जिल्ह्यातील या महिला अधिकारीने केली कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सोनाली ज्ञानदेव शिरसाट ह्या कोरोना निगेटिव्ह झाल्या आहेत. आता त्या पुन्हा आपल्या कामावर रुजू होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. कोरोना योद्ध म्हणून काम करणाऱ्या सोनाली शिरसाट ह्या मागील महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह झाल्या होत्या. त्याच्या बरोबर त्यांचे पती राहुल रामदास गर्जे यांना … Read more

करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा पुढाकार

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  करोना संकट काळात विविध मागण्या आणि आंदोलनांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या विरोधात उतरणारे भाजप आता करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहे. नगर शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार आहे. करोना ही राष्ट्रीय अपत्ती असून उपाययोजना करण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे, त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ मुलीला हवीय तुमची मदत !

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-राहुरी : आर्थिक परिस्थितीती जेमतेम…तिच्या घरातील परिस्थिती बिकट, तरीही तिने हार मानली नाही. संकटांसोबत ती दोन हात करीत वडिलांच्या आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी झटत आहे. रेणुका राहुल डोंगरे (रा. केंदळ बु., ता. राहुरी) असे संघर्ष कन्येचे नाव आहे. ती दहावीला आहे. घरात आहे वृद्ध आजी- आजोबा, आई. भाऊ आहे. भाऊ … Read more

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये कॉन्स्टेबल पदाची भरती

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष : 3433 जागा पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष (माजी सैनिक (इतर) : 226 पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष (माजी सैनिक) : 243 पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स) – महिला : 1944 शैक्षणिक अर्हता : 12 वी पास, वैध … Read more

शुभांगी पोटे व त्यांच्या पतीस अपात्र ठरवण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- नगराध्यक्ष शुभांगी मनोहर पोटे आणि त्यांचे पती नगरसेवक मनोहर रामदास पोटे यांनी २०१८ मध्ये झालेली नगरपालिकेची निवडणूक काँग्रेसच्या पंजा चिन्हावर लढवून जिंकली. ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मनोहर पोटे यांनी भाजपत प्रवेश करून पक्षाचे उमेदवार आमदार बबनराव पाचपुते यांचा प्रचार केला. राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी पुन्हा … Read more

श्रीरामपूर तालुक्यात राजकीय पदाधिकाऱ्यांत मारामारी !

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर ग्रामपंचायतीत गुरूवारी जि. प. सदस्य शरद नवले व बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. त्याचे पर्यवसान नंतर मारामारीत झाले. सकाळी सुधीर नवले ग्रामपंचायत कार्यालयात बसले असताना शरद नवले तेथे आले. आता ग्रामपंचायतीत प्रशासक आले आहेत, तुम्ही येथे काय करता? असा सवाल त्यांनी केला. … Read more

कोरोनामुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २४ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-कोरोनामुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३३० झाली आहे. ६३२ नवे रुग्ण आढळून आले. दरम्यान, कोविड चाचणीसाठी नागरिकांची फरफट अजूनही कायम आहे. नगर शहरातील रामकरण सारडा वसतिगृहातील चाचणी केंद्रात सकाळपासूनच लोक येतात. अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर त्यांची चाचणी केली जाते. बुधवारपर्यंत जिल्ह्यात ३०६ जणांचा मृत्यू झाला … Read more

‘ह्या’ गावच्या सरपंचानी जे काम केलय ते वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल !

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे ग्रामीण भागातील जनता अडचणीत असून हाताला काम नसल्यामुळे खेड्यातील गरीब जनता आर्थिक संकटात आहे.  अशा परिस्थितीमध्ये आधार म्हणून वडुले खुर्द ता. शेवगावचे  लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब सोपान आव्हाड यांनी स्वतः च्या खिशातून माहे. एप्रिल व में २०२० या दोन महिन्याची पाणीपट्टी स्वतः भरण्याचा निर्णय घेऊन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एसटी घरात घुसली… वाचा कुठे घडला हा विचित्र अपघात !

