अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६१० रुग्ण वाढले, वाचा गेल्या चोवीस तासांतील अपडेट्स
अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात आज तब्बल ६८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १८ हजार ५५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.०४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६१० ने वाढ झाली. … Read more