बावीस वर्षीय नातीचा आणि आजोबाचा मृत्यू
अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील बावीस वर्षीय नातीचा आणि आजोबाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हर्षदा सुभाष खेडकर वय २२ या युवतीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.तर आजोबा नारायण खेडकर वय ९० वर्ष यांचा धुराने गुदमरून जीव गेल्याची धक्कादायक प्रकार घडला असून हि घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. … Read more