अहमदनगर ब्रेकिंग : आज नव्या ५४५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६ हजार २११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८१.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५४५ ने वाढ … Read more

कोव्हिडमुळे झालेल्या आर्थिक बदलांनी सोन्याच्या किंमतींना आधार

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-  साथीच्या प्रसारामुळे जगभरात आर्थिक बदल दिसून येत आहेत. परिणामी नुकतेच बाजारातही काही बदल झाले आहेत. लसीच्या चाचण्या आशादायी नाहीत तसेच अजूनही बाजारात मोठ्या प्रमाणावर अनिश्चितता आहेत. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की गुरुवारी सोन्याची किंमत १.३२ टक्के वाढून … Read more

देशातील कोरोना संकट दूर होण्यासाठी होम-हवन

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-  देशातील कोरोना महामारीचे संकट दूर होण्यासाठी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करुन नगर-कल्याण रोड येथील लोंढेनगरला होम-हवन करण्यात आले. पै.संभाजी लोंढे याच्या प्रमुख उपस्थितीत होम-हवन कार्यक्रम पार पडला. शाम लोंढे, ज्योती लोंढे, दिनेश लोंढे, शीतल लोंढे, विजय दारकुंडे, मीरा दारकुंडे, अशोक काळे, मुक्तता काळे हे दांम्पत्य पुजेसाठी बसले होते. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज ५७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६ हजार २११ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८३.१५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील चौघांचा भीषण अपघातात मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- मुंबईवरून पारनेरकडे परतत असताना मालवाहू छोटा हत्ती वाहनास आयशर टेम्पोने समोरासमोर दिलेल्या धडकेमध्ये पारनेर तालुक्यातील करंदी येथील चौघे जागीच ठार झाले. जुन्नर तालुक्यातील वडगांव आनंद शिवारात पहाटे सव्वापास वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. करंदी येथील हे तरूण परिसरातील भाजीपाला खरेदी करून तो मुंबई येथे विक्रीस नेत होते. गुरूवारी … Read more

Ahmednagar Crime News : ट्रकचालकाला लुटणारे 4 सराईत आरोपी गजाआड !

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या मालवाहू ट्रकमधून चोरी करणारे 4 सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह जेरबंद केले आहेत.  दि.1 ऑगस्ट रोजी फिर्यादी भुजंग नामदेव केदार हे ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून केबिनमध्ये झोपलेला असताना चोरट्यांनी त्याच्या ताब्यातील रोख रक्कम, सोन्याचा ओम व मोबाईल असा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! मामा-भाच्याचा खुनी थरार; मामा ठार भाचा जखमी

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगणमध्ये मामा-भाच्याचा खुनी थरार घडला. शेतीच्या वादातून झालेला हा भयानक प्रकार मामाच्या जीवावर बेतला. तर दुसऱ्या मामाच्या हल्ल्यात भाचा जखमी झाला. याबाबत अधिक माहिती अशी: मांडवगण व बनपिंप्री परिसरातील एका वस्तीवर रात्री मामा (कानिफनाथ गांगुर्डे ) व भाचा (केदारे ) यांच्यात शेतीतून वाद झाले. त्यातून मारामाऱ्या झाल्या … Read more

‘पवार आजोबाच देशाला कोरोनातून वाचवू शकतात’

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना कामाचा तगडा अनुभव आहे. वयाची ऐंशी गाठली तरी एखाद्या तरुणाला लावेल असे काम ते करतायेत. त्यांचा आजवरचा अनुभव हा प्रत्यक्ष फिल्डवर केलेल्या कामातून आला आहे. आपल्या अनुभवाच्या जोरावर जागतिक महामारीमुळे आलेल्या संकटातून देशाला आजोबा अर्थात शरद पवार साहेबच वाचवू शकतात. … Read more

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर वाळुची गाडी घालण्याचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर टाकळी ढोकेश्वर मध्ये वाळुची हायवा गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील त्रिमूर्तीं पेट्रोल पंपसमोर गुरूवारी रात्री ८.४५ वाजता ही घटना घडली असून तहसीलदार ज्योती देवरे यांनी या वाळुने भरलेला हायवाचा ५ किलोमीटर पाठलाग केला … Read more

माजी खासदारांच्या समर्थकाच्या घरासमोरील आंदोलन नगरमध्ये चर्चेत

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  भाजपचे नगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे सख्खे मेहुणे अमृतलाल गुगळे यांनी गांधी यांच्याच एका समर्थकाच्या स्टेशन रोडवरील आगरकर मळा परिसरातील घराच्या दारासमोर दोन दिवसांपासून सुरू केलेले आंदोलन नगरमध्ये चर्चेत आहे. संबंधित समर्थकाने गुगळे (वय ७२) यांची आर्थिक फसवणूक केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे हे आंदोलन व्हॉटसअॅप व … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यातील कांदा व्यापार्‍याचे अपहरण,कारण वाचून तुम्हीही म्हणाल….

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील कांदा व्यापारी ज्ञानदेव मनसुक लांडगे यांचे कर्नाटक राज्यातील काही लोकांनी अपहरण केल्याची घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदे शहरात घडली. परंतु श्रीगोंदे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अपहरण झाल्यानंतर अवघ्या काही तासातच अपहरण झालेल्या कांदा व्यापार्‍याची सुटका करत अपहरणकर्ते पोलिसांनी पकडले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ कोरोना रुग्ण एकूण आकडा पोहोचला @ १९४०८ !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६२१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार ६३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८०.५६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५७७ ने वाढ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नदीपात्रात आढळल्या ‘त्या’अवस्थेतील मृतदेह, परिसरात खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  पारनेर तालुक्यातील निघोज कुंड पर्यटनक्षेत्र परिसरात कुकडी नदीपात्रामध्ये मोठया डब्यामध्ये मृतदेह आढळून आला असून तो महिलेचा असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. पुणे जिल्हयातून वाहत येणा-या कुकडी नदीवर निघोज शिवारात कुंड परिसरात जगविख्यात रांजणखळगे आहेत. याच परिसरातील कोल्हापर पद्धतीच्या बंधा-यावरून वाहत येत. पुणे जिल्हयातील टाकळीहाजीकडे जाणा-या जुन्या … Read more

अहमदनगर शहरात तबलिग जमात व मुस्लिम समाजाची बदनामी केली त्यांनी जाहीर माफी मागावी

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर शहरात तबलीग जमाआत संदर्भात ध्वनी द्वारे बदनामी करणार्‍या महापालिका अधिकारी व त्यांनी ज्यांच्या आदेशाने केले त्यांच्यावर कारवाई करावी. ज्याप्रकारे अहमदनगर महानगरपालिकेने ध्वनीचा वापर करून तबलीग जमाआत, मरकज, पिर हजरत निजामुद्दीन रह. यांची बदनामी केली, त्याच प्रकारे त्याच ध्वनीद्वारे आणि वृत्तपत्रात जाहीर माफी मागावी, अशी मागणी एम.आय. एम. … Read more

चिंताजनक बातमी : अहमदनगर जिल्ह्यात आता ‘या’ विषाणूचे संकट, पाळीव प्राण्यांचेही विलगीकरण करावे लागणार !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  जगभरात करोनाचे थैमान सुरु आहे. कोरोनाचा प्रार्दभाव रोखण्यासाठी बाधित रुग्णांचे विलीगीकरण करण्यात येते. माणसाप्रमाणे जनावरांचेही विलगीकरण करण्याची वेळ आली आहे. जनावरांना लंपी स्कीन डिसीज नावाच्या विषाणूने घेरले असून करोना रुग्णाप्रमाणे यांचेही विलगीकरण करावे लागत आहे. हा विषाणू एका जनावरातून दुसर जनावरात सहज प्रवेश मिळवतो. या आजाराची साथ मराठवाड्यापाठोपाठ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ९६ रुग्ण वाढले, वाचा आज सकाळचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६२१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार ६३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८२.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

नागरिकांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी, काँग्रेसचे मनपा उपायुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- नगर शहरातील नागरीकांनी विविध आजारां संबंधी उतरवलेला आरोग्य विमा रुग्णालयांकडून कॅशलेस सुविधेसाठी स्वीकारला जात नसल्याबद्दल शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपा उपायुक्त प्रदीप पठारे यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. सध्या कोरोनाच्या महामारीचे संकट आहे. कोरोना बाधितां बरोबरच इतर आजारांसाठी रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल व्हावे लागते. आयत्यावेळी सामोरे जावे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ६२१ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ६२१ रुग्णांना डिस्चार्ज मनपा२४५ संगमनेर१५ राहाता३५ पाथर्डी२५ नगर ग्रा.७९ श्रीरामपूर२५ कॅन्टोन्मेंट१५ नेवासा२९ श्रीगोंदा२६ पारनेर२३ अकोले१५ राहुरी२० शेवगाव१४ कोपरगाव२२ जामखेड२६ कर्जत६ इतर जिल्हा १ बरे झालेले एकूण रुग्ण:१५६३६ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved