर निर्णय घेऊन अंतिम आदेशासाठी बुधवारी ती जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवली जाणार आहेत. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-अकोले तालुक्यात अल्पवयीन मतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याने ती गर्भवती राहिली. पोलिसांनी एका आरोपीला यवतमाळ येथे अटक केली. हा प्रकार टाकळी ते गर्दणी शिवरस्त्यावर वीटभट्टी वस्तीवर घडला. अन्य दोन आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी दिली. राहाता तालुक्यातील केलवड परिसरातून हे कुटुंब रोजीरोटीसाठी वीटभट्टीवर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ज्येष्ठ भाजप नेत्याचे निधन

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीकांत साठे यांचे मंगळवारी निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. त्यांनी नगरसेवक, शहर अध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी भूषवली होती. अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights … Read more

‘असा’ घडला राहुरी तालुक्यातील तो गोळीबाराचा थरार ! वाचा काय झाल आज पहाटे…

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा २५ वर्षीय तरुणीच्या घरात पहाटेच्या सुमारास घुसून ३० वर्षीय तरुणाने तरुणीस गोळी झाडून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला व स्वतः तर डोक्यात गोळी झाडून घेऊन आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. परंतु सुदैवाने तरुणीच्या डोक्याला गोळी घासून गेल्याने ती किरकोळ जखम झाली असून तिची प्रकृती स्थिर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग! जिल्ह्यात पाचशेहून अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधितांची संख्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरू लागले आहे. दरदिवशी कोरोनाग्रस्तांची धक्कादायक वाढ होत आहेच तर दुसरीकडे मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. जिल्ह्यात गेल्या ३६ तासात कोरोना रुग्ण संख्येत ७४४ ने वाढ झाली. आज उपचारादरम्यान १८ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आत्तापर्यंत ५१३ रुग्णांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज जिल्ह्यात ‘इतके’रुग्ण वाढले ! वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर: जिल्ह्यात आज तब्बल ६८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ६७२ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७४४ ने वाढ … Read more