विखे पाटील म्हणाले मराठा आरक्षणासाठी सरकार गंभीर नव्हते !
अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार गंभीर नव्हते,न्यायालयात भूमिका मांडताना झालेल्या गंभीर चुकांमुळेच मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला स्थगिती मिळाली असल्याचा आरोप माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. माध्यमांशी बोलताना आ विखे पाटील म्हणाले की सकल मराठा समाजाच्या राज्यात निघालेल्या ५३ मोर्चाच्या संघटीत शक्तीने आरक्षणाच्या मागणीला खरी ताकद मिळाली.यासाठी … Read more