समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान , थोरात यांची सहा एकर शेती उद्ध्वस्त
अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील पावसामुळे कोकमठाण परिसरातील समृध्दी महामार्गावरील मातीचा भराव शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन, मका, ऊस व कांद्याच्या शेतात वाहून आल्यामुळे मोठे नुकसान झाले. भराव दाबण्यासाठी शेतकऱ्यांनी गायत्री कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. कंपनीला जबाबदार धरुन पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी … Read more