‘तो’ मृतदेह तब्बल दीड दिवसाने सापडला

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून नदी पात्रात पडून वाहून गेल्याने अनेकांचे प्राण गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. हे सर्व असताना पुन्हा एकदा अशीच एक घटना घडलेली आहे. नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील बाळासाहेब धोंडीराम माळी (वय ५७ वर्षे) ही व्यक्ती गेल्या बुधवारी (दि.९ सप्टेंबर) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान प्रवरा नदीपात्रात अंघोळीसाठी गेली … Read more

बाधित कर्मचाऱ्यांमुळे ग्रामपंचायतीला टाळे ठोकले

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  मिशन बिगेन अंतर्गत राज्यात लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली असल्याने सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्हयासह शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून नगर तालुक्यातील नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीत आजपर्यंत सुमारे १७५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यात ग्रामपंचायतच्या दोन कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीतील इतर सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच … Read more

जनता कर्फ्यूबाबत आमदार जगताप म्हणाले

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता लॉकडाऊन, जनता कर्फ्यूची मागणी होऊ लागली आहे. नगर शहरात देखील पुन्हा लॉकडाऊन करावे कि नाही याबाबत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. जिल्ह्यात कोरोनाचे जाळे मोठ्याप्रमाणावर पसरले आहे. यामुळेच नगर शहरात जनता कर्फ्यूची मागणी वारंवार होत आहे. व्यापारी, विविध संघटना, सामाजिक … Read more

बाबत जिल्ह्यातील हे आमदार काय म्हणाले पहा

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यासह गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये लॉकडाऊनबाबत विचार सुरु आहे. तर काही ठिकाणी याला विरोध होत आहे. यामध्येच आमदार लहू कानडे यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. शहरात स्वत:च्या सुरक्षेसाठी कोणी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवत असेल तर त्याचे स्वागत आहे. मात्र … Read more

‘तो’ सिमेंटचा रस्ता हरवला चिखलात; चौकशीची मागणी

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- टाकळीभान ग्रामपंचायतीने सहा महिन्यापूर्वी दलीत वस्तीसाठी तयार केलेला रस्ता पावसामुळे चिखलात हरवला आहे. कागदावर एक काम व प्रत्यक्षात दुसर्‍या ठिकाणी रस्ता झाला आहे. कांबळे वस्तीसाठीचा मंजूर निधी दुसर्‍याच ठिकाणी वापरला गेल्याने ऐन पावसाळ्यात या दलित वस्तीतील नागरिकांना चिखल तुडवित रस्ता शोधावा लागत आहे. या रस्त्याची अवस्था दयनिय झाली असल्याने … Read more

दोन एकर ऊस जाळून खाक

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- राहुरी तालुक्यात खुडसरगाव येथे एका शेतकऱ्याचा दोन एकर ऊस आग लागून जळाला. बाळासाहेब पवार असे या शेतकऱ्याचे नाव असून महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याने सदर घटना घडल्याचे प्रथमदर्शनी समजते. या शेतकर्‍याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. संपूर्ण परिसरात मेनलाईन असलेल्या तारा शेतात लोंबकळतात. अनेक ठिकाणी लोंबकळणार्‍या तारा तशाच असून … Read more

स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतली राहाता तालुक्याच्या ‘त्या’ मागणीची दखल

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यच्या उत्तरेकडील संगमनेर, कोपरगाव, शिर्डी आई तालुके साधन आणि पाणीदार तालुके म्हणून ओळखलेजातत. येथील जमीनही बागायत आहे. परंतु राहाता तालुक्यचा विचार केला तर राहाता तालुक्यात 13 जिरायती गावे आहेत. मात्र यांचे स्वंतत्र महसूल मंडल नसल्याने बागायत गावांच्या पंक्तीतही जिरायत गावे भरडली जात आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान … Read more

ग्रामीण रुग्णालयास ‘हे’ द्या; जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. हा अतिरिक्त तणाव वैद्यकीय सेवेवर येत असलेला पाहता, श्रीरामपूर तालुक्यास अ‍ॅम्बुलन्स, आवश्यक ती औषधे व साधने ग्रामीण रुग्णालयास पुरविण्यासाठी उपलब्ध करून देण्याबाबत … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज नव्या १७३ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ७३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.७९ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७३ ने वाढ … Read more

अहमदनगर:आज ५८१ रुग्णांना मिळणार डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर:आज ५८१ रुग्णांना मिळणार डिस्चार्ज. मनपा १२४ संगमनेर ६८ राहाता ४६ पाथर्डी ४६ नगर ग्रा ०८ श्रीरामपूर ३८ कॅन्टोन्मेंट १० नेवासा ४७ श्रीगोंदा ४० पारनेर २२ अकोले ०६ राहुरी २४ शेवगाव १७ कोपरगाव ३३ जामखेड २१ कर्जत १७ मिलिटरीहॉस्पिटल ०९ इतरजिल्हा ०५ बरे झालेले एकूण रुग्ण:२४७३१ आमच्या इतर बातम्या … Read more

अबब! ‘ह्या’ तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस ; झालेय ‘असे’ काही…

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्याच्या काही भागात मागील दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे, सोनेवाडी ,पोहेगाव, डाऊच खुर्द, जेऊर कुंभारी आदी परिसरात जोरदार पाऊस पडला. तालुक्यातील काल झालेल्या वादळी पावसामुळे खरीप पिके भुईसपाट झाले आहेत. सोनेवाडी नगरवाडी परिसरातील पावसाचे वाहुन आलेले पाणी व चांदेकसारे येथे झालेल्या अतिवृष्टीने काही घरांमध्ये … Read more

शिर्डीचे साई मंदिर उघडण्यासाठी केले जातेय ‘हे’ नियोजन

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिर दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी सातत्याने होत आहे. आता या पार्श्वभूमीवर मंदिर उघडण्याच्या संदर्भात करावयाच्या उपाययोजनांकरिता तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष वाय. … Read more

खुशखबर! तलाठी भरतीचा मार्ग मोकळा; अहमदनगरसाठी स्वातंत्र्य निर्णय

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- गेल्यावर्षी राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये 26 जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. पण 8 जिल्ह्यातील भरती प्रक्रिया करण्यात आली नव्हती. मात्र आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने तलाठी (गट-क) भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब … Read more

आधी मुद्दा नीट समजून घ्या मग टीका करा ; आ. रोहित पवारांच सडेतोड प्रतिउत्तर

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- सध्या राज्य संकटात आहे. राज्यावर संकट असतानाही राजकारण केलं जात असेल तर ते दुर्दैव म्हणावं लागेल. आज राज्यात कोरोनाचं संकट असताना विरोधी पक्ष प्रत्येक गोष्टीचं राजकारण करत आहे. परंतु असली टीका करताना निदान विषय काय आहे हे तर समजून घ्या आणि मग टीका करा असे सडेतोड प्रतिउत्तर आ. पवार … Read more

दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोना बाधित,आता घेतलाय ‘हा’ निर्णय !

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर येथील अमरधाम मध्ये होणाऱ्या दशक्रिया विधी सोमवार दि .१४ पासून ते मंगळवार २९ सप्टेंबरपर्यंत पुरोहीत मंडळाकडून बंद करण्यात आले आहेत. अमरधाम येथील कुठलेही धार्मिक विधी केले जाणार नाही, अशी माहिती जिल्हा पुरोहीत मंडळाचे अध्यक्ष श्री.किशोर जोशी यांनी दिली आहे. अंत्यविधी व दशक्रियाविधी साठी होणाऱ्या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया … Read more

दोन दिवसांत मनपाने कोरोना मृतांची खरी संख्या न दिल्यास …

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, मृत्यूचे प्रमाण देखील जास्त आहे. अमरधाममध्ये होणार्‍या अंत्यसंस्काराची संख्या आणि मृत झालेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता खूप मोठी तफावत आढळल्याने प्रशासन खरी संख्या का लपवते? असा प्रश्न आहे. येत्या दोन दिवसांत मनपाने कोरोना मृतांची खरी संख्या न दिल्यास नागरिक, नगरसेवकांसह ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हरवले आहेत.. तातडीने शोधून द्या..

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- पालकमंत्री हसन मुश्रीफ हरवले आहेत, त्यांना तातडीने शोधून द्या…अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष परेश पुरोहित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. नगर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार उडाला आहे, व पालकमंत्री मुश्रीफ हरवले आहेत. नगर शहर व जिल्ह्यात १०-१२ दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याची मागणी सामाजिक संस्था … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके कोरोना रुग्ण, वाचा गेल्या चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ९०९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २४ हजार १५० इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.२८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७८१ ने वाढ … Read more