सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात गहू होणार कमी आणि मिळणार मका !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात पुढच्या महिन्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असलेल्या कुटुंबांना गव्हासोबत मकाही दिली जाणार आहे. मात्र मका हे आपले अन्न नसल्याने मकाचे प्रमाण कमी करून गहू देण्याची मागणी आमदार लहू कानडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मध्यंतरी सरकारने शेतकर्‍यांची मका खरेदी केली. तीच मका आता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुण शिक्षिकेला बदनामीची धमकी देत बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- राहुरी परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षं वयाच्या शिक्षिकेला बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर राहुरीत घरात बळजबरीने तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. विशेष म्हणजे सदर तरूण शिक्षिकेला आरोपी धीरज रामराव नाईकवाडे, रा. अहमदपूर, ता.अहमदपूर, जि. लातूर याने वेळोवेळी तुझा भाऊ, तुझी आई, बहीण यांना जीवे ठार मारीन अशी धमकी देऊन … Read more

पारनेर तालुक्यातील नेत्यांवर गुन्हे दाखल करा !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील विविध पक्षांचे नेते २०० ते ५०० व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये मोठ्या मोठ्या राजकीय सभा घेत असून यामुळे जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या जमाबंदी आदेशाचे व कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे या कायद्याचे उल्लंघन करणे व कोव्हिड सारख्या भयंकर आजाराचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या या विविध राजकीय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज आढळले तब्बल 810 रुग्ण, वाचा जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-   अहमदनगर जिल्ह्यात आज ४८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार १५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ७९.७४ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८१० ने वाढ … Read more

डॉक्टरच म्हणतायेत आम्हीही माणूसच; आम्हालाही एमबीएस डॉक्‍टर द्या

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-   सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मार्च महिन्यापासून जिल्हाभरातील वैद्यकीय सुविधा तैनात आहे. शिर्डीमध्येही हीच परिस्थिती आहे. परंतु सलग ३ महिने कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देणारे डॉक्टरही त्रासले आहेत. डॉक्‍टर असलो, तरी आम्ही शेवटी माणसेच आहोत. आता तरी आमच्या मदतीला तालुक्‍यातील सरकारी सेवेतील 12 एमबीएस डॉक्‍टर धाडावेत. … Read more

‘के. के. रेंज’ संदर्भात महसूलमंत्री थोरातांचे महत्वपूर्ण वक्तव्य ; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी …

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  सैन्य दलाकडून के.के. रेंज क्षेत्रावर सराव केला जातो. १९८० पासून के.के. रेंज आर-२ मध्ये राहुरी, नगर व पारनेर या तीन तालुक्यातील २३ गावांमधील २५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र अधिग्रहीत करण्यात आलेली आहे. राहुरी, पारनेर येथे लष्करी अधिकार्‍यांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. या २३ गावांमध्ये पुन्हा खळबळ … Read more

पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-   शेवगाव- पांढरीपुल रस्त्यावरील मळेगाव शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुखदेव यादव गटकळ (वय ५५, रा. तेलकुडगाव, ता. नेवासे) असे मृताचे नाव असून मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. तेलकुडगाव येथून शेवगावकडे दुचाकीवरून जात असताना मळेगाव येथील चौफुलीवर आले असता शेवगावहून नगरकडे … Read more

अकरा वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-   राहुरी तालुक्यातील चिखलठाण येथे मंगळवारी दुर्दैवी घटना घडली. अकरा वर्षाची मुलगी कपडे धुण्यासाठी नदीवर गेली असता पाय घसरुण मुळा नदीच्या पाण्यात पडली. यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. आश्विनी संपत पवार ( वय ११, रा. चिखलठाण ) असे मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. कपडे धुण्यासाठी आश्विनी … Read more

‘जिल्ह्यात वैद्यकीय साधने अपुरी ; कोव्हिड सेंटरमध्ये आवश्यक औषधे उपलब्ध करावीत’

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. संगमनेर, श्रीरामपूर पाठोपाठ कोपरगाव तालुकाही कोरोनाने व्याप्त होत चालला आहे. तालुक्यात कोरोनाने आपले पाय चांगलेच रोवले आहेत. आता कोरोनाची रुग्णसंख्या खूपच वाढली आहे. परंतु या वाढत्या रुग्णांमुळे खूप मोठा तणाव प्रशासनवर येत आहे. सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. हाच धागा पकडत … Read more

आमदार निलेश लंके म्हणाले केके रेंजप्रश्नी वेळप्रसंगी रणगाडयाखाली झोपण्याची देखील तयारी !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-   कोरोनाच्या संकटाच्या काळात मतदार संघातील जनतेबरोबरच, परराज्यातील लोकांनाही दिलासा देत मदत करण्याचे काम आपण केले आहे, करीत आहे. मी माझे काम करतो त्यामुळे कोण काय बोलतोय या गोष्टीकडे आपण दुर्लक्षच करीत असल्याचे सांगतानाच घराणेशाहीवर टीका करत मला कुणी काही शिकवायची गरज नसल्याचे सांगत आमदार निलेश लंके यांनी कोणाचाही … Read more

शरद पवार यांनी एक फोन केला तरी के के रेंज चा प्रश्‍न निकाली निघेल !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-   के के रेंजच्या जमीन हस्तांतरास राज्य शासनाचा विरोध असल्याचे सांगत न्यायालयात दाद मागणे हा शेवटचा पर्याय आहे. याप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी लवकरच महसूल, वन व मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांसोबत बैठक घेण्यात येउन ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितले. नगरविकास, उर्जा, … Read more

‘ह्या’ तालुक्यात’ वाढले आजपर्यंतपैकी सर्वाधिक कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोले तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. अकोले तालुक्यात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे. काल सर्वाधिक बाधित रुग्ण अकोले तालुक्यात आढळून आले. तालुक्यात काल दि. 25 ऑगस्ट रोजी तब्बल 41 व्यक्ती कोरोना पॅाझिटिव्ह आढळून … Read more

पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वेसाठी भूसंपादन प्रक्रियास सुरुवात; ‘ह्या’ गावांत होणार ‘इतकी’ जमीन संपादन

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  मागील काही दिवसांपूर्वी बहुप्रतीक्षित नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्याला जोडणार्‍या भारतीय रेल्वे मार्गास केंद्राने हिरवा कंदील दाखवला. याकरिता लागणारी जमीन संपादन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली असून यासंदर्भात महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनने अहमदनगर जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिले होते. नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेले भूसंपादनाचे काम निधीची वाट … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत वाढले २२९ रुग्ण वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार १५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८२.२८ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

महापौर समर्थक बालिश,मयूर पाटोळेंचा पलटवार

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  आदरणीय महापौर बाबासाहेब वाकळे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही केली आहे , परंतु महापौरांच्या समवेत त्यांच्या समर्थकांना देखील ही मागणी झोबली आहे. पण सत्य हे कटू असते ते आम्ही जनतेच्या समोर मांडले आहे, आमच्या मागणीला प्रतिउत्तर देताना महापौरांचे समर्थक अतिशय बालिश बुध्दीचे आहेत असे वक्तव्यावरून दिसून येते … Read more

धक्कादायक! राहाता नगरपालिकेत कोरोनाची एंट्री; तब्बल ‘इतक्या’ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. २० हजारांचा आकडा रुग्णसंख्येने पार करेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. राहाता तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. तालुक्यातील विविध गावांत कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे. आता राहाता नगरपालिकेत कोरोनाने शिरकाव केला असून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीचा कोरोनाने मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- कोपरगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व महिला नगरसेविकेच्या पतीस अस्वस्थ वाटू लागल्याने दोन दिवसांपूर्वी कोकमठाण येथील करोना केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना घाटी येथील एस.एम.बी.टी. रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले … Read more

कोरोनाने आणखी २० जणांचा घेतला बळी !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने आणखी २० जणांचा बळी घेतला. बळींची एकूण संख्या २६० झाली आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात ४२६ नवे रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या १८ हजार १९ झाली. सोमवारी सायंकाळी सहा ते मंगळवार सायंकाळी सहापर्यंत रुग्णसंख्येत ४२६ ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more