कुस्तीची तयारीसाठी तिने पत्र्याच्या शेडमध्येच उभारली तालीम
अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :- परिस्थितीचे कारणे न देता जिद्द मनात बाळगून प्रयत्न करणाऱ्यांना यश नक्कीच मिळते. याचा प्रयत्य कर्जत तालुक्यातील कापरेवाडी येथील सोनाली कोंडींबा मंडलिक या कुस्तीपटुला आला आहे. कुस्ती क्षेत्रात मोठे नाव मिळवण्याचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या सोनालीच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. सोनाली म्हणाली, मला श्रींगोंदा येथे प्रशिक्षणासाठी जायचे आहे. मात्र, कोरोनामुळे … Read more



