पीक जोमात तरीही शेतकरी संकटात; पिकांबाबत होतंय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- सध्या शेतकरी अनेक संकटाशी झुंज देत आहे. आधी कोरोनामुळे खचलेला शेतकरी अतिवृष्टीने पिचला. निकृष्ट बियाणे, यावेळी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले. आता केसाळ अळींचे संकट ओढवले आहे. दरम्यान अकोले तालुक्यातील शेतकरी वेगळ्याच गोष्टींशी झुंज देत आहे. वेगळेच संकट त्याच्यावर ओढवले आहे. बटाटा, भुईमूग, सोयाबीन या खरीप पिकांची वाढ … Read more

मुळा धरणाबाबत तनपुरेंची जलसंपदा मंत्री जयंत पाटीलांकडे ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यासाठी मुळा धरण वरदान आहे. लाखो लोकांची आणि हजारो हेकटर जमिनीची तहान हे धरण भागवत आलेले आहे. 1972पासून या धरणात पाणी साठा होत आलेला आहे. जवळपास दोन टीएमसी पाणी क्षमता कमी करेल इतका गाळ त्यात आहे. हे प्रकार वाढत गेले तर भविष्यात सिंचनासाठी योग्य प्रमाणात पाणी मिळेल … Read more

शेतकऱ्यांवर आता केसाळ अळींचे संकट

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- सध्या शेतकरी अनेक संकटाशी झुंज देत आहे. आधी कोरोनामुळे खचलेला शेतकरी अतिवृष्टीने पिचला. निकृष्ट बियाणे, यावेळी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले. आता पुन्हा शेतकऱ्यांवर केसाळ अळींचे संकट ओढवले आहे. नेवासे तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोयाबीन, सुर्यफूल, भुईमूग पिकांवर केसाळ अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वनस्पती, पिकांची पाने … Read more

अहमदनगर नगर-मनमाड महामार्गाची झालीय ‘ही’ अवस्था; नागरिकांत असंतोष

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  रस्त्यांची दुरवस्था हा अहमदनगर जिल्ह्याला लागलेला शाप आहे. जिल्ह्यातील अनेक महामार्ग खराब झाले आहेत. नगर-मनमाड महामार्गाचीही अशीच दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांचा महामार्ग म्हणून या ममार्गाची आता ओळख झाली आहे. अनेक अपघातही या महामार्गावर झाले आहेत. या महामार्गावरून वाहने चालवणे म्हणजे वाहनांचा खुळखुळा करण्यासारखे आहे असे मत प्रवासी व्यक्त … Read more

राहुरी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली !

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  रविवारी दिवसभरात ३२ कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांचा एकूण आकडा ४४८ वर पोहोचला. गेल्या दोन महिन्यांपासून बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लाॅकडाऊनच्या सुरूवातीला तालुका प्रशासन सतर्क होते. नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन केल्याने कोरोना संसर्ग रोखण्यात यश आले होते. गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णसंख्येत वाढ होऊन रविवारी ती तब्बल … Read more

स्व. रामराव आदिक यांनी केलेली विकासकामे लोकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील !

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूरचे भूमिपुत्र व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर रामराव आदिक यांनी तालुक्याच्या ठिकाणी पहिली एमआयडीसी आणून आपली आत्मियता दाखवून दिली. त्यांनी केलेली विकासकामे लोकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील. त्यांनी तालुक्यासाठी भरीव योगदान दिले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी केले. बॅरिस्टर रामराव आदिक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुळे २९० मृत्यू, जाणून घ्या तुमच्या भागातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-जिल्ह्यात कोरोना उपचारादरम्यान सर्वाधिक मृत्यू अहमदनगर शहरात झाले आहे. अहमदनगर शहरातील १२२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल संगमनेर तालुक्यातील मृतांचा आकडा मोठा आहे. दररोज सरासरी सहा मृत्यू होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात १२ मार्चला कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण सापडला. आतापर्यंत जिल्ह्यात २१ हजार ५० जणांना कोरोना झाला. त्यातील १७ हजार … Read more

गणेशाची विविध रुपे साकारली कुर्ता, टी-शर्ट आणि ड्रेसवर…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  शुभाज फॅशन स्टुडिओमध्ये या गणेशोत्सवानिमित्त फॅ शनेबल आणि नाविण्यपूर्ण कुर्ते (नेहरु शर्ट) वर श्री गणेशाची विविध रुपे, आकार आणि श्‍लोक शुभदा डोळसे हीने साकारली आहेत. लंबोदर गणेशा असो वा कलात्मक अ‍ॅबस्ट्रक गणेश रुपे अतियश सुबकतेने या कपड्यांवर साकारलली दिसतात. गणपती स्तोत्रातील काही ओळी कलात्मकतेने या कपड्यांवर लिहून कॅलिग्राफीचा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील कुकडी नदीपात्रात निघोजच्या कुंड परिसरात आढळून आलेला मृतदेह नेमका कोणाचा आहे याचा शोध अदयाप लागलेला नाही.  पारनेर पोलिस ठाण्याचे सहाययक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या नेतृत्चाखालील पथकाने पुणे जिल्हयात विविध ठिकाणी भेटी देउन तेथून कोणी बेपत्ता झाले आहे का ? तेथे मृतदेहाशी सबंधित काही पुरावे मिळतात … Read more

पुणे-अहमदनगर महामार्ग सहापदरी…नितीन गडकरी यांनी अजित पवारांकडून मागविला प्रस्ताव !