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  श्रीरामपूर हुन अहमदनगरला येणाऱ्या एसटी बसला झालेल्या अपघातात बसने कारला धडक देऊन एका घरात घुसल्याची घटना विळद घाटात सायंकाळी घडली. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर हुन प्रवासी घेऊन बस नगरकडे येत असताना एसटी बसला अपघात झाला. यामध्ये एसटी चालकाने टेम्पो आणि कारलाही दिली धडक दिली . त्यामुळे बस विळद घाटातील … Read more

गटारीचे पाणी शिरले नागरिकांच्या घरात

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  संगमनेर शहरात गुरुवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसानंतर शिवाजी नगर परिसरातील तसेच शहरातील विविध भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. शहरातील गटारी, नाले तुंबून गेल्याने या नाल्यांमधील पाणी अनेक घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. संगमनेर नगरपालिकेने पावसाळी वाहिन्या, नाल्यांची योग्य प्रकारे सफाई न झाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा … Read more

कोरोना इफेक्ट! शारीरिक संबंध ठेवताना मास्क घाला

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- जगभर कोरोनाचे संकट पसरले असून दिवसेंदिवस वाढता धोका लक्षात घेता मास्क घालणे सर्वांना बंधनकारक झाले आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये याची दक्षता घेत मास्क घालणे हे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. कोरोना पसरण्याबाबत अनेकांनी तर्क वितर्क लावले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच अनेकांना कोरोना व्हायरस सेक्समुळे … Read more

अंतिम वर्षाच्या परीक्षा घर बसल्या देता येणार

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम सत्राच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी घरी बसून देण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि कुलगुरु समीतीची बैठक पार पडली. या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज वाढले इतके कोरोना रुग्ण, वाचा गेल्या चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ७७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ९६१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.५४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा  वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६३२ ने … Read more

बॅन झालेलं PUBG ‘या’ मार्गाने खेळता येणार

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- भारत-चीन सीमारेषा भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून 118 चिनी अ‍ॅप वापरण्यावर बंदी घातली आहे. यामध्ये सध्या सर्वाधिक लोकप्रिय असलेले PUBG अ‍ॅप देखील बॅन करण्यात आले आहे. मात्र आता तुम्ही अजून एका मार्गाने तुम्हाला आवडणारा PUBG गेम खेळू शकणार आहे. PUBG Mobile हा गेम दक्षिण कोरियन कंपनी ‘ब्लूहोल’ने तयार केला … Read more

राहुरीत कोरोना किटचा तुटवडा

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- नगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असतानाच राहुरी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शासनाच्या कोवीड केअर सेंटरमध्ये कोरोनाची तपासणी थंडावली आहे. मागील तीन दिवसापासून रोज तीस किट उपलब्ध होत असल्याने, गरजूंना नगर येथे खाजगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी जावे लागत आहे. कोरोना तपासणी … Read more

शहरात मुसळधार पावसाचे आगमन

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  नगर शहर व परिसरात गुरुवार (दि.३ सप्टेंबर) रोजी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील रस्ते संपूर्णतः जलमय झालेलं दिसले. शहरासह सावेडी, केडगाव या उपनगरांमध्ये बहुतांश रस्त्यांवर पावसाचे पाणी साचलेले आहे.या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहरासह नगर जिल्ह्यात उकडा चांगलाच … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य व बाजार समितीचे संचालक एकमेकांना भिडले ! आणि….

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर  ग्रामपंचायतीमध्ये आज परंपरागत विरोधक असणारे जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले आणि बाजार समितीचे संचालक सुधीर नवले या दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली.  ग्रामपंचायतीत झालेल्या वादाचे पडसाद नंतर बाहेर उमटत दोघांच्याही नातेवाईकांमध्ये मारामारीचा प्रकार घडला. स्थानिक पोलीस वेळीच पोहल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे गावकरी सांगतात. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झेडपी सरसावली; कर्मचाऱ्यांसाठी आखली ‘ही’ योजना

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. जून महिन्यापासून कोरोनाचे पेशंट मोठ्या संख्येने सापडत आहेत. नगर जिल्ह्यातही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवत असले तरी अद्यापही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. जिल्ह्यात सर्वांधिक कोरोना बाधित रुग्ण महापालिकाहद्दीत सापडले आहेत. शहरातील करोनाचा वाढता … Read more