पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरुवारी जिल्हा दौर्‍यावर

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे अहमदनगर जिल्हा दौ्र्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. गुरुवार, दिनांक 17 सप्टेंबर, 2020 रोजी दुपारी 12 वाजता मुंबईहून जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे आगमन. दुपारी 12-15 वाजता कोरोना स्थितीबाबत आढावा बैठक (स्थळ- समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, … Read more

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-  राहाता तालुक्यात नगर-मनमाड रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच असून कोल्हार बु. येथील इम्पिरयिल चौकात दुचाकी रस्त्याच्या कडेने जात असताना भरधाव वेगातील मालटूक नं. सीएन ५२ पी ३५३९ हिच्यावरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत समोर चाललेल्या मोटरसायकलला पाठीमागून धडक देऊन उडविले. धडक इतकी जोराची होती की दुचाकीवरील सौरभ विजय घेटे, (रा. … Read more

धक्कादायक! भरदिवसा १७ वर्षाच्या मुलीला पळविले

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. नगर शहरातील छत्रपती चौकातील निर्मलनगर परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील १७ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीला काल भरदिवसा एकच्या सुमारास अज्ञात आरोपीने आमिष दाखवून पळविले. सदर घटना भरदिवसा घडल्याने पालक वर्गात मोठी खळवळ उडाली आहे. दरम्यान सदर मुलीच्या आईने … Read more

SBI डेबिट कार्ड्सवर 20 लाखांचा विमा ; जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-  बँकांकडून जारी केलेल्या डेबिट कार्डवर ग्राहकांना विनामूल्य विमा संरक्षण उपलब्ध आहे. विमा संरक्षण मर्यादा वेगवेगळ्या कार्ड प्रकारांसमवेत बदलते. विमा संरक्षणाच्या विविध प्रकारांमध्ये वैयक्तिक अपघात कव्हर, खरेदी संरक्षण कवच आणि कायम अपंगत्व कव्हरचा समावेश असू शकतो. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय, 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक अपघाती विमा, 2 लाख रुपयांपर्यंतचे … Read more

शत्रूची ‘ती’ संपत्ती विकून सरकारला मिळू शकतात ‘इतके’ अब्ज रुपये;जीडीपीलाही फायदा

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या महामारीमुळे खुंटलेली आर्थिक प्रगतीच्या वाढीसाठी आणि सध्याच्या वाढीव खर्चाची पूर्तता करण्यासाठी सरकारने एक लाख कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या शत्रू मालमत्ता विक्री करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीचे अंशकालीन सदस्य निलेश शहा यांनी हे सुचविले आहे. शाह म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान या दोघांनी 1965 च्या युद्धा नंतर … Read more

यू ट्यूब शॉर्ट्स भारतात लॉन्च: TikTok ची जागा घेणार

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-  यू ट्यूब शॉर्ट्स भारतात लॉन्च करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांत देशात अनेक लघु व्हिडिओ प्लॅटफॉर्म सुरू झाले. गुगलने या यादीमध्ये एक नवीन प्लॅटफॉर्म जोडले आहे. युट्यूबने शॉर्ट्स बाजारात आणला आहे जो बाजारातील इतर सर्व लघु व्हिडिओ प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करेल. हा 15 सेकंदाचा व्हिडिओ बनविणे आणि शेअर करणे आदी … Read more

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या माजी सभापतीवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने सर्वत्र काही नियमांची अमंलबजावणी करण्यास सांगितले आहे. तसेच हे नियम सर्वाना बंधनकारक आहे. मात्र श्रीगोंद्याचे माजी सभापतींनी नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी दि 15 सप्टेंबर रोजी लोणीव्यंकनाथ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाचा आजचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल 681 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.  आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 27 हजार 672 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 85.67 टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवार)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी 12 वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 136 ने वाढ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६८१ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर कोरोना ब्रेकिंग  : आज ६८१ रुग्णांना डिस्चार्ज मनपा १३३ संगमनेर ६१ राहाता ५२ पाथर्डी २६ नगर ग्रा ४० श्रीरामपूर २९ कॅन्टोन्मेंट २२ नेवासा ६८ श्रीगोंदा १९ पारनेर ४० अकोले ३१  राहुरी २६ शेवगाव ३४  कोपरगाव २० जामखेड ३३ कर्जत २७ मिलिटरी हॉस्पिटल१७ इतर जिल्हा ०२ एकूण बरे झालेले … Read more

कोरोना संकट काळाचा गैरफायदा घेत केंद्र सरकारने भांडवलदारांच्या बाजूने निर्णय घेतले !