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  पुणे – अहमदनगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्‍न सोडविण्यासाठी येरवडा ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.  याबाबत पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी निधीबाबत चर्चा केली असून गडकरी यांनी यासंबंधीचा प्रस्ताव पाठविण्यास … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज ४६५ रुग्ण, वाचा जिल्ह्यातील सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार १७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८१.६० टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४६५ ने … Read more

माजीमंत्री राम शिंदे म्हणाले रोहित पवारांना नॉलेज नाही!

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- आमदार रोहित पवार यांच्यावर भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी  आरोग्य विभागाशी संबंधित कामावरून  टीका केली आहे. ‘आरोग्य क्षेत्रातील नॉलेज नसताना राजकीय हस्तक्षेप होत असल्याने कर्जत-जामखेडमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे,’ अशी टीका प्रा. शिंदे यांनी केली आहे.  कर्जतमध्ये उभारण्यात आलेल्या एका कोविड केअर सेंटरची पाहणी करण्यासाठी … Read more

रुग्णसंख्या कमी दाखवण्यासाठी टेस्ट कमी होत आहेत !

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- प्रशासनावर व डॉक्टरांवर दबाव आणून त्यांना योग्य पद्धतीने काम करू दिले जात नाही. त्यामुळेच तालुक्यात कोरोनाच्या टेस्ट कमी करून कोरोना कमी झाल्याचे भासविण्यात येत असल्याचा व जनतेच्या आरोग्याशी खेळण्यात येत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला आहे. आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता … Read more

शहरी बाबूंमुळे ग्रामीण भागाला कोरोनाचा विळखा

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- ग्रामीण भागातून कामानिमित्त शहरात गेलेले नागरीक कोरोनाच्या भितीपोटी ग्रामीण भागातील आपल्या घराकडे वळले असल्याने ग्रामीण भागाला कोरोनाचा चांगलाच विळखा बसला आहे. गेली चार पाच महिन्यापासून कोविड १९ या संसर्गजन्य विषाणू असलेल्या जीवावर बेतणाऱ्या जागतिक महामारीने हाहाकार माजला आहे. चीन देशातून आलेला हा कोरोना आजार भारतात शहरांसह ग्रामीण भागात … Read more

ब्रेकिंग: विखेपाटील घरावर आला होता काळ; शालिनी विखे म्हणतात सुदैवाने बचावले

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  आपल्याकडे ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी म्हण आहे. याचीच प्रचिती नुकतीच प्रतिष्ठित राजकारणी घराणे विखे कुटुंबाला आली. शालिनीताई विखे या आणि त्यांचे दोन नातू आलेल्या मोठ्या संकटातून बालंबाल बचावल्या. वेळ आली होती पण काळ आलेला नव्हता अशीच काहीशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी … Read more

सप्टेंबरमध्ये ‘इतके’ दिवस बँक राहणार बंद; ‘ह्या’ आहेत सुट्ट्या

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- येत्या दोन दिवसांत सप्टेंबर महिना सुरू होईल. त्यामुळे तुम्ही आतापासून बँकेशी संबंधित कामे उरकण्यास सुरुवात करा. कारण पुढच्या महिन्यात बँकेस खूप सुट्ट्या आहेत. सर्व सरकारी आणि खासगी बँकांमध्ये दर महिन्याला काही सुटी बंधनकारक असतात. महिन्याच्या सर्व रविवारी आणि दुसर्‍या शनिवारी बँका बंद असतात. बँक बंद असताना इतर सर्व … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६८ रुग्ण वाढले, वाचा सकाळचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार १७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८३.१६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

अहमदनगर :आज ४१९ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर :आज ४१९ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा १४२ संगमनेर १८ राहाता ११ पाथर्डी २३ नगर ग्रा.१५ श्रीरामपूर २२ कॅन्टोन्मेंट ०८ नेवासा १४ श्रीगोंदा १९ पारनेर १८ अकोले २३ राहुरी ०६ शेवगाव १० कोपरगाव ५३ जामखेड २४ कर्जत १३ बरे झालेले एकूण रुग्ण:१७१७६ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग … Read more