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणाचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध नोंदविण्यात आला. सोमवारपासून सुरु होत असलेल्या लोकसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्‍नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सदर आंदोलन करण्यात आले.  या आंदोलनात अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, कॉ. भैरवनाथ वाकळे, अंबादास दौंड, तुषार सोनवणे, … Read more

अबब! ‘ह्या’ तालुक्यात कोरोनाह कहर; एका दिवसात 101 पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. श्रीरामपूर तालुक्यात एका दिवसात रुग्णांनी शंभरी गाठली. तालुक्यात एकूण 1434 रुग्णसंख्या झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये काल एकूण 63 … Read more

विजयादशमीच्या मुहूर्तावर कोरोनारुपी रावणाचे दहन करुया

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचे ठरविले असून आपल्या जिल्ह्यात मंगळवार, दिनांक १५ सप्टेंबरपासून या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.  या मोहिमेत कोरोनादूतांनी घरोघरी सर्वेक्षण करुन प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक माहिती संकलित करावी आणि आजारी तसेच लक्षणे असणार्‍या रुग्णांवर तात्काळ उपचार करावेत. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा जिल्ह्यातील व तुमच्या भागातील परिस्थिती !

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८३५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २६ हजार ९९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.९२ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३६६ ने वाढ … Read more

मनसे स्टाईल! राष्ट्रीय महामार्गाचे कार्यालय फोडले

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर – पाथर्डी शहरातील मुख्य चौकासह उपनगरातील रस्त्याच्या निकृष्ठ कामामुळे ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे रोजच अपघात होत असून निरपराध नागरिकांचे बळी जात आहे. तसेच कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे पाथर्डी शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांनी येथील महामार्गाच्या कार्यालयातील अभियंत्याच्या खुर्चीला चपलाचा … Read more

अन्यथा अहमदनगर जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांच्या घरावर मोर्चे !

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- मराठा आरक्षणासाठी संपुर्ण राज्यात निघालेले लाखोंचे मोर्चे व बलिदान व्यर्थ जाणार नाही. आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असताना, राज्य सरकारने येत्या आठ दिवसात मराठा आरक्षण संदर्भात अध्यादेश काढावा अन्यथा जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष संभाजीराव दहातोंडे यांनी दिला.  अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृह … Read more

रस्त्याची झाली चाळण; रोहित दादा जरा इकडेही लक्ष द्या

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-   कोरोनाच्या संकटमय काळात समस्यांचे राजकीय भांडवल करणाऱ्या विरोधकांना आपल्या शैलीत उत्तर देणारे आमदार रोहित पवार हे चांगलेच चर्चेत असतात. मात्र आता त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या नगर-सोलापूर रस्त्याची चाळण झाली आहे. याकडे जरा लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करू लागले आहे. देशाच्या उत्तर व दक्षिण भागाला जोडणारा हा महत्त्वपूर्ण रस्ता … Read more

आजी-माजी सैनिकांवर होणारे हल्ले रोखावे

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-  आजी-माजी सैनिक व त्यांच्या परिवारावर वारंवार होणारे हल्ले रोखावे व त्यांच्या कुटुंबीयांवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रशासनाने योग्य कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. राज्यासह जिल्ह्यात आजी-माजी सैनिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण दिवसंदिवस वाढत आहे.नुकतीच निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर हल्ला झाला आहे. … Read more

जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी जनता कर्फ्यूला सकारत्मक प्रतिसाद

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यातील कोरोनाची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये लॉकडाऊन, जनता कर्फ्यूची मागणी केली जात होती. यातच जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात पुकारलेला जनता कर्फ्यूला नागरिकांनी सकारात्मक साथ दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सर्व पक्षियांच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या आठ दिवसांच्या बंदला रविवारच्या जनता कर्फ्यूने सुरुवात झाली, त्यास शहरवासियांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मात्र … Read